Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली

$
0
0
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मात्र वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांना या पोलिसांचा धाक उरलेला नाही. बुधवारी ट्रिबल सीट जाणाऱ्या बाइकला अडवलेल्या बाइकस्वारने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली.

सर्जरीच्या प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

$
0
0
नाशिक सर्जिकल सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'मॅसिकॉन २०१३' या सर्जन्सच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये 'लाइव्ह ऑपरेशन' या कार्यशाळेअंतर्गत एकाच दिवसात विविध २७ ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कशाला हव्यात पोस्टाने मतपत्रिका?

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक तोंडावर आली असून अद्याप काही मतदारांना मतपत्रिकाच मिळालेल्या नाहीत.

कुलगुरू प्रा .सुधीर मेश्राम यांना मानद कर्नल पद

$
0
0
उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे कुलगुरू प्रा सुधीर मेश्राम यांना आज विशेष समारंभात एनसीसीच्या वतीने मानद कर्नल या पदाने सन्मानित करण्यात आले .

जिल्हा कोर्टाजवळील बस स्टॉप हलवणार

$
0
0
जिल्हा कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जुने सीबीएस यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला बस स्टॉप कोर्टाच्या आदेशानुसार हलवण्यात येणार असल्याची माहिती एसटी व्यवस्थापनाने दिली आहे.

चुकलेला सत्कार

$
0
0
राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका म्हणजे 'स्वार्थी' कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वाची लढाई असते. कोणतं पद कुणाला मिळतं यावर कार्यकर्ते 'नजर' ठेवून असतात.

दूरस्थ शिक्षणाचा होणार इंटरनेटशी अनोखा मिलाफ!

$
0
0
नेटसॅव्ही विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वेब पोर्टल आता कात टाकणार आहे.

उपसंचालकांनी डावलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय

$
0
0
रासबिहारी शाळेच्या फी नि‌‌श्चितीप्रकरणी दिरंगाई करण्याबरोबरच शिक्षण उपसंचालक टी. एन. सुपे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाच केराची टोपली दाखविल्याचा दावा 'शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच'मार्फ‌त पालकांच्या बैठकीत करण्यात आला.

जळगावमधील ६० मुलींच्या लग्नासाठी

$
0
0
मुलींच्या लग्नासाठी भविष्यातील तरतूद म्हणून जळगाव जिल्ह्यातील ६० मुलींच्या आईवडिलांनी पतसंस्थेत साडेसहा कोटींची मुदतठेव ठेवली खरी पण, बेफिकिरीमुळे पतसंस्था डबघाईस आल्या आणि पैशांवर पाणी सोडायची वेळ आली.

इंजिनीअरिंगचे उपस्थित विद्यार्थीही अनुपस्थित

$
0
0
लॉ आणि सायन्स या विद्याशाखांच्या पाठोपाठ इंजिनीअरिंगच्याही परीक्षेला उपस्थित असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाने अनुपस्थित दाखवित गोंधळलेल्या कारभाराची हॅट्‍‍ट्रिक साधली आहे.

नाशिकमध्येही सांस्कृतिक संचालनालय

$
0
0
राज्य सरकारने नव्या सांस्कृतिक धोरणात सांस्कृतिक कार्यसंचालनालयाची विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला पण, त्यात नाशिक विभागाला डावलण्यात आले होते.

कोणत्याही दिवशी करा प्रवेशनोंदणी

$
0
0
काळानुरूप बदल घडवित सध्याच्या टेकसॅव्ही युगाला सामारे जाण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कंबर कसली आहे

जुंदालविरोधात दोषारोपपत्र दाखल

$
0
0
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या संशयित दहशतवादी अबू जुंदालविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. सावंत यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

पाणी सोडताच उपोषण सोडले

$
0
0
बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे शिवसेनेमार्फत आरंभण्यात आलेले उपोषण सोडण्यात आले.

कांदा निर्यातीवर अघोषित बंदी

$
0
0
उत्तर प्रदेशमधील अलाहबाद येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याचे निमित्त साधत केंद्र सरकारने रेल्वेद्वारे होणारी कांद्याची वाहतूक बंद केली आहे.

मिशन २०१४

$
0
0
२०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका पाहता महत्त्वाच्या मानल्या जाणा-या भाजपच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षची नेमणूक बुधवारी पार पडली. त्यांच्या आगामी वाटचालीबद्दल त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी केलेली खास बातचीत.

लांडगा कोण आहे?

$
0
0
हिरवे हिरवेगार कुरण असते, तेथे अनेक मेंढ्या चरत असतात. त्यांच्यावर पहारा देणारा गुराखी मस्त शिळ घालत कांदा फोडून, बांधावर भाजी भाकरी खात बसलेला असतो. गुराखी आत्ममग्न असल्याचे पाहून बराच काळपासून एका लुसलुशीत मेंढीवर नजर ठेवून असलेला लांडगा झडप घालतो व ती मेंढी गट्टम करतो.

पाणी तपासणीही महागली

$
0
0
दूषित पाण्यामुळे त्रासलेल्या राज्यभरातील नागरिकांना पाण्याच्या स्रोताची तपासणी करून पाण्याचा वापर करण्याबाबत आरोग्य प्रयोगशाळेकडून सल्ला देण्यात येतो, मात्र पाणी तपासणी फी तिप्पट केल्याने नागरिकांकडून पाणी तपासणीला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांना मारहाण : सिन्नरमध्ये निषेध

$
0
0
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील प्रभाकर बेलोटे आणि जायगाव येथील दत्ता दिघोळे या पत्रकारांवरील हल्ल्याचा सिन्नर तालुक्यातील पत्रकारांनी निषेध केला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार सुनील सौंदाणे तसेच पोलिस इन्स्पेक्टर कल्याण पवार यांना केली आहे.

प्रत्येक डेपोला एक पंप निश्चित

$
0
0
खुल्या बाजारातून डिझेल खरेदीचा निर्णय झाल्यानंतर एसटीच्या स्थानिक प्रशासनाने प्रत्येक डेपोसाठी एक पंप निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या १३ आगारांतील साडेनऊशे बसना १३ पंपांद्वारे डिझेलची ऊर्जा मिळणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images