Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अनारोग्याकारणीभूत ठेकदारांचेच निर्मूलन करा

$
0
0
डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या धूर फवारणी मशिनचे डिझेल चोरणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्यानंतर महापालिकेची लाज पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली.

पंचवटीच्या पेंटोमध्ये अडकून मोराचा अंत

$
0
0
लासलगाव रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनावरील पेंटोमध्ये अडकून एका मोराचा दुर्दैवी अंत झाला आहे.

चौपट रकमेचे अमिष दाखवून गंडवणाऱ्या महिलेला अटक

$
0
0
पैसे चारपट करून देण्याचे आमिष दाखवून शेकडो आदिवासी महिलांना गंडा घालणाऱ्या महिलेला चोप देऊन सटाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

विल्होळीत सहा तासाचे भारनियमन

$
0
0
विल्होळी परिसरात सहा तासाचे भारनियमन सुरु असून परिसरात वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारनियमनामुळे मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असून महावितरणने या परिसरात भारनियमन बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मित्रांचा गोतावळा जगण्याचा मूळ आधार

$
0
0
'मित्रांचा गोतावळा हा माझ्या जगण्याचा मूळ आधार आहे. शरद पवार आणि विनायकदादा पाटील यांच्यासारखे जिवलग मित्र मिळाल्यामुळेच जीवनाला आकार मिळाला.' अशी भावना लेखक विठ्ठल मणियार यांनी व्यक्त केली.

रुख्मिणीबाई वाजे यांचे निधन

$
0
0
सिन्नर तालुक्याच्या माजी आमदार रुख्मिणीबाई विठ्ठलशेठ वाजे यांचे गुरुवारी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होत्या.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे नाशिकरोडकर हैराण

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडच्या अनेक विभागांमध्ये दूषित व कमीदाबाने पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेक जण आजारी पडले असून प्रशासनाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हरणबारीचे पाणी आज मिळणार?

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरण पाणीसाठ्याबाबत अहवाल पाठविण्यास जलसंपदा विभागाने दिरंगाई केल्याने हरणबारी धरणाचे अखेरचे रोटेशन चार दिवस उशिराने सुटणार आहे. बुधवारी सायंकाळी आमदार उमाजी बोरसे यांनी जलसंपदा विभागाला फटकारल्यानंतर तातडीने फॅक्सद्वारे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे

इतिहास जतनासाठी समिधेसारखे योगदान द्यावे

$
0
0
केवळ माहितीचे संकलन करणे एवढी संकुचित व्याप्ती इतिहासाची नाही. आपल्या सर्वांगीण संस्कृतीचा बोलता आलेख म्हणजे इतिहास असतो. भविष्यातील कार्यासाठी इतिहासातून आपल्याला मार्गदर्शन अन् प्रेरणा मिळते.

चेनचोरांच्या दुचाकीला अपघात

$
0
0
म​हिलेच्या गळ्यातील चेन तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या बाइकला कारने धडक दिली. बुधवारी रात्री उपनगर परिसरातील नेहरूनगर गेटजवळून दुचाकीने जाणाऱ्या रोहिणी उमाळे यांच्या गळ्यातील १३ हजार रूपये किंमतीचे चेन तोडली.

साधूग्राम होणार

$
0
0
साधूग्रामसाठी संपादीत करण्यात आलेल्या जागेबाबत दाखल झालेल्या दाव्यामध्ये महापालिकेला तब्बल १४ कोटी रूपये जिल्हा कोर्टात भरावे लागणार आहे. त्यासंबंधीचा ठराव गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान मंजूर करण्यात आला.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट!

$
0
0
नाशिक महापालिका क्षेत्रात लागू होणाऱ्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी शहरातील ३४ हून अधिक व्यापारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केल्याने दिवसभरात सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल थांबली.

कामगार संघटनांच्या भूमिकेवर आज चर्चासत्र

$
0
0
औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी नाशकात शुक्रवारी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे आयोजित 'उद्योगवाढीमध्ये कामगार संघटनांची भूमिका' चर्चासत्राला हे सर्व जण उपस्थिती लावणार आहेत.

'तर रजेसाठी स्थायीची मान्यता घ्या'

$
0
0
स्थायी​ समितीच्या बैठकी दरम्यान अधिकारी हजर नसतील तर त्याचा काय उपयोग, आयुक्तांनी रजा दिली तरी किमान लोकप्रतिनिधींना माहिती पाहिजे असा दावा करत रजेसाठी यापुढे स्थायी समितीचीही मान्यता घ्यावी असा सूर गुरूवारी पार पडलेल्या बैठकी दरम्यान निघाला.

चिखलीकरमुळे एसीबीचा रोख बांधकाम खात्याकडे

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्यातील एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या मालमत्ता पाहून अँटी करप्नश ब्युरोने आपला रोख बांधकाम खात्याकडे वळवला आहे.

अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आता साथ साथ!

$
0
0
राज्याच्या ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत असणारा डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने नवे पाऊल उचलले आहे. अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या चारही पॅथींची सांगड घालण्यासाठी कन्डेन्स कोर्स निर्माण केला जाणार आहे.

संशयितांच्या शोधासाठी तीन पथके

$
0
0
पूर्ववैमनस्यातून मोहन चांगले आणि दीपक सोनवणे यांची हत्या करून फरार झालेल्या चौघां आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तैनात केली आहेत. ही पथके नाशिकसह मुंबई, पुणे येथे शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून केला जातोय.

दीड कोटी झाडे लावूनही जळगाव ओसाड

$
0
0
कमी होत जाणारे पावसाचे प्रमाण आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असला तरी जळगाव जिल्ह्यात मात्र तो पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १० हजार ४०० हेक्टर जमिनीत एक कोटी २३ लाख ६३ हजार झाडे लावूनही जिल्हा ओसाड झालेला दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात दहा धरणे कोरडी

$
0
0
जळगाव जिल्ह्यात अपुरा पाऊस व आता वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील दहा धरणांतील पाणीसाठा संपलेला आहे. यामुळे टँकरची मागणी वाढली असून १३७ गावांत १२३ टँकर सुरू आहेत.

जिल्हा उद्योग केंद्र होणार ऑनलाइन

$
0
0
औद्योगिक धोरणासह विविध औद्योगिक सोयी-सवलतींचा लाभ देणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राची वाटचाल आता ऑनलाइनच्या दिशेने सुरू झाली आहे. आगामी महिनाभरात नव्या वेबपोर्टलद्वारे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार केंद्राने केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images