Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कोथंबिरीची जुडी १७१ रुपयाला

$
0
0
नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथंबिरीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या लिलावात १७ हजार १०० रुपये शेकड्याने कोथंबीर विकली गेली.

गॅस टँकरचा स्फोट, हायवे ठप्प

$
0
0
मुंबई नाशिक हायवेवर आज सकाळच्या सुमारास गॅसच्या टॅंकरचा स्फोट होऊन आग लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कसारा पोलिसांनी दोन्ही मार्गवरील वाहतूक अनिश्चित काळासाठी रोखून धरली आहे. या टँकरच्या दोन्हीबाजूकडील २ किमी परिसर खाली करण्यात आला आहे.

सर आली धावून... भर गेली वाहून

$
0
0
शहरातील मायको सर्कल आणि इंदिरानगर या परिसरांना जोडणारा तिडके कॉलनीतील रस्ता खड्ड्यांमुळे वाहनचालकांसाठी जीवघेणा रस्ता ठरतो आहे. पावसाची चाहूल लागण्याअगोदर मिलिंदनगरच्या पुलानजीक रस्त्यातील खड्ड्यांवर भर टाकण्याचा देखावा करण्यात आला.

परफेक्ट सर्कलच्या कामगारांचे आंदोलन

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट सर्कल इंडिया कंपनीत अद्याप वेतनवाढ करार होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून कामागर उपायुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

सोस प्रसिध्दीचा

$
0
0
अनेकांना प्रसिध्दीचा भारी सोस असतो. त्यासाठी ते काही करायला तयार असतात. नाशिकरोडमधील एक महाशय असेच प्रसिध्दीचे लालची. आपली प्रसिध्दी कशी होईल याकडे त्यांचे भारी लक्ष असते. त्यासाठी ते सार्वगनिक ठिकाणी जाऊन बातम्या पसरवण्याचे काम करतात.

इतिहासाच्या पानांवरून आदिवासी क्रांतिकारक हद्दपार

$
0
0
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विशेष योगदान देणाऱ्या प्रातिनिधीक आदिवासी क्रांतिकारकांचा उल्लेख वगळण्याचा राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे.

नाशिक बार असोसिएशन निवडणूक फीवर वाढला

$
0
0
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप वनारसे यांच्याविरुद्ध नितीन ठाकरे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोर्टात पक्षकाराची भूमिका मांडणाऱ्या वकीलांमध्ये सध्या निवडणुकीचा फिव्हर दिसून येत आहे.

नाशिकरोडला विद्यार्थ्यांचे‘कोम्बिंग’

$
0
0
सुट्ट्यांच्या कालावधीत प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली. परंतु शालेय वाहतुक करणाऱ्यांनी या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची वाहतुक जनावरांप्रमाणेच होत असल्याचे दृश्य नाशिकरोड परिसरातील शाळांमध्ये दिसत आहे.

किटी पार्टीमध्ये करा धमाल

$
0
0
वाचकांना नेहमीच काही वेगळं देण्याचा प्रयत्न करणा-या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आजही एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आहे. नाशिककर महिलांनी ‘मटा’च्या विविध उपक्रमांना दिलेला प्रतिसाद बघून एक खास किटी पार्टी त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

केबल चालकांना नोटिस

$
0
0
गेल्या दोन महिन्यांपासून केबल ग्राहकांकडून करमणूक कर शुल्क वसूल करूनही सरकारी तिजोरीत त्याचा भरणा न करणाऱ्या शहरातील चारही एमएसओंना जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.

‘आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी’च्या विजेत्यांना बक्षीस

$
0
0
नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून वाचकांना बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने क्रिकेटप्रेमींसाठीही स्पर्धेचे आयोजन केले होते. मे महिन्यामध्ये ‘आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी’मधील सामन्यांबाबत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांना नुकतेच बक्षीस वाटप करण्यात आले.

‘मला देवानेच मदत पाठवली’

$
0
0
‘पोरगं खूप हुशार आहे हो, पण घरातलं सारं काम त्यालाच करायला लागतं. मी नेहमीच आजारी असते. मला संधीवाताचा त्रास आहे त्यामुळे माझ्याकडून कोणतेच काम होत नाही. पण माझ्या रूपेशच्या रूपाने मला देवानेच मदत पाठवली बघा.

रासबिहारीचे विद्यार्थी बाहेरच

$
0
0
अतिरीक्त फी वाढीविरुद्ध आवाज उठवत पालकांनी फी न भरल्यामुळे रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलने संबंधित विद्यार्थ्यांचे दाखले देत त्यांना शाळेपासून वंचित ठेवले आहे.

वाहतुकीचे आदेश धाब्यावर

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलासाठी पोलिस आयुक्तांनी जाहीर केलेले वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत घट

$
0
0
उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या तीव्र टंचाईने ग्रामीण भागातील जनतेबरोबरच जिल्हा प्रशासनाची कसोटी पाहणाऱ्या टंचाईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच कमालीचा बदल झाला आहे.गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यातील टँकरची संख्या ५५ ने कमी झाली आहे.

सिकलसेल नियंत्रणाची गरज

$
0
0
सिकलसेल हा पेशींचा आजार. हा आजार सिकल, रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. आज १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन, त्यानिमित्ताने या आजारावर टाकलेला प्रकाशझोत...

उत्तरेत पावसाचे ८१ बळी

$
0
0
उत्तराखंडमधील जलप्रलयाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिल्यानंतर ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली.

अण्णांचा त्यांच्याच तालुक्यात निषेध

$
0
0
भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर देशभर रान पेटवणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्याच घरात, म्हणजेच पारनेर तालुक्यातच जाहीर निषेधाला सामोरे जावे लागले. राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढलेल्या पारनेर साखर कारखान्याला वाचविण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी अण्णांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर केला.

रेल्वेतील चोरट्यांच्या टोळीला अटक

$
0
0
मुंबईकडे जाणा-या हावडामेल, कुशीनगर एक्सप्रेस व कर्मभूमी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणा-या तीन जणांच्या टोळीला मनमाड रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले.

बेरोजगारी हटविणारा कार्यक्रम

$
0
0
देशातील बेरोजगारी दूर होवून अनेकांना व्यवसाय आणि उद्योगाची संधी निर्माण करणारा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा नाशिक जिल्ह्यातही विशेष परिणाम झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images