Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कोम्बिंगमध्ये सापडले ६० गुन्हेगार

$
0
0
पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मंगळवारी रात्री सर्व पोलिस स्टेशन्सने त्यांच्या हद्दीत राबविलेल्या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन मोहिमेत ६० गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले.

'साहेबांना' पेन द्या !

$
0
0
मीडियाची अन् तुमची गाठभेट कुठं होईल? याचा आजच्या जगात नेम नाही. यामुळे प्रत्येकालाच कॅमरा सेन्स गरजेचा वाटू लागला आहे. या स्थितीला पोलिस अधिकारी तरी कसे अपवाद असतील.

उपनगरला डिव्हायडरमुळे होतोय वाहतुकीचा खोळंबा

$
0
0
उपनगर येथील चौकात रोजच अपघात होत असतात. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने यारोडवर नवीन डिव्हायडर टाकले असून यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल असे अपेक्षीत होते.

खाद्यसंस्कृतीच्या गावा...

$
0
0
प्रत्येक शहराला आपली एक ओळख असते. नाशिक प्राच‌ीन काळापासून धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. ती ओळख अद्यापही कायम आहे. या धार्मिक ओळखीमुळे नाशिकची स्वतःची अशी संस्कृती आणि ओळख तयार झाली.

हॉटेल व्यवसायाला हवी दिशा

$
0
0
आपल्या राज्यातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विविध राज्यांनी स्वतंत्र धोरण अंगीकारले आहे. यात त्याठिकाणची खाद्यसंस्कृती तसेच हॉटेल व्यवसाय जपण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे.

'त्या' साऊंड व्यावसायिकाचा मृत्यू

$
0
0
कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम दिली नाही, याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या हिरावाडी येथील व्यावसायिकाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना बुधवारी घडली होती.

बिटको रुग्णालय 'सलाईन'वर

$
0
0
नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात डॉक्टरांच्या अनुपस्थितीने रुग्ण त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रार करुनही प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. तसेच अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसते आहे.

'नीट' परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव

$
0
0
मेडीकल अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) मार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट'दरम्यान (नीट) परीक्षा केंद्र न सापडल्याने अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

'ट्रिपलसिट' वाहनचालकांवर गुन्हे

$
0
0
शहरातील विविध भागातून ट्रिपलसिट प्रवास करणा-या २७ वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले. पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी जीव धोक्यात घालून प्रवास करणा-यांच्या संख्येत कमी झालेली नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

पुस्तके लालफितीतच !

$
0
0
आठवडाभरात पुस्तक वाटप सुरू करण्याची ग्वाही देणा-या शिक्षण विभागाने दहा दिवस उलटून गेले तरी पुस्तक वाटपासाठी वाहतूक व्यवस्था निश्चित केलेली नाही. त्यामुळे बालभारतीच्या भांडार विभागामध्ये दाखल झालेली पुस्तके अद्यापही वाहतुकदारांच्या प्रतिक्षेतच असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुनर्वसित गावांसाठी सध्याच्या किमतीनुसार ५ टक्के खर्च

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील हतनूर व बोरी प्रकल्पांतर्गत ११९ बाधीत गावांना नागरी सुविधा पुरविण्याच्या अंदाजपत्रकाचा खर्च प्रकल्प खर्चाच्या जुन्या किमतीनुसार ५ टक्केपेक्षा अधिक होत असल्याने सर्व पुर्नवसित गावांच्या नागरी सुविधांसाठी प्रकल्पाच्या आजच्या किमतीनुसार ५ टक्के खर्च धरून प्रशासकीय मंजुरी देण्याचे आश्वासन वन, पुनर्वसन, मदतकार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले.

अंबडमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास

$
0
0
अंबड, महालक्ष्मीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गुटखा विक्रीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
सरकारच्या अन्न सुरक्षा विभागाने इंदिरानगर परिसरातील गुटखा विक्रेत्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तीन पानटपरीधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईच्या निमित्ताने आजही शहरात सर्रास गुटखाविक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठ लाखांची फसवणूक दोघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
शरणपूर रोडवरील जयप्रकाश पुरुषोत्तम शिंदे यांची सुमारे आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मुंबई-आग्रा रोडवरील चैतन्य नगरातील चेतन चौधरी व ज्योती चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषद बदल्यांवर टांगती तलवार

$
0
0
जिल्हा परिषदेतील बदल्यांसंदर्भात राज्यातील लिपिकवर्गीय संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर ८ मे रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील ७ मेपासून सुरू होणा-या बदल्यांच्या प्रक्रियेवर टांगती तलवार आहे.

जेलरोडचा भाजीबाजार पुन्हा रस्त्यावर

$
0
0
नाशिक महापालिकेने के. एन. केला शाळेच्या मैदानावर काही दिवसांपूर्वी भाजीबाजार सुरू केला होता, परंतु त्या जागेवर ग्राहक येत नसल्याचे कारण देत विक्रेत्यांनी पुन्हा जेलरोडच्या रस्त्यावर ठाण मांडले आहे.

भद्रकालीत दोन गटांमध्ये राडा

$
0
0
भद्रकाली परिसरातील चव्हाटा चौकात शनिवारी रात्री दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

संपातून ७८७ प्राध्यापक बाहेर

$
0
0
गेले ९० दिवस सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपातून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येने माघार घेत असून रविवारअखेर ७८७ प्राध्यपकांनी माघार घेतली. त्यामुळे संघटनेला धक्का बसला आहे.

उद्धव-राजकडून खडसेंचे सांत्वन

$
0
0
निखिल खडसे यांच्या निधनानंतर एकनाथ खडसे यांच्या सांत्वनासाठी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच ६ मंत्री आणि प्रशासकीय अधिका-यांनी मुक्ताईनगरला हजेरी लावली.

लाचखोर चिखलीकर अखेर निलंबित

$
0
0
कोट्यवधींची मालमत्ता सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे एग्झिक्युटीव्ह इंजिनीअर सतीश मधुकरराव चिखलीकर व इंजिनीअर जगदीश मगन वाघ यांना रविवारी निलंबित करण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images