Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संतप्त ग्रामस्थांचा हंडामोर्चा

$
0
0
तालुक्यातील मुल्हेर येथील ग्रामपंचायतीकडून पाणीवाटप करताना दुजाभाव केला जात असल्याच्या निषेधार्थ संतप्त पुरुष व महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा काढला.

साठवण तलावासाठी ठेंगोडाच्या जमिनीची मागणी

$
0
0
पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका व्हावी, यासाठी पालिकेने साठवण तलावासाठी ठेंगोडा येथील जमीन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुमनबाई दगाजी सोनवणे यांनी दिली.

कल्याणी शिंदे मृत्यूप्रकरणी महिला संघटनांचा मोर्चा

$
0
0
पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कल्याणी शिंदे या युवतीचा सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी विविध महिला संघटनांनी मोर्चा काढला.

सप्तश्रुंगी यात्रेसाठी एसटीच बेस्ट!

$
0
0
नुकत्याच संपलेल्या सप्तश्रुंगी देवीच्या यात्रेसाठी हजारो भाविकांनी एसटीतून प्रवास केल्यामुळे जळगावच्या एसटी विभागाला ६९ लाख १५ हजारांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे.

मनमाड, येवल्याला मिळाले रोटेशनचे पाणी

$
0
0
मनमाड, येवला व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनांसह एकूण आठ योजनांना पालखेड डाव्या कालव्यातून सोमवारी दुपारी तीन वाजता रोटेशनद्वारे पाणी सोडण्यात आले.

इंधन वाहतूकदार बेमुदत संपावर

$
0
0
भारत पेट्रोलिअमच्या पानेवाडी प्रकल्पातील अधिकारी व इंधनवाहतूक करणारे वाहतूकदार यांच्यात वाहतुकीच्या दरावरून वाद निर्माण झाल्यानंतर संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.

'ते' आरोप राजकीय हेतूने

$
0
0
प्रभाग ३१ मधील विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे विरोधक हतबल झाले असून विकासकामांना खीळ घालण्यासाठी त्यांच्याकडून खोटे आरोप केले जात असल्याचा दावा नगरसेविका मेघा नितीन साळवे यांनी केला आहे.

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर नजर

$
0
0
शहरातील भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करूनही त्यांची संख्या आटोक्यात येत नाही, असा होत असलेला आरोप तसेच श्वानांचे निर्बिजीकरणच केले जात नसल्याचे लोकप्रतिनिधींचा दावा.

दारणेतून पाणी सोडणार

$
0
0
दारणा धरणातील आरक्षित पाणी येत्या एक ते दोन दिवसात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिन्नरसह राहाता, नगर, श्रीरामपूर या भागाला या पाण्याचा लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी दारणा धरणात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे.

हॉटेल चालकांच्या बंदमुळे चाकरमान्यांचे हाल

$
0
0
केंद्र सरकारने लागू केलेल्या सेवाकराविरोधात असोसिएशन ऑफ बार, हॉटेल्स अँड रे'स्टराँ (अभार)ने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

सिन्नर MIDC चा पाणीपुरवठा सुरळीत होणार

$
0
0
सिन्नर एमआयडीसीसाठी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २४ तासांत चेहेडी बंधाऱ्यात पोहचेल. त्यामुळे मंगळवार सकाळपर्यंत सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीला सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती एमआयडीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस. आर. तुपे यांनी दिली आहे.

पा-याची धाव चाळिशीकडे उन्हाचा तडाखा असह्य

$
0
0
मे महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच तापमानाचा तडाखा नाशिककरांना असह्य होत असून पाऱ्याने चाळिशीकडे धाव सुरू ठेवली आहे. दुपारच्या सुमारास रस्ते सामसूम होत असून उकाड्यामुळे घर किंवा ऑफिसात बसणेही मुश्कील झाले आहे.

वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

$
0
0
शहरात अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एक घटना आडगाव येथे, तर दुसरी डीजीपीनगरात घडली. आडगाव शिवारातील प्रताप ढाब्यासमोरील अपघातात आडगाव येथील फकिरा तुकाराम शिंदे (६५) यांचा मृत्यू झाला.

फ्लायओव्हरसाठी महिनाभराची प्रतिक्षा

$
0
0
देशातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल असलेला 'नाशिकचा नेकलेस' सेवेत येण्यासाठी अजून महिन्याभराची प्रतिक्षा आहे.

एसटीलाही बाधला दुष्काळ

$
0
0
सप्तश्रुंग गडावरील चैत्रोत्सव आणि त्यात आलेला उन्हाळी सुट्यांचा मोसम यामुळे महसूलात भरघोस वाढ होईल, या एसटीच्या अपेक्षांवर दुष्काळाने मात्र पाणी फेरले.

बेकायदा फ्लेक्स काढा

$
0
0
स्थायी समितीची निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सभापती रमेश धोंगडे यांनी सोमवारी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात धोंगडे यांनी अनाधिकृत फ्लेक्सचा प्रश्न उपस्थित करीत कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी रोखला बालविवाह

$
0
0
शहरातील एका लॉनमध्ये सोमवारी दुपारी सुरू असलेला बालविवाह आडगाव पोलिसांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने रोखला.

‘जायकवाडी’त पाणी सोडणे थांबवा

$
0
0
हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे नाशिक नगर जिल्ह्यातील धरणावर संकट कोसळल्यावर राज्य सरकारला उशीरा जाग आली. जायकवाडी धरणात पाणी सोडणे थांबवा, या मागणीसाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे खातीलायकरित्या समजले. येत्या दोन दिवसात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही समजले.

साठवण तलावासाठी ठेंगोडाच्या जमिनीची मागणी

$
0
0
पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका व्हावी, यासाठी पालिकेने साठवण तलावासाठी ठेंगोडा येथील जमीन मिळण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुमनबाई दगाजी सोनवणे यांनी दिली.

सोने घसरल्याने कर्जदारांची गोची

$
0
0
एकीकडे सोन्याचे भाव कमी झाल्याचा आनंद असतानाच सोने तारणावरील कर्जाचा हप्ता वाढल्यामुळे सोन्याची स्वस्ताई कर्जदारांना परवडेनाशी झाली आहे. काही राष्ट्रियीकृत बँकांनी मात्र कर्जाचा हप्ता स्थिर ठेवला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images