Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कापड व्यावसायिकांना नोटिसा

$
0
0
कापड व्यावसायिकांनी एलबीटीकडे सपशेल पाठ फिरवल्याचे महापालिकेच्या सर्व्हेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे.

नाशिकचे माथेरान अंजनेरी हिल्स

$
0
0
लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणांपाठोपाठ आता नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी परिसरावर अनेक विकसकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

कॉलेजच्या बसला कराडमध्ये अपघात

$
0
0
धुळे शहरातील एसएसव्हीपीएस संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला कराडजवळ अपघात झाल्याने ४२ विद्यार्थी जखमी झाले. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारार्थ कराडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अंबड, कामटवाडे समस्यांच्या छायेत

$
0
0
अंबड, कामटवाडे परिसरातील घंटागाडीचा प्रश्न, असुरक्षितता, खड्डे व अरूंद रस्त्यांमुळे दररोज विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अजूनही या परिसरातील खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

मोकाट जनावरांचा नाशिकरोडला सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोड परिसरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरे आणि डुकरांनी उच्छाद मांडला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रोव्हिजनल अॅडमिशनची सुविधा द्या

$
0
0
पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या ‌विद्यार्थ्यांना अनेकदा पहिल्या वर्षाच्या विषयांमध्ये पास न झाल्यामुळे तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येत नाही.

भूखंड विकासासाठी मुदतवाढ हवी

$
0
0
औद्योगिक भूखंड विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही मागणी औद्योगिक संघटनांनी केली आहे.

स्टेजचा सोस अंगलट

$
0
0
एखाद्या आयत्या मिळालेल्या स्टेजवर मिरवून न घेईल तो राजकीय ने‌ता कसला? लग्न असो की सार्वजनिक कोणताही कार्यक्रम; राजकारणी तेथे अनाहूतपणे प्रकट होतात व माईकचा ताबा घेऊन मी काय केलंय याचा पाढा वाचायला सुरूवात करतात.

ज्येष्ठांची परवड थांबणार का?

$
0
0
महाराष्ट्र सरकारने जेष्ठांची फसवणूक चालवली असून त्यांना योग्य तो न्याय द्यावा यासाठी फेस्कॉमतर्फे आंदोलन उभे केले जात आहे. घरच्यांकडून आणि सरकारकडूनही सुरू असलेली हेळसांड ज्येष्ठाच्या जिव्हारी लागत असल्याने त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातपूर, सिडकोतील ११९ वृक्षांवर कु-हाड

$
0
0
सिडको आणि सातपूर परिसरात एकूण ११९ वृक्ष धोकादायक निदर्शनास आले असून या सर्वांचा बळी देण्याची मोहिम महापालिका प्रशासनाने उघडली आहे.

अखेर हॉस्पिटलला नोटीस

$
0
0
आनंदवली भागातील आनंदमंगल या रहिवासी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हॉस्पिटलला अखेर महापालिका प्रशासनाने नोट‌िस बजवल्या आहेत.

शिक्षण हक्कासाठी मतदानावर बहिष्कार

$
0
0
भटक्या व विमुक्तांचे शिक्षणातही शोषण सुरू असल्याने यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष न घातल्यास येणा-या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भटक्या व विमुक्त जाती जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्थेमार्फत घेण्यात आला.

तपासाचा रोख हाफकिन्सच्या दिशेने

$
0
0
नागपंचमीच्या पूर्वसंध्येला तथाकथित चार सर्पमित्रांसह ११ सापांना हस्तगत केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता मुंबईतील हाफकिन्स संस्थेच्या दिशेने होताना दिसून येत आहे.

करमणूक कराचा तिढा कोर्टातच सुटणार?

$
0
0
एप्रिलपासून लागू झालेल्या डिजीटायझेशननंतर राज्यातील महानगरांमध्ये करमणूक कराचा निर्माण झालेला तिढा हायकोर्टातच सुटण्याची चिन्हे आहेत.

कालव्यात पाणी पोहोचूनही गावकरी तहानलेलेच!

$
0
0
तालुक्यातील महाकाय अशा पुनंद (अर्जुनसागर) धरणांतर्गत येणाऱ्या सुळे उजव्या कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली आहेत.

‘उमवि’ला हवी उद्योजकांची सोबत

$
0
0
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशातील उद्योजकांना सोबत घेण्याचे पाऊल उचलले आहे. शनिवारी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या उपक्रमांतर्गत चर्चा करून त्यांच्या विद्यापीठाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.

नगरसेवक पुत्राविरोधात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा

$
0
0
चारचाकी वाहनामध्ये हत्यारे घेऊन दरोड्याच्या तयारीत निघालेल्या टोळीविरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या मुलाचाही समावेश आहे.

‘सर्वशिक्षा’च्या कंत्राटी कर्मचा-यांचे आज धरणे

$
0
0
सर्व शिक्षा अमियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचा-यांना सरकारी सेवेमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी सर्व शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेमार्फत मंगळवार जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

खड्डे भरण्यासाठी महिन्याभराचा अल्टीमेटम

$
0
0
पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापौर अॅड. यतीन वाघ यांनी महिन्याभराचा अल्टीमेटम दिला असून निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम झाल्याचे निदर्शनास येताच संबंधीत इंजिनीअरवर कारवाई करण्याचा सज्जड दम महापौर यतीन वाघ यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.

पंचकच्या शेतक-यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

$
0
0
पंचक येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लाण्टमध्ये भूमिहीन व बेघर झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना महापालिकेने भरपाईचे आश्वासन देऊनही पूर्तता होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images