Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोडशेडिंगमुक्त गाव संकल्पना

$
0
0
नाशिक परिमंडळातील ज्या गावांमध्ये वीज हानी अधिक असल्याने लोडशेडिंग होत आहे. अशा गावांमध्ये महावितरण लोडशेडिंगमुक्त गावांची संकल्पना राबविणार आहे.

अखेर बी.कॉमचा निकाल जाहीर

$
0
0
गेल्या दोन महिन्यांच्या प्र‌तिक्षेनंतर मंगळवारी अखेर बी.कॉमचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

सेवानिवृत्तांची परवड थांबणार

$
0
0
महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन वेळेत सुरू करण्यात व इतर रक्कम देताना अडवणूक केली जाते.

गवतात हरवला उपनगरचा जॉगींग ट्रॅक

$
0
0
नाशिक महापालिकेने उपनगर येथे जॉगींग ट्रॅक तयार केला मात्र, महापालिकेने या ट्रॅकची देखभाल न केल्याने याला अवकळा आली आहे. या ट्रॅकची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

उत्साहातली उडी

$
0
0
राजकारणातला महत्त्वाचा घटक म्हणजे आंदोलन. एखादी समस्या, सार्वजन‌िक तक्रार असेल तर तो आंदोलनाचा मुद्दा होऊ शकतो हे राजकीय नेतेमंडळींना उत्तमरित्या अवगत असतं.

शहरातील खड्ड्यांसाठी कोल्डमिक्सचा प्रयोग

$
0
0
शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे भरताना महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. एकीकडे खड्डा बुजवला की दुसरीकडे खड्डे तयार होत आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने कामे करताना अडचणी निर्माण होत आहे.

सात धरणे ओव्हरफ्लो

$
0
0
दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात ६७ टक्के तर जिल्ह्यातील जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे.

विद्यार्थ्यांसाठी बससेवेची मागणी

$
0
0
आडगाव परिसरातील सरकारी हॉस्टेलमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे.

प्रॉडक्शन बंद, लेक्चर सुरू

$
0
0
औद्योगिक आणि खासकरून ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीमुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने कारचे उत्पादन बंद ठेवतानाच कामगारांसाठी व्याख्यानांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकरोडवरील वृक्षपुनर्रोपण महिन्याभरात

$
0
0
नाशिक ते त्र्यंबक रस्त्याच्या रुंदीकरणांतर्गत दुर्मिळ आणि जुन्या स्वरुपाचे वृक्ष असल्याने यातील पुनर्रोपणाचे काम महिन्याभरात संपविण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

भवानी पाझर तलाव तुडुंब

$
0
0
१५ दिवसांपासून कळवण तालुक्यातील सप्तश्रुंग गड परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडाला पाणीपुरवठा होणारा भवानी पाझर तलाव संपूर्ण भरला आहे.

एकावेळी इतके इंजिनीअर जात नाहीत

$
0
0
चिंचवे (ता. देवळा) येथील पाझर तलावाच्या कामाची पाहणी करायला गेलेल्या पाच इंजिनीअर्सचा कोसळलेल्या भरावाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी येथे सांगितले.

चणकापूर, पुनदची पाणी पातळी वाढली

$
0
0
कळवण तालुक्यातील प‌श्चिम भागात पावसाची दमदार हजेरी असल्याने चणकापूर व पुनद धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

इंजिनीअर्स ‘तिथे’ का गेले हे अनाकलनीय

$
0
0
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यातील जॅकवेलजवळ जाऊ नये असे सांगूनही इंजिनीअर्स त्या ठिकाणी का गेले हे अनाकलनीय आहे’, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी व्यक्त केले.

आयुक्तांचा फैसला ३ ऑगस्टला

$
0
0
गोदावरी प्रदुषणास महापालिका प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त जबाबदार असून त्यांच्याविरोधात कलम ४३१ नुसार गुन्हा दाखल करावा म्हणून दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीचे काम मंगळवारी पूर्ण झाले.

१६ हजार व्यावसायिकांना नोटीसा

$
0
0
एलबीटी महसुलात वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासानाने कंबर कसली असून लवकरच शहरातील १६ हजार व्यवसायिकांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

साहेबांचा आदेश : कार्यकर्त्यांचा ठेंगा

$
0
0
ज्यांच्या शब्दावर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तात्काळ कामाला लागतात त्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अनधिकृत होर्डींग म्हणजे कोर्टाचा अवमान आहे असे सांगत अनधिकृत होर्डींगबाजी थांबविण्याचे आवाहन केले.

सोमवारपासून पाणीकपात बंद

$
0
0
आगामी आठवड्यापासून (५ ऑगस्ट) पाणी कपात बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला.

अजूनही सव्वाशे टँकरचा फेरा

$
0
0
गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यामध्ये सुमारे नऊ हजार मिलिमीटर पाऊस झाला असताना अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे दिसून येत आहे.

नॅशनल खेळाडू नोकरीच्या शोधात

$
0
0
जन्मताच मुकबधीर असलेल्या नाशिकरोडच्या २३ वर्षीय सुदिश नायर याने क्रिकेट, अॅथलेटिक्स, तायक्वांदो, किकबॉक्सिंग स्पर्धेत नॅशनल स्पर्धेत तब्बल ४० पदके पटकाविली आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images