Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रेशरलाईनमुळे रस्त्याला भगदाड

$
0
0
पवननगर भागातील जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रेशर पाइपलाईनला सिटी सेंटर मॉलनजीक रविवारी पहाटे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाण्याचा दबाव इतका प्रचंड होता की​ त्यामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेला.

दप्तर तपासणीचा फार्स नको

$
0
0
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळामार्फत लवकरच दप्तर तपासणी मोहिम सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ओझे मुक्त करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली ही मोहिम अचानक बंद पडली होती.

कॉलेज घडविणार खेळाडू

$
0
0
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षणाइतकेच खेळाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रीडा व युवा धोरणातील शिफारसींची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यापीठात क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.

​मालेगावजवळ बंधारा कोसळून ५ ठार

$
0
0
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात बंधारा कोसळून पाटबंधारे खात्याचे पाच अभियंते ठार झाल्याचे वृत्त आहे. या पाचही अभियंत्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तिघे जण उप-अभियंता आणि दोन कनिष्ठ अभियंता पदावर चांदवडच्या लघुपाटबंधारे विभागात कार्यरत होते.

मुंबईकडे जाणा-या गाड्या प्लॅटफॉर्म १ वरुन सोडा

$
0
0
नाशिकहून मुंबईकडे जाणा-या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरुन सोडण्यात याव्यात या मागणीसाठी रेल परिषदेतर्फे ७ व ८ ऑगस्ट या दिवशी नाशिकरोड स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

इंदिरानगरमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
इंदिरानगर भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

बहरले ‘घर दोघांचे’

$
0
0
लग्नानंतर नव्या नवलाईची एक दोन वर्षं सरली की खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो. कालानुरुप बहरणारा हा संसार त्याच्या आणि त‌िच्या नात्यामध्ये मात्र अनेक बदल करतो.

बी. कॉमचे निकाल आज मिळणार

$
0
0
गेल्या अडीच महिन्यांपासून रखडलेले बी. कॉमच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकाल मंगळवारी विद्यार्थ्यांच्या हातात मिळणार असल्याची माहिती विद्यापीठामार्फत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला देण्यात आली आहे.

घेऊ वळते करून...!

$
0
0
शिक्षणाच्या आणि सोमरस प्राशनाच्या क्षेत्रात 'सम्राट' असलेल्या एका 'अशोका'ने उद्यमवाटीकेत जंगी महाल उभा केला. महालच तो, मग त्याला साजेशी वास्तुशांतही करायला हवी.

वसुंधरा चित्रपट महोत्सव ८ ऑगस्टपासून

$
0
0
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संकट अस्मानी... कारण सुलतानी

$
0
0
महाकवी कालिदास कलामंदिर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे महाकाय वडाचे झाड २७ मे रोजी अचानक कोसळले; त्यात एकाचा जीवदेखील गेला. कॅनडा कॉर्नर येथील एक वडाचा वृक्षही २७ जुलै रोजी कोसळला.

रेल्वेस्थानकावर सिंहस्थाची धामधूम

$
0
0
आगामी सिंहस्थात रेल्वेस्टेशनवर येणा-या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा पहाणी केली.

गंगापूर धरणातून विसर्ग

$
0
0
गंगापूर धरण क्षेत्र परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून १ हजार क्युसेक इतक्या वेगात पाण्याचा विर्सग सुरू केला आहे.

धरण आणि प्रकल्पग्रस्तांचा काम बंद पाडण्याचा इशारा

$
0
0
राज्य सरकारने धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास ज्याठिकाणी धरणांची कामे अपुरी आहेत, त्याठिकाणची कामे होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेने दिला आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचा सिलसिला कायम

$
0
0
शहरात घरफोड्या करून चोरीच्या मालाची पद्धतशीर विल्हेवाट करणा-या टोळीकडून क्राइम ब्रँचने आतापर्यंत तब्बल ८९ तोळे सोने हस्तगत केले आहे.

API नितीन निकुंभ यांचे अपघाती निधन

$
0
0
पोलिस कंट्रोलरूममध्ये नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर नितीन वसंत निकुंभ (४५) यांचे सोमवारी पहाटे सोमवारी पहाटे नाशिक जवळ ओझर परिसरात अपघाती निधन झाले.

'त्या' कर्मचा-यांना बडतर्फ करा

$
0
0
केवळ मनोरुग्ण आहे म्हणून महिलेची प्रसुती करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

विद्यार्थी वाहतुकदार रस्त्यावर

$
0
0
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी फिटनेस सर्टीफिकेट व नियमांचे पालन करण्याबाबत कारवाई सुरू आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत विद्यार्थी वाहतुकदार समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

खड्ड्यांसाठी ३ कोटींची ‘भर’

$
0
0
शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागास ५० लाख रूपयांप्रमाणे तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुरूम तसेच खडी देखील सहजतेने उपलब्ध होत आहे.

फुलबाजार जैसे थे

$
0
0
सराफ बाजारातील वादातीत फुलबाजारावर तोडगा निघाला असला तरी फुलविक्रेत्यांनी अद्याप जागा सोडलेली नाही. महापालिकेने सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images