Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अाण्णा वाघ कालवश

$
0
0
नाशिक नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष, जेष्ठ विधीज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते आण्णा उर्फ रघुनाथ यादवराव वाघ (७४) यांचे मंगळवारी सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले.

आपलीपण गाडी उचलली

$
0
0
अनेकदा फुशारकी मारण्याच्या नादात स्वतःची फजिती होत असते. नुकताच कॉलेजरोडवर असाच एक किस्सा झाला. नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहनं उचलण्याचा सिलसिला पुन्हा सुरु झालाय.

‘आयसीयू’चे स्थलांतर

$
0
0
बिटको हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाची जमीन खचल्याने तेथील पेंश्ंटसला तातडीने इमरजन्सी वॉर्डमध्ये हलविण्यात आले हा वॉर्ड रिकामा करण्यात आला आहे.

‘त्यांच्या’वर खटले दाखल करा !

$
0
0
नाशिकमध्ये निर्माण झालेले अनारोग्याचे वातावरणावर नियंत्रण मिळविण्यासाठी असेच ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा समस्या गळ्याशी आल्यावर नाशिक महापालिकेला असे निर्णय घ्यावे लागणार आहे.

बुलेटविरांची गो ग्रीन रॅली

$
0
0
बाईकस्वारांचा ग्रुप म्हटलं की हा तर मोठ्या बापाच्या मुलांचा खेळ असं म्हणून टोमणे मारले जातात. मात्र नाशिकमधील 'क्रुझिंग गॉड्झ' हा एनफिल्ड(बुलेट)शौकिंनाचा ग्रुप काहीसा वेगळा आहे.

सोसायट्यांवर बरखास्तीचा बडगा

$
0
0
सहकार विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साठ टक्के सोसायट्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून या सोसायट्या लवकरच बरखास्त होण्याची दाट शक्यता आहे.

ऑल द बेस्ट !

$
0
0
मॉडेलिंग किंवा बॉलिवूडमधील आवडती सेलिब्रिटी रॅम्पवर उतरल्याचं पाहिल्यावर अनेकांना आपणही तिथं असावं अस स्वप्न पडतं. काहींचं स्वप्न पूर्ण झालंही असेल पण काही जण त्या संधीच्या शोधात असतील.

हायकोर्टाने क्लीन चिट दिली तरच कुंभमेळा भरवा

$
0
0
‘कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी स्वच्छ होणे अत्यावश्यक आहे. हायकोर्टाने गोदावरी नदी प्रदूषित असल्याचे महापालिकेला जाहीर करायला लावले आहे. त्यामुळे आता हायकोर्टाने गोदावरीचे पाणी पिण्यालायक झाल्याबाबत क्लीन चिट दिल्यानंतरच कुंभमेळा आयोजित करावा’, असा सल्ला जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी दिला.

७५ जागांसाठी ९०१ अर्ज

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी ७०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर एकूण ९०१ अर्ज दाखल झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.

कानशिलात लगावणारी पदाधिकारी बडतर्फ

$
0
0
ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जळगाव शहर काँग्रेस अध्यक्षांच्या कानशिलात लगावणा-या काँग्रेस जिल्हा सरचिटणीस कस्तुराबाई सोनवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी बुधवारी येथे दिली.

नाशिक-कसारा एसटीच्या फे-या वाढल्या

$
0
0
कसारा येथून विविध ठिकाणी होणारी टॅक्सी वाहतूक बंद असल्यामुळे एसटी महामंडळाने नाशिकहून कसाऱ्यासाठी १२ अतिरिक्त बसची सेवा बुधवारपासून सुरू केली आहे.

६ वे संगीतकार संमेलन नाशिकला

$
0
0
संगीतातील नवीन रचना, नवीन कल्पना, काही नवीन प्रयोग अन्य शहरातील संगीतकारांपर्यंत पोहचावेत, या उद्देशाने दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मनसा व नाशिकच्या ऋतुरंग परिवारातर्फे सहावे संगीतकार संमेलन शनिवार, १७ ऑगस्ट रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे दुपारी तीन वाजता होत आहे.

वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

$
0
0
भरधाव वेगात जाणा-या वाहनाची धडक बसल्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुधवारी सिडको परिसरातील एसबीआय बँकेजवळील चौकात घडली.

पाच लाख भाविकांसाठी ५०० बस

$
0
0
भाविक आणि युवकांसाठी मोठी पर्वणी असलेल्या तिसऱ्या श्रावण सोमवारी पाच लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीरविषयक संवादाची दरी मिटवावी

$
0
0
जम्मू-काश्मीर आणि उर्वरीत भारत यांच्यामध्ये संवादाची मोठी दरी आहे. जम्मू-काश्मीर विषयीचे गैरसमज दूर करून हा विसंवाद मिटविण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन दिल्लीतील जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे संचालक अरुण कुमार यांनी केले.

गंगापूरमधून २ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

$
0
0
मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

कांदा व्यापा-यांची चौकशी

$
0
0
कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र आणि राज्य सरकारने कांदा साठवणूक करणा-या कांदा व्यापा-यांकडे रोख वळविला आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांना पर्यावरणाचे धडे

$
0
0
विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमातून नुसतेच पर्यावरणाचे धडे देण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष कृतीतूनच पर्यावरणप्रेमी बनविण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांना शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्वच्छतेसाठी विद्यार्थी करणार जनजागृती

$
0
0
शहरातील स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकावा आणि त्याविरोधात जनजागृती व्हावी म्हणून महापालिका आणि जेसीआय पंचवटी होली सिटी या संस्थेमार्फत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अनावश्यक टाळ्या...

$
0
0
नाशिक शहरात सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा जोर आहे. नुकताच एका संस्थेतर्फे एकांकीकेचा महोत्सव भरवण्यात आला होता. एकांकीकेत हौशी कलाकार सहभागी असल्याने कार्यक्रमाला चांगली गर्दी जमली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images