Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांची फिल्डिंग आता प्रवेशासाठी

0
0
गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अन् पालकांच्या नजरा आता पुढील वर्षाच्या प्रवेशावर केंद्रीत झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हाती काल ऑनलाइन निकाल लागला आहे.

युरोपिय कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य

0
0
नाशकातील कृषी प्रक्रिया उद्योगाला युरोपिय तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्यास दोन्ही देशांच्या विकासाला वेगळा आयाम प्राप्त होईल. युरोपिय कंपन्यांचे नाशकात आम्ही स्वागत करतो.

चिखलीकरच्या जामिनावर आज निर्णयाची शक्यता

0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी कोणताही निर्णय झाला नाही.

मोबाइल टॉवरला आग

0
0
देवळाली गावातील महात्मागांधी पुतळ्यासमोरील ओम अपार्टमेंटच्या गच्चीवर असलेल्या मोबाइल टॉवरला गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आग लागली. अग्निशमन पथकाने वेळीच धाव घेतल्याने ही आग ताबडतोब आटोक्यात आली.

पालिकेची सीआयडी चौकशी ?

0
0
नाशिक महापालिका, राज्यसरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त आर्थिक सहायातून साकरण्यात येणाऱ्या घरकूल योजनेतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी केंद्र सरकारने एका कमिटीची स्थापना केली होती.

घंटागाड्यांतून वाहतोय पैसा

0
0
घंटागाडीच्या नव्या निवेदनानंतर महापालिकेत पुन्हा एकदा गोंधळास सुरूवात झाली आहे. अगदी छोट्याछोट्या मात्र महत्त्वपूर्ण अटी आणि शर्थींकडे दुर्लक्ष करून निविदा मंजूर करण्याचा घाट घातला जात आहे.

नाशिकचा निकाल वधारला

0
0
फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल गुरुवारी जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल ७९.०१ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ५.०२ टक्क्यांनी वधारला असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.

व्यसनांना नकाराची सुरुवात स्वतःपासूनच हवी

0
0
आज जागतिक तंबाखूविरोधी दिन (वर्ल्ड नो टोबॅको डे) आहे. त्या निमित्ताने, टीनएजमधील मुलांच्या व्यसनमुक्तीसंदर्भात पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केलेले विचार…

कुंभमेळा संपविण्याचा सरकारचा घाट

0
0
अवघ्या ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारण्याचा मनोदय, गोदावरीचे अक्षम्य प्रदूषण, नोंदणीधारक साधूंची विचारणा या सर्वांमधून केंद्र आणि राज्य सरकार कुंभमेळा संपविण्याचा कुटिल डाव खेळत असल्याचा गंभीर आरोप द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी यांनी गुरुवारी नाशकात केला.

लाचखोर चिखलीकरला जामीन

0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याला आज अखेर ५० लाखांचा जामीन मंजूर करण्यात आला.चिखलीकर याच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी झाली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

गोल्डन लाइट हेच नाशिकचे आकर्षण

0
0
नाशिकमध्ये जबरदस्त पोटेन्शिअल आहे. इथले कलाकार आज मुंबई गाजवताहेत. त्यांना हे स्पिरिट नाशिकच्या मातीतूनच मिळालंय. नाशिकला कुसुमाग्रजांचा सहवास अन् कानेटकरांचा स्पर्श आहे. त्यामुळे नाशिकची सांस्कृतिक भूमी सशक्त आहे.

ऐतिहासिक वारशाला झळाळी

0
0
एखादे ऐतिहासिक शहर म्हणजेच त्या ठिकाणी असलेल्या सुरवातीपासून ते आजपर्यंत झालेल्या वस्तीचे एकावर एक ठेवलेले थर. या थरांची परस्परांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे तर ऐतिहासिक शहरांचे प्रमुख वैशिष्ट्यच. या थरांत बदलत्या भौगोलिक, राजकीय व सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब अभ्यासकांना दिसून येते.

मान आणि सन्मान

0
0
हल्लीच एका केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, सुनेला कुटुंबाचा सदस्य मानले पाहिजे. तिला घरातली मोलकरीण समजू नये. सुप्रीम कोर्टाला हे सांगावे लागले, कारण आजही हुंडाबळी होतात. सुनेला जगणे नकोसे होईल, असा छळ केला जातो.

कळवणमध्ये बनावट सही, शिक्क्यांची रेशनकार्डे

0
0
अधिका-यांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरून रेशनकार्ड तयार करून देण्याचे प्रकार पुरवठा कार्यालयात उघडकीस येत आहेत. अशाप्रकारची हजारो बोगस रेशनकार्ड असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

...तरीही गोंधळ सुरूच आहे

0
0
सार्वजनिक वाचनालय नाशिकमागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नसून रोज काही न काही समस्या उदभवतच आहेत. आताही 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमासाठी सावानाने नाट्यगृह नाकारल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्याबाबत एक पत्रकार परिषदही झाली परंतु खरोखर नाट्यगृह नाकारले गेले आहे का?

महिंद्राच्या अॅडव्हेंचर कार रॅलीचा थरार

0
0
नाशिक अॅडव्हेंचर बाबतीत प्रसिद्ध आहे. त्यात मोटर स्पोर्टसने नाशिकला आणखी वेगळी ओळख करून दिली आहे. येत्या सहा जूनपासून सिन्नर घोटी मार्गावर राष्ट्रीय मोटार स्पर्धा (INRC) होत आहेत. या निमित्ताने...

ST चालक उमेदवारांचे गा-हाणे पालकमंत्र्यांकडे

0
0
जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणा-या एसटीतील चालकपदी स्थानिक पातळीवरील उमेदवारांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी उमेदवारांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय उमेदवारांवर एसटीच्या मुख्यालयाकडून नियुक्तीसाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रारही उमेदवारांनी यावेळी केली.

गोडसेंवरुन सेना मनसेत सुंदोपसुंदी

0
0
मनसे नगरसेवक हेमंत गोडसे हे 'पक्षात अन्याय होत असल्याने शिवसेनेत प्रवेश करतोय' असे सांगत असले तरी दुसरीकडे शिवसेनेसह मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना या पक्षप्रवेशाची कुठलीही कल्पना नाही. यामुळे शिवसेना व मनसेतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

चार वाहने आगीत खाक

0
0
शहरातील सार्वजनिक वाचानालयाजवळ पार्क केलेल्या दोन कार आणि सातपूर भागातील अशोकनगर येथे पार्क केलेल्या दोन दुचाकी आगीत स्वाहा झाल्या. यातील कार पेटण्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तर दुचाकी खाक होण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

अॅडमिशनसाठी डोनेशन मागितल्याची तक्रार

0
0
संदीप फाऊंडेशनच्या इंजिनीअरिंग कॉलेजने डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांकडे डिग्री अॅडमिशनसाठी डोनेशन मागितल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने तंत्रशिक्षण सहसंचालकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images