Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पदभरतीची नव्हे; बेरोजगारांची सत्त्वपरीक्षा

$
0
0
सरकारी कामकाजातील ढ‌िसाळतेचे दर्शन नाश‌िककरांना पदभरतीच्या दोन परीक्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा झाले.

सहावे संगीतकार संमेलन नाशिकमध्ये

$
0
0
संगीतातील नवीन रचना, नवीन कल्पना, काही नवीन प्रयोग अन्य शहरातील संगीतकारांपर्यंत पोहचावेत, या उद्देशाने दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मनसा व नाशिकच्या ऋतुरंग परिवारातर्फे सहावे संगीतकार संमेलन शनिवार (१७ ऑगस्ट) नाशिकमध्ये होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना वृक्षांशी देणेघेणे नाही

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या रस्ता रुंदीकरणात वृक्षांचा गळा घोटला जात असल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना कुठलेही देणेघेणे नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. तसेच, याप्रकरणी येत्या दोन सप्टेंबरला युक्तीवाद होऊन सुनावणी होणार आहे.

मेहनत अन् चिकाटीला पर्यायच नाही

$
0
0
ऑल द‌ि बेस्ट’ रंगमंचावर आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी ‘सही रे सही आले’ तो पर्यंतही माझा स्ट्रगलही थांबलेला नव्हता.

‘अंगणवाडी’ला नकारघंटा

$
0
0
महापालिका हद्दीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

जळगाव जिल्ह्यात ८८ टक्के पाऊस

$
0
0
जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८८.५ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये ५९.३ टक्के पाणीसाठा झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले.

अस्वच्छतेच्या गर्तेत ‘नेहरुनगर’

$
0
0
सरकारी कामगार वसाहतींना समस्यांनी घेरले असून गेल्या अनेक वर्षापासून वसाहतींची देखभालही कारखान्यांना डोईजड झाली आहे. नाशिकरोडच्या नेहरुनगर कॉलनीही याला अपवाद नाही.

कॉलेजेस अद्याप ऑफलाईनच !

$
0
0
एकीकडे संपूर्ण परीक्षा पध्दती ऑनलाईन करु पाहणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या बहुतांश कॉलेजेसची मानसिकता मात्र अद्यापही ऑफलाईनच आहे.

सिव्ह‌िलला सिटीस्कॅनची प्रतीक्षा

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमधील सिटीस्कॅन मशीन आऊटडेटेड झाल्याने बंद आहे. यामुळे पेशंटला सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये अथवा नाईलाजास्तव अधिक खर्च करीत खासगी ठिकाणी सिटीस्कॅनसाठी जावे लागते.

जळगाव दूध संघाला १.५ कोटींचा नफा

$
0
0
संपूर्ण तोट्यात गेलेला जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ एनडीडीबीमुळे सावरला असल्याचे दिसून आले आहे.

बागलाणसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू

$
0
0
बागलाण तालुक्यासाठी अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र प्रांत कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी, स्वातंत्र्यदिनी आमदार उमाजी बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगावात ३ नवीन प्रांत कार्यालये

$
0
0
नागरिकांना शासकीय सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्ह्यात एरंडोल, फैजपूर, चाळीसगाव येथे तीन नवीन प्रांत कार्यालये स्वातंत्र्यदिनापासून अस्तित्वात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रांत कार्यालयांची संख्या सात झाली आहे.

सिन्नर शहरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

$
0
0
सिन्नर शहर परिसरात सध्या भुरट्या चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यांवरील दुकाने फोडून गल्ल्यातील रकमा लंपास केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत.

कर्मयोगी भाऊ

$
0
0
नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या एकूणच विकास प्रक्रियेत विशेष योगदान देणारे कर्मधुरंधर बाळासाहेब देवराम वाघ तथा भाऊ यांचा सहस्त्रचंद्रदर्शन गौरव सोहळा आज, शनिवारी होत आहे.

माहितीस विलंब : इंजिनीअरला १० हजारांचा दंड

$
0
0
माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत एका शेतक-याने मागितलेली माहिती देण्यास विलंब केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाने येथील जिल्हा परिषद इमारत व दळणवळण विभागाच्या तत्कालीन शाखा अभियंत्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

१५ दिवसांत कराचा भरणा करण्याची नोटीस

$
0
0
सेल्स टॅक्स विभागातील इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने २००९-१० आणि २०१०-११ या दोन वर्षांच्या व्हॅट आणि सेल्स टॅक्सची तपासणी करून एक अहवाल तयार केला आहे.

धुळ्याच्या विकासासाठी ठोस कृतीच हवी

$
0
0
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केवळ मार्गदर्शकाची भूमिका न बजावता ठोस कृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय धुळे जिल्हा विकास तज्ज्ञ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आंदोलने करण्याची वेळच आणू नका

$
0
0
विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन करू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, या महापालिकेच्या फतव्यावर नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

संतोष चौधरींचा आज फैसला

$
0
0
खंडणी स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या खटल्याचा निकाल आज, शनिवारी लागणार आहे. यासंदर्भातील निकाल शुक्रवारीच अपेक्षित होता.

७५ जागांसाठी ४०६ उमेदवार

$
0
0
पालिका निवडणूक प्रक्रियेत २०५ उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतल्याने ७५ जागांसाठी ४०६ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर तब्बल १० दिवस प्रचाराची रणधुमाळी शहरात दिसणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images