Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाड्यावरची मुले गिरवाहेत कम्प्युटरवर धडे

$
0
0
इगतपुरी तालुक्यात खेड्यांमधील शाळांमधून एकं...दोनंऐवजी लॉग आऊट अन् लॉग ऑनचे शब्द कानी पडताहेत. एरव्ही कोऱ्या पाटीसाठी आसुसलेल्या या चिमुकल्यांच्या नजरेत आता कम्प्युटरचा ध्यास लागला आहे.

'एटीएस'च्या तपासणीत सुरक्षा यंत्रणा 'नापास'

$
0
0
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर येऊनही संशयास्पद हलचालींबाबत स्थानिक सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणली आहे.

सुरेश वाडकरांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील

$
0
0
जमीन व्यवहार प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी अपिल फेटाळल्यानंतर पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले आहे. मौजे देवळालीगाव येथील सर्व्हे क्रमांक ७/१३ अ येथे सुरेश वाडकर यांनी भूखंड घेतला आहे.

चांदवडमध्ये दोन भीषण अपघातचार ठार

$
0
0
दोन वेगवेगळ्या अपघातांत बुधवारी चांदवड परिसरात चार ठार तर सहा जण जखमी झाले.

गाळ काढण्यासाठी लोकसहभाग वाढवावा

$
0
0
दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यास व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.

खासगी संस्थेसाठी महापालिकेच्या पायघड्या

$
0
0
महापालिकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया रद्द होऊन उमेदवारांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. मात्र महापालिकेने यातून कोणताही बोध घेतला नसून त्याच खासगी संस्थेला महासभेतील चर्चेविना मागील दाराने मंजुरी देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

काही दिवसांत काढल्या कोट्यवधीच्या ठेवी

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस सहकार आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेला केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विविध बँकांनी जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी काढल्या आहेत.

'एमएसडब्ल्यू ' प्रकरणी चौकशी समिती होणार गठीत

$
0
0
मानव्य विद्याशाखेंतर्गत येणाऱ्या एमएसडबल्यू (मास्टर ऑफ सोशल वर्क) हा अभ्यासक्रम केवळ पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेअभावी बंद पडण्याची वेळ आली. गेल्या वर्षीही घडलेल्या प्रकाराची यंदा पुनरावृत्ती होते आहे.

एलआयसी भरतीची जाहीरात खोटी

$
0
0
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कॉल सेंटरमध्ये सहाय्यकपदासाठी भरती असल्याची जाहिरात बनावट असून त्या जाहिरातीचा एलआयसीशी कुठलाही संबंध नसल्याचे एलआयसीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

हॉटेल व्यावसायिकांचा बंद

$
0
0
प्राध्यापक आणि डॉक्टरांच्या संपाने सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना आता हॉटेल व्यावसायिकांनीही बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

'दसक'ला डासांचा प्रादुर्भाव

$
0
0
अनेक दिवसांत दसक परिसरात फॉगिंग मशिनद्वारे करण्यात येणारी धूरफवारणी न झाल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात तापांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा पतपुरवठा आराखडा जाहीर

$
0
0
जिल्ह्याचा २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठीचा जिल्हा पतपुरवठा आराखडा गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या आराखड्यात पीक कर्जावर जास्तीत जास्त भर देण्यात आला असून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासात हातभार लागणार आहे.

जिल्ह्यातील ३५६ शाळा अपात्र

$
0
0
सरकारची मान्यता नसलेल्या शाळा १ एप्रिल २०१३पासून बंद करण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला होता. परंतु यामुळे हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारमार्फत स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा कायदा तयार करण्यात आला.

आडातच नाही तर...

$
0
0
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून औरंगाबाद शहरासाठी ४८ तासात पाणी सोडावे असा आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हाप्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

तेजस्वीतेकडे सांस्कृतिक वाटचाल

$
0
0
शहराच्या विकासात सांस्कृतिक क्षेत्राचा वाटा मोलाचा आहे. सांस्कृतिक क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहेच; परंतु चोखंदळ रसिकवर्गाच्या निर्मितीबरोबरच कलावंताने त्याची प्रामाणिकपणा जपण्याची ख-या अर्थाने गरज आहे.

कच-याबाबतच्या तक्रारींना केराची टोपली

$
0
0
टिळकवाडी परिसरातील महात्मा फुले वसाहतीभोवती कचऱ्याचा ढिगारा साठला आहे. यामुळे परिसरातील शेकडो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वीज कंपन्यांमध्ये आता 'फाईव्हस्टार' झगमगाट

$
0
0
विजेचा कार्यक्षम वापर व्हावा व जास्तीत जास्त बचत व्हावी यासाठी सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांना फाईव्हस्टार रेटेड वीज उपकरणे वापरण्याच्या सूचना वीज नियामक आयोगाने दिल्या आहेत.

किंम कारणं अतीव राजसमुदाय:

$
0
0
श्रीरामनवमी झाली, त्यानिमित्ताने होणारी रामरायाची रथयात्रा यंदा मोठी जोरात झाली हो! अहाहा, काय ते रामाचं रूपडं, भिऊ नकोस म्हणणारे त्याचे ते अभय, रथाला हलकासा का होईना स्पर्श करावयास मिळावा म्हणून लोटलेला जनप्रवाहो, रथावर झालेली राजकीय धेंडांची गर्दी...

सासरे आजारी आहेत अरे व्वा!

$
0
0
कुठेही चांगले घडले की त्याला नावे ठेवण्याचा काहींचा स्वभाव असतो. तर, काहींना दुसऱ्याच्या आनंदात आनंद होतो. दुसऱ्या प्रकारातले लोक चांगल्या बातम्यांना दाद देतात. कौतुक करतात.

पंचवीस टक्के मार्कांच्या अटीला स्थगिती

$
0
0
दहावी व बारावीची परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेमध्ये किमान २५ टक्के मार्क मिळविण्याच्या अटीला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत स्थगिती देण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images