Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जळगावचा पारा चढाच

$
0
0
जळगावचे तापमानाने आज या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली. आज जळगावचे ४३.६ अंश इतके तापमान नोंदवले गेले.

'पाणवेलीमुक्त पॅटर्न'साठी पाठपुरावा करू

$
0
0
पानवेली व कच-याच्या गर्तेत सापडलेली गोदावरी निर्माल्य संकलन बोटीमुळे स्वच्छ झाल्याचे सांगत आमदार हेमंत टकले यांनी हा उपक्रम राज्यभरातील नद्यांमध्ये राबविण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

उद्योजकांना दुष्काळ निधीचे वावडे

$
0
0
जिल्ह्याच्या अनेक भागांत दुष्काळाचे चित्र गंभीर असताना सर्वच स्तरांतून मदतीसाठी हात पुढे येत असले तरी उद्योजकांनी मात्र याबाबतीत अनास्था दाखवली आहे.

'रायझिंग ग्रुप'चे दुहेरी रेकॉर्ड

$
0
0
शहरातील 'रायझिंग स्टार ग्रुप'ने १२० तास नवकार महामंत्र गायन आणि १० फूट उंच, नऊ फूट रुंदीचे पेन्सिल स्केच तयार करत मंगळवारी दुहेरी रेकॉर्ड केले.

वसाका गैरव्यवहार : फौजदारी गुन्हे दाखल करा

$
0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या साडेचार वर्षांतील गैरकारभाराची त्वरित चौकशी करून संबंधितांवर आठ दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साखर आयुक्तांना दिल्याने 'वसाका' कार्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

देव मामलेदार स्मारकाचे एक पाऊल पुढे

$
0
0
देव मामलेदार यशवंतराव महाराज स्मारक निर्मितीच्या मार्गातील आणखी एक पाऊल पुढे पडले असून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जागा सरकारजमा करण्यात आली आहे.

वुमेन्स रॅलीला दमदार प्रतिसाद

$
0
0
एकीच्या हातात स्टेअरिंग तर दुसरीच्या हातात रोडमॅप... एक रस्त्याकडे लक्ष देणार तर दुसरी वेळेचे भान पाळणार... निमित्त होते 'वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन'तर्फे (विसा) शनिवारी आयोजित केलेल्या वुमेन्स कार रॅलीचे.

घरफोडीत बालगुन्हेगारांचा सहभाग

$
0
0
शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह चेन स्नॅचर्सकडे लक्ष केंद्रीत केले असताना, गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलांचा सहभाग पोलिसांसाठी तापदायक ठरतो आहे. अशाच एका घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी दोघा बालगुन्हेगारांसह चौघांना ताब्यात घेतले.

'कुंभा'तील 'अर्था'चा मान एसटीला

$
0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांकडून प्रस्ताव, विकासकामांचा प्राधान्यक्रम व फेरप्रस्तावाचा असा प्रशासकीय खेळ सुरू असताना या कुंभातला पहिला आर्थिक लाभाचा मान एसटी महामंडळाला मिळाला आहे.

गंगापूर, करंजवणचा निर्णय उद्या

$
0
0
नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून शनिवारी रात्रीच पाणी सोडण्यात आल्यानंतर नाशिकमधील गंगापूर आणि करंजवण धरणातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

'लकी नंबर' तिपटीने महागणार

$
0
0
'एक', '००७', '७८६', '९९९९' अशा प्रकारचे किंवा चारही आकडे समान असलेला कुठलाही नंबर अर्थात 'लकी नंबर' घेण्यासाठी वाहनधारकांना यापुढे दुप्पट ते तिप्पट पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.

जळगाव @ ४३.६ मुंबई ३७.३

$
0
0
दुष्काळाच्या झळांबरोबरच आता राज्यात तापमानवाढीच्या झळाही असह्य होऊ लागल्या असून एप्रिलमध्येच राज्यातील तापमानाचा पारा चाळीशीच्या आसपास फिरत आहे. शनिवारी जळगावमध्ये या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

इच्छा त्याची अपुरी!

$
0
0
शहरातल्या वाहतूक समस्येची समस्या काही केल्या सुटत नसल्याचं पाहून अनेक वाहनधारकांनी ही समस्या स्विकारुन नियमबाह्य वागायला सुरुवात केलीय. त्यातून घडलेला हा किस्सा. परवा एक स्कूटरवाला कॉलेजरोडकडे निघाला होता.

विभक्त कुटुंबांचेही पडताहेत तुकडे

$
0
0
'आज कुटुंब हा शब्द प्रत्येकजण आपापल्या सोयीने घेतो आहे. करिअरच्या पाठीमागे धावताना महिलाही आज कुटुंबाला दुय्यम स्थान देत आहेत. त्यामुळे विभक्त कुटुंबांचेही तुकडे पडू लागले आहेत', अशी खंत अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केली.

पालकांनी मुलांचा कल ओळखावा

$
0
0
'मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिल्यास त्यांच्यातूनच उद्याचे तेंडुलकर, मंगेशकर घडू शकतात. पालकांनी मुलांचा कल ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घ्यावे. स्पर्धेतून मुलांचे गुण विकसित होऊ शकतात,' असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

महाराष्ट्र दिनी 'सेवन वंडर शो'

$
0
0
सात विविध कलांचा मिलाफ असलेला श्रीकांत साठे यांचा 'सेवन वंडर शो' महाराष्ट्र दिनी होत आहे. हा एकपात्री प्रयोग विनामूल्य असून, कार्यक्रमातून मुलांसह पालकांना 'अॅस्ट्रॉलॉजिकल मॅजिक'देखील अनुभवता येईल.

गोदा पार्कच्या कुशीतील वृक्षांचे अस्तित्व धोक्यात

$
0
0
गोदापार्कमधील वृक्षांच्या बुंध्यांना आग लावण्याचे प्रकार वाढत असून अग्नीशमन दलाने पेटलेल्या वृक्षांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे वृक्षांचे व्हायचे ते नुकसान झालेच.

वाहनतोडफोड प्रकरणी दोघांना अटक

$
0
0
म्हसरूळ परिसरातील स्नेहनगरमधील सुमारे नऊ चारचाकी वाहनांची तोडफोड करून त्यातील कारटेप चोरी करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पाच दिवसांच्या आत पंचवटी पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्याने शहरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

... अन् कुत्र्यांची चोरी झाली

$
0
0
चेनस्नॅचिंग, घरफोडी, लूट अशा घटना शहरासाठी नवीन नाहीत. त्यात मागील काही दिवसांपासून शहर परिसरातील बैल, म्हशी, शेळ्या अशा प्राण्यांच्या देखील चोऱ्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

तीन बसस्थानकांसाठी दोन कोटी

$
0
0
ठिकठिकाणी साचलेला कचरा, दुर्गंधीने व्यापलेले वातावरण, अशा असुविधांची बसस्थानके प्रवाशांना नवीन नाहीत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images