Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुटखाविक्री २२० जणांना भोवणार

$
0
0
गुटखा बाळगणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी असतानाही नाशिक विभागातील २२० जणांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

धान्य वितरण अधिका-याला नोटीस

$
0
0
नाशिकच्या धान्य वितरण विभागात प्रलंबित असलेले हजारो रेशनकार्ड, अहवाल सुपूर्द करण्यातील दिरंगाई या कारणावरून जिल्हा पुरवठा अधिका-यांनी धान्य वितरण अधिकारी राजेंद्र दोंदे यांना नोटीस बजावली आहे.

शहरात पावसाचा जोर कायम

$
0
0
मागच्या आठवड्यात काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने या आठवड्यात चांगला जोर पकडला आहे. मंगळवारी सकाळपासून शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली.

ज्येष्ठ विधिज्ञ रघुनाथ वाघ कालवश

$
0
0
तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते आण्णा उर्फ रघुनाथ यादवराव वाघ (७४) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी नको

$
0
0
मागील १४ वर्षांपासून राज्यातील सत्तेत एकत्र असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीतील शीतयुद्ध न संपण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वीची भरतीही वादाच्या भोव-यात

$
0
0
पदभरती प्रक्रियेतील परीक्षेत मंगळवारी झालेल्या गोंधळाने वनविभाग पुन्हा चर्चेत आला. सुमारे दीड वर्षांपूर्वी नाशिकमध्ये याच विभागातील पदांसाठी झालेल्या भरतीतही असाच गोंधळ झाल्याच्या आठवणी यावेळी परीक्षार्थींनी जागविल्या.

विजेचा धक्का बसून २ गाई ठार

$
0
0
अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारात वीज वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज तारीचा शॉक बसून दोन गाई मृत्युमुखी पडल्या तर अन्य चार गाई जबर जखमी होण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

महसूल अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश

$
0
0
नाशिक महसूल विभागातील ३२ अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

रिक्षांसह दुचाकी पेटल्या

$
0
0
खडकाळी परिसरातील गंजमाळ येथे पार्क केलेल्या दोन रिक्षा व चार दुचाकी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक पेटल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

भोसलातील विद्यार्थ्यांना अखेर मिळणार शिष्यवृत्ती

$
0
0
पाच वर्षं न मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी भोसला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

जबाबदारी टाळल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांचे नुकसान

$
0
0
मराठी माध्यमाच्या खासगी अनुदानित शाळांसाठी आयसीटी म्हणजे ‘इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी’ हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे.

टॅक्सीचालक संघटनेतील वादामुळे सेवा बंद

$
0
0
टॅक्सीचालक संघटनेतील वादावादीतूनच टॅक्सी सेवा बंद झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आठ गोदामांना मंजुरी

$
0
0
प्रस्तावित असलेल्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबाजवणी करण्यासाठी आणि अन्नधान्य साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आठ गोदामांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

वन विभागाचा गोंधळ

$
0
0
वन विभागाच्या चार पदांच्या परीक्षेसाठी हजारांपेक्षा जास्त उमेदवार आल्याने उडालेल्या गोंधळामुळे परीक्षार्थींना थेट आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. तर काही संतप्त परीक्षार्थींनी प्रश्नपत्रिकाच फेकून दिल्या.

कसारा टॅक्सीसेवा २० दिवसांपासून बंद

$
0
0
टॅक्सी संघटनेच्या पदाधिका-यांमधील वादामुळे कसारा येथील टॅक्सीसेवा गेल्या वीस दिवसांपासून बंद आहे.

पगाराविना शिक्षक ; आंदोलनाचा पवित्रा

$
0
0
खासगी कंपन्यावर कोट्यवधींची उधळपट्टी करत सुरू केलेल्या इन्फ्रॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योजनेला अंतिम रूप मिळण्यापूर्वीच घरघर लागली आहे.

काँग्रेस शहराध्यक्षांना महिलेकडून कानशिलात

$
0
0
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ए.बी. फॉर्म देताना वॉर्ड बदलल्याचा राग आल्याने जिल्हा काँग्रेस ‌सरचिटणीस महिलेने पक्षाच्या शहराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कानशिलात लगावली.

पंचकमधील रस्त्याला डांबरीकरणाची प्रतिक्षा

$
0
0
पंचक गावातील रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले असून ते त्वरित मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणार

$
0
0
सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये कायम करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे अश्वासन ‌जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना दिले.

टपऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅकवर कुऱ्हाड !

$
0
0
उपनगर नाक्यावरील नाशिक महापालिकेचा जॉगिंग ट्रॅक काढून त्याजागी टपरी मार्केट तयार करणार असल्याची स्थानिक नगरसेवकांची योजना असल्याने उपनगरच्या रहिवाशांनी त्यास विरोध दर्शवीला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images