Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निर्णयाने प्राध्यापकांना दिलासा

$
0
0
नेमणुकीपासून नोकरीच्या वर्षाची गणना व्हावी व वेतनातील फरक देण्यात यावा, या मागण्यांसाठी २१ प्राध्यापकांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्राध्यापकांना दिलासादायक निर्णय दिला आहे.

जातपंचायतींविरोधात अंनिसचे मूठमाती अभियान

$
0
0
पुरोगामी म्हणविल्या जाणा-या महाराष्ट्रामध्ये जातपंचायतीचे प्रकार उघडकीस आल्याने याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यव्यापी मूठमाती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकरोड कारागृहातील गैरप्रकार रोखा

$
0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून आवारात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत आहेत.

कारागृहात निविदा कराराचा भंग

$
0
0
नाशिकरोड कारागृहातील कॅण्टीनसाठी लागणारे साहित्य पुरविण्यासाठी निविदा कराराचा भंग करून नियमबाह्य साहित्य खरेदी केले जात असल्याचा आरोप काही पुरवठादारांनी केला आहे.

सिडकोत आदिवासी वसतिगृह

$
0
0
आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता आदिवासी विकास विभागातर्फे सिडकोत मुले व मुलींसाठी विशेष वसतिगृह उभारण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जप्तीचे वॉरण्ट टळले

$
0
0
पांझरानदीवर उभारण्यात येत असलेल्या अक्कलपाडा धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला गेल्या पाच वर्षांपासून थकविणा-या जिल्हाधिका-यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे वॉरण्ट बजाविण्यात आल्यामुळे खळबळ माजली.

५ वर्षं शिष्यवृत्ती प्रस्ताव नाहीत

$
0
0
विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना तब्बल पाच वर्षांपासून ‌शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दाढेगाव नदीपात्रात सापडला मृतदेह

$
0
0
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने दाढेगाव येथे वालदेवी नदीला पूर आला असून शनिवारी दुपारी एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह नदीपात्रात सापडला.

माझ्याऐवजी तरुणांना संधी द्या

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीद्वारे पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी शरद पवार राज्यातील अनुभवी मंत्र्यांना या निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यात आदिवासी विकासमंत्री मुधकर पिचड यांच्या नावाचीही चर्चा आहे.

राज्यात कुपोषण वाढलेः मंत्री

$
0
0
नाशिक : राज्यात आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढलेय. याबाबत आरोग्य, महिला- बालकल्याण आणि आदिवासी विभागांत चर्चा झालीय. आपण स्वत: राज्यमंत्र्यांसह ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील आदिवासी भागाचा उद्यापासून दौरा करणार अहे, अशी माहिती कबुली आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली.

खड्डयांमुळे जडतोय पाठदुखीचा त्रास

$
0
0
नाशिकच्या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ होत असून हॉस्पिटलमध्ये सरासरी तीन गंभीर पेशंटची भर पडत आहे. त्यातच खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना पाठदुखीचा सामना करावा लागत आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयात टीडीएफची निदर्शने

$
0
0
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनागोंदी कारभार व भ्रष्ट कामकाजाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

प्रशिक्षणातूनच मिळेल सक्षमीकरणाची वाट

$
0
0
‘महिला सक्षमीकरणाची सुरुवात महिलांच्या विचार प्रक्रियेला चालना देणयापासून होण्याची गरज आहे. यासाठी त्यांना वैचारिक तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळांची गरज आहे’, असे मत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केले.

डिप्लोमाच्या परीक्षा होणार ऑनलाईन

$
0
0
राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) लवकरच इंजिनिअरींग डिप्लोमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यास सुरुवात होणार आहे. चालू शै‌क्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून युनिट टेस्टसाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत.

जन्मच चुकीकडे झाला ना!

$
0
0
सरकारी ऑफिसमध्ये कामाची टाळाटाळ आणि जबाबदारी ढकलली जाण्याचा अनुभव सगळ्यांनाच मिळतो. ‘सरकारी काम अन् थोड थांब’ असे म्हणतात, ते काही उगाच नाही. कामासाठी अर्ज आणि नियमांवर बोट ठेवून तो फेटाळला जाणे हे जणू नेहमीचीच पध्दती ठरली आहे.

सोशल नेटवर्किंग करा पण सांभाळूनच

$
0
0
रोजच्या जीवनपध्दतीमध्ये इंटरनेट किंवा सोशल साईट्स हा आपल्या गरजेचा भाग झाला आहे. ही बाब मान्य असली तरीही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीलाही चालना मिळते आहे.

सुखदेव विद्यामंदिराचा अनोखा फ्रेंडशीप डे

$
0
0
सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरामार्फत अनोख्या पध्दतीने फ्रेंडशीप डे साजरा. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जवळीक निर्माण व्हावी म्हणून झाडांना राखी बांधून शाळेतल विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला.

घडामोडींचा केंद्रबिंदू

$
0
0
पक्षाची ध्येयधोरणं ठरविण्यासह महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याचं ठिकाण तसंच कार्यकर्त्यांचं दुसरं घर म्हणजे राजकीय पक्षाचं मध्यवर्ती संपर्क कार्यालय. पक्ष स्थापनेपासून महत्त्वाचा भाग असणारी ही पक्ष कार्यालये कालानुरुप बदलत आहेत.

अवयवदात्यांची ‘आयडेंटिटी होणार ठळक

$
0
0
कॉलेजच्या विद्यार्थ्याची ओळख पटण्यासाठी आवश्यक असणारे आयडेंटिटी कार्ड (आयकार्ड) आता त्याची सामाजिक ओळखही दर्शविणार आहे. अवयवदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयकार्डवर आता अवयवदाता म्हणून उल्लेख करण्याचा निर्णय नुकताच पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आला आहे.

आरक्षण न दिल्यास निवडणुकीत वचपा काढू

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण देऊ असे मागच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी कबूल केले होते परंतु निवडणूक होताच विश्वासघात करण्यात आला. मात्र येत्या निवडणुकीत समाज शांत बसणार नाही;
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images