Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आणखी काय करायला हवे?

$
0
0
पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या वकिलाला सोयीची तारीख देण्याचे सहकार्य केले जात असतानाही वाडकर यांच्यासाठी आणखी काय करायला हवे, असा सवाल अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी केला आहे.

अपघातात एक ठार, दोन जखमी

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील मुंडेगावनजीक दोन कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जिंदाल कंपनीसमोर घडली.

मारुती व्हॅनने घेतला पेट

$
0
0
लासलगावजवळील शास्त्रीनगर येथे सोमवारी दुपारी एका मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेण्याच्या काही क्षण आधीच गाडीत बसलेले कुटुंब खाली उतरल्याने जीवितहानी टळली.

ओझरखेडला होणार माळढोक संवर्धन

$
0
0
भारतासह जगभरातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाच्या परिसरात विशेष प्रकल्प साकारला जाणार आहे.

जाजुंवरील बहिष्कार अखेर मागे

$
0
0
मंगल कार्यालयास नाव देण्याच्या वादातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील माहेश्वरी समाजाने चार कुटुंबांवर टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. याबाबत ११ जुलै रोजी 'मटा'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून जाजू कुटुंबियांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडली होती.

कारागृहात लवकरच बॉडी स्कॅनर

$
0
0
कारागृहात गांजा, रिव्हॉल्व्हर व मोबाइल पोहोचू लागल्याने धास्तावलेल्या कारागृह प्रशासनाने सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निधीच्या चणचणीमुळे ठोस उपाय करता न आल्याने कारागृहांची सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली.

तीन विषयांच्या शिक्षक भरतीवर बंदी

$
0
0
पटपाडतळणी दरम्यान अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पुर्नवसन करण्यासाठी मराठी, भूगोल आणि इतिहास या विषयासाठी अनुदानित शाळांनी शिक्षकांची भरतीच करू नये, असे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे.

एकलहा-याला प्रतीक्षा रस्त्याची

$
0
0
सिन्नरफाट्यापासून एकलहा-याचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर रोजच अपघात होतात. सोमवारी या मार्गावर दोन ट्रक फसल्याने तीन तास वाहतुककोंडी झाली होती.

रस्ता हवा अन् झाडही

$
0
0
नाशिकच्या विकासाचा वेग पाहता या शहराला जोडणारे आणि शहरांतर्गत रस्ते रुंद करण्याची अपरिहार्यता निर्माण झालेली आहे. नाशिक ते पुणे हा रस्ता त्याचे बोलके उदाहरण आहे.

श्रींच्या मुर्तीलाही महागाईचा फटका

$
0
0
गणरायाच्या आगमनाला थोडे दिवस असले तरी भक्तांना मात्र आतापासूनच बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

अंजनेरी, ममदापूरलाही कॉन्झर्वेशन रिझर्व्ह

$
0
0
नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बोरगड परिसरात कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरी आणि येवला तालुक्यातील ममदापूर येथेही हाच प्रयोग करण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे.

घरपट्टीतही भ्रष्टाचार

$
0
0
महापालिका हद्दीत व्यावसायिक घरपट्टीत वाढ करण्याचा प्रशासानाचा प्रस्ताव महासभेने फेटाळला. मंगळवारच्या महासभेत यावर चर्चा करण्यात आली.

बी डी भालेकर शाळा सुरू राहणार

$
0
0
विद्यार्थीसंख्या कमी असल्याने बी. डी. भालेकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सातपूरमध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळला.

एलबीटी बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मंगळवारी संमिश्र प्रतिसाद लाभला.

अतिक्रमण मोहिमेवर हॉकर्स संघटनेचा आक्षेप

$
0
0
महापालिकेने हॉकर्स आणि टपरीधारकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात हॉकर्स संघटनेने तीव्र विरोध करीत मंगळवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

शिक्षकाच्या बदलीविरोधात पालकांचे आंदोलन

$
0
0
नाशिक झेडपी अंतर्गत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील उर्दू शाळेतील एका आदर्श शिक्षकाची बदली प्रशासनाला चांगलीच अंगलट आली. या बदलीमुळे संतप्त झालेल्या सुमारे दिडशे विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी दुपारी थेट सटाणा बीडीओ कार्यालयावर मोर्चा नेऊन हल्लाबोल केला.

स्मारकासाठी जागांची यादी द्या!

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीसाठी महापालिका प्रशासनाने महिन्याभरात मोकळ्या जागांची यादी सादर करावी, असे आदेश महापौर अॅड्. यतीन वाघ यांनी मंगळवारच्या महासभेत दिले.

कृषीपंपधारकांनी थकवले ९८० कोटी

$
0
0
नाशिक परिमंडळातील चार लाख पाच हजार कृषी पंपधारकांनी महावितरणचे ९८० कोटी एक वर्षापासून थकवले असून महावितरणने वीज तोडण्याची मोह‌िम सुरु केली आहे.

पराभूत मतदारसंघात NCP जोरात

$
0
0
पक्षाच्या हातून निसटलेल्या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रम' अंतर्गत नाशिकमधील विकासकामांचे अर्ज मंगळवारी सादर करण्यात आले.

रेशन कार्डसाठी घराची तपासणी

$
0
0
रेशनकार्ड देण्यासाठीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी अर्जदाराच्या घराची तपासणी करण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images