Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अमेरिकेला द्राक्ष आंबट!

$
0
0
गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अमेरिकेत भारतीय आणि खासकरुन नाशिकच्या द्राक्षांची निर्यात होऊ शकलेली नाही. दोन्ही सरकारांमध्ये यासंदर्भात वेळोवेळी चर्चा होत असली तरी विविध अटी पुढे करुन अमेरिकेने द्राक्ष आंबट असल्याचेच दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.

गुटखा जाळा, प्रदूषण वाढवा!

$
0
0
राज्यभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या गुटख्याच्या पुड्या जाळून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 'गुटखा जाळा, प्रदूषण वाढवा' अशी अनोखी कार्यपद्धती अवलंबिली आहे.

'स्कूल बस'ला अॅलर्जी सुविधांची

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शहरातील 'स्कूल बस'ना सुविधांचीच अॅलर्जी असल्याचे चित्र आहे. केवळ विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अनेक शाळांनी स्कूल बसच्या नियमांना धाब्यावर बसवत आपली मनमानी सुरूच ठेवली आहे.

वाहनांची तपासणी होणार ऑटोमॅटिक

$
0
0
वाहनांचा फिटनेस अचूक व जलद गतीने समजावा, यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या योजनेंतर्गत नाशिकमध्ये १५ कोटी रुपये खर्चून 'ऑटोमॅटिक व्हेईकल इन्स्पेक्शन अँड सर्टिफ‌िकेशन' प्रकल्प साकारला जातो आहे.

पुनरागमनायच

$
0
0
श्रोत्यांचा व्याख्यानाबरोबरच आवडीने चर्वण करण्याचा विषय म्हणजे व्यासपीठावरील गमतीजमती. या ठिकाणी संगीत खुर्चीच्या शर्यतीत ज्याला बसायला जागा मिळेल, ती ही पहिल्या रांगेत, तो राजा.

...पण वातावरण पेटलेच नाही!

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रीया सुरू असून मुंबईत वातावरण पेटलेले आहे मात्र त्याप्रमाणात नाशिकला अतिशय शांतता असून प्रक्रिया इतक्या दबक्या पावलांनी का सुरू आहे अशी चर्चा रंगकर्मींमध्ये जोर धरीत आहे.

समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर

$
0
0
अखिल भारतीय समता परिषदेची नाशिक जिल्हा (पश्चिम) कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी शनिवारी जाहीर केली. जिल्हा कार्यकारिणीत बारा उपाध्यक्ष, बारा सरचिटणीस, आठ चिटणीस आणि सात संघटकांचा समावेश आहे.

हल्ल्याच्या निषेधार्थ वाल्मिक समाजाचा मोर्चा

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावात अनु‌सुचित जातीतील तरुणांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सफाई केली; तोंडं कशी बंद करणार?

$
0
0
नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महापौरांनी दौरा सुरू केला खरा; परंतु दौऱ्याच्या तारखा आधीच जाहीर करण्यात येत असल्यामुळे संबंधित प्रभागात साफसफाईची कामे दौऱ्याआधीच होऊन जातात.

कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
सेंट्रल जेलमधील एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी त्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये टँकरच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू

$
0
0
टँकरच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू - लग्नासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घालाम टा...

एफडीएसोबत एमपीसीबीही जबाबदार

$
0
0
जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या लाखो पुड्या नष्ट करण्यासाठी त्या सर्रास उघड्यावर जाळण्यास अन्न व औषध प्रशासन (एफडीए)बरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही (एमपीसीबी) जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.

एलईडीची चौकशी सुरू

$
0
0
महापालिका क्षेत्रात सोडियम फिटिंगऐवजी एलइडी फिटिंग बसविण्याच्या चुकीच्या निविदा प्रक्रियेबाबत आमदार जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती.

पदोन्नतीच्या ठरावाअभावी 'धकधक'

$
0
0
महापालिकेतील ६५० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असला तरीही त्याचा ठराव मात्र प्रशासनाला अद्याप प्राप्त न झाल्याने संबंधितांना पदोन्नतीच्या ऑर्डर अद्याप देण्यात आलेल्या नाहीत.

विहिरी जगविण्याची गरज

$
0
0
ग्रामीण भागाला दुष्काळाचे चटके बसू लागल्यानंतर त्या-त्या भागातील पुरातन विहिरींचे महत्त्व पटू लागले असले तरीही शहरातील विहिरी जगविण्याबाबत प्रशासनाच्या दारी आजही उदासीनता कायम आहे.

सिंहस्थाची कामे अद्याप कागदावरच

$
0
0
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तयारीचे बिगुल वाजून आता तब्बल दीड वर्षं उलटले असले तरीही, प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. सिंहस्थ अडीच वर्षांवर येऊन ठेपला असताना, विकासकामांचे सारे घोडे कागदावर दौडत आहेत.

वाइनची झिंग अन् राष्ट्रवादी?

$
0
0
सुला विनयार्डमध्ये सुरू झालेल्या सुला फेस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानवाधिकार विंगने आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीत अशा प्रकारची विंगच अस्तित्वात नसल्याचे सांगत पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी वाइन महोत्सवाला समर्थन दिले आहे.

'प्रेझेंट' विद्यार्थी मार्कशीटवर 'अॅब्सेंट'

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा चर्चेत आलेला ढिसाळ कारभार सुधारण्यासाठी विद्यापीठाने विभागात इतिहासातील सर्वात जास्त बदल्या या टप्प्यात केल्या असल्या तरीही निकालातील गोंधळाची परंपरा कायम आहे.

विद्यापीठे लवकर परीक्षा घेऊ शकतात

$
0
0
आपापल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घ्या अन् गरजेनुसार डिग्री इंजिनीअरिंगच्या परीक्षा लवकर घ्या, अशा आशयाच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील विद्यापीठांना दिल्या आहेत.

जिराफ भारतातही होता?

$
0
0
जगातला सर्वात उंच प्राणी म्हणून ख्याती असलेला आणि आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेकडे आढळणारा जिराफ कधी काळी भारतातही होता अशी शक्यता वर्तवण्यात येत असून त्यास बळ देणारे तब्बल १० हजार वर्षांपूर्वीचे चित्र पुरातत्त्व विभागातील संशोधकांना आढळले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images