Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अंशकालीन शिक्षकांचे भवितव्य अधांतरी

$
0
0
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कला, क्रीडा, कार्यानुभव या पदावर भरण्यात आलेल्या अंशकालीन शिक्षकांसाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी कोणतीच तरतूद न केल्याने या शिक्षकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

कळवणला पाणीटंचाईचे ग्रहण

$
0
0
पावसाची सरासरी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने कमी होत असल्यामुळे हिरव्यागार आणि निसर्गसंपन्नतेने नटलेल्या कळवण तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे.

आंबा विक्रेत्यांविरोधात खटले

$
0
0
कार्बाईडद्वारे आंबा पिकविण्यास बंदी असतानाही त्याचे उल्लंघन करुन आंबे पिकवून त्याची विक्री करणा-या शहरातील सहा विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खटले दाखल केले आहेत. तसेच, नाशिक आणि जळगाव येथे दोन छापे टाकून एफडीएने हजारो रुपयांचा कार्बाईड आंबा नष्ट केला आहे.

'कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती'चे जड झाले ओझे

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या 'लाख'मोलाच्या अभ्यासवृत्तीसाठी तब्बल दीड महिना अवकाश देऊनही केवळ दहा-अकराच अर्ज आल्याने अभ्यासवृत्तीची प्रसिध्दी करण्यात प्रतिष्ठान एकप्रकारे कमीच पडले आहे.

नवीन प्लाण्टमध्ये ९५ टक्के स्थानिकांना प्राधान्य

$
0
0
चॅसिस ब्रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या जळगावमध्ये सुरू होत असलेल्या नव्या प्लाण्टमध्ये भरतीत ९५ टक्के स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाईल, असे कंपनीच्या ग्रुप प्रेसिडण्ट मार्टिना मर्झ यांनी सांगितले.

'एसएमसी'ला घटनात्मक अधिकारी

$
0
0
शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार प्रत्येक शाळेला शालेय व्यवस्थापन समिती (एसएमसी) स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीला कायद्याने मान्यता मिळाल्याने तिला घटनात्मक अधिकारही प्राप्त झाले असल्याची मा‌हिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे यांनी दिली.

सामुदायिक विवाह काळाची गरज

$
0
0
सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून अशा सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा समाजातील अधिकाधिक उपवर वधुवरांनी दर्शविल्यास मोठी क्रांती घडेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे कार्याध्यक्ष मुकुंद चौधरी यांनी केले.

आजीची अशीही शक्कल !

$
0
0
सध्या लग्नाच्या मुहूर्तामुळे नाशिक-पुणे बसला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रत्येकजण जागा पकडण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही शक्कल लढवत असतो. असाच एक किस्सा नुकताच घडला.

नियमित वीजबिल न पाठवल्यामुळे अधिका-यांना दंड

$
0
0
नवीन वीजजोडणी घेतल्यानंतर दुस-या महिन्यात वीजबिल देणे आवश्यक असताना सात महिन्यांचे एकत्रित बिल ग्राहकाला दिल्याप्रकरणी वीज वितरण कंपनीने संबंधित अधिका-यांना ३२०० रुपये तर रीडिंग घेणा-या एजन्सीला ३०० रुपये दंड ठोठावला आहे.

वृक्ष लागवडीच्या नावाने चांग'भलं'

$
0
0
महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पास महासभेने मंगळवारी दुरूस्तीसह मंजूरी दिली. त्यात वृक्षप्राधिकारणासाठी ११ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

एमआयडीसी, निमा, आयमाची अळीमिळी गुपचिळी

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने अनधिकृतपणे बंगला बांधला असला तरी याप्रकरणी कारवाई करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) टाळाटाळ सुरू असून एरव्ही औद्योगिक भूखंडासाठी आक्रमक असणा-या निमा, आयमा या औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांनी अळीमिळी गुपचिळीची भूमिका स्वीकारली आहे.

एलबीटी विरोधातील आंदोलन तीव्र करणार

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटविण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार नाशिक व्यापार कृती समितीने घेतला आहे. इतर व्यापारी संस्थांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला असून गुरुवारपासून १०० टक्के बंद करण्याचे तसेच गुरुवारी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

भाज्यांच्या किमती आकाशाला

$
0
0
नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. किलोभर भाजीच्या किमतीत पाव किलो भाजी घ्यावी लागत आहे. सध्या बाजारात कोथंबीरीचा दर जुडीमागे ४० ते ५० रुपयांवर पोहोचला आहे.

पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या

$
0
0
पूर्ववैमनस्यातून मंगळवारी रात्री एकाची हत्या करण्यात आल्याची घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपींना अटक केली आहे.

चालक नियुक्तीप्रश्नी सुधारित आदेश

$
0
0
भरतीप्रक्रियेनंतर नऊ वर्षांपूर्वीच्या आदेशाची आठवण झालेल्या एसटी महामंडळाने अखेर चूक सुधारत भरतीसंदर्भात डोळस निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मे-२०१३ मधील बस शेड्युल्सप्रमाणे चालकांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

LBT साठी कार्यकर्त्यांना साकडे

$
0
0
स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीवरून व्यापारी वर्गासह विरोधीपक्षांचे लक्ष्य ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा कर लागू करण्यासाठी थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे.

वाघांकडे सापडली कोटीची एफडी

$
0
0
कोट्यवधींची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्ज मिळताच अँटी करप्शन ब्युरोने चौकशीला सुरुवात केली आहे.

१३ मेडिकलना विक्री बंदचे आदेश

$
0
0
अधिकृत फार्मसिस्ट नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिक शहरातील १३ दुकानांना विक्री बंदचे (स्टॉप एक्टिव्हिटी) आदेश दिले आहेत. एफडीएच्या भरारी पथकाने शहरातील सुमारे ८३ मेडिकल दुकानांची बुधवारी तपासणी केली.

पोलिसाच्या घरी डीजेचा दणदणाट

$
0
0
उपनगरच्या पगारे मळ्यातील एका पोलिसाच्याच घरी रात्री उशिरापर्यंत चाललेला डीजेचा दणदणाट थांबवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच शिवीगाळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी एका हवालदारासह १५ ते २० जणांच्या टोळक्यावर उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवचित पावसाने दिलासा

$
0
0
रखरखते ऊन... घामाच्या वाहणाऱ्या धारा... आणि त्यातच पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीमुळे त्रस्त झालेल्या नगर आणि सिन्नरकरांना अवचित आलेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images