Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक-पुणे रोड जॅम

0
0
नाशिक-पुणे रोडवरील उपनगर नाक्यावर शुक्रवारी रात्री जळगावकडे पेपर रोल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने वाहतूककोंडी झाली. रात्री एक वाजता अपघात घडूनही अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातून न हलवल्याने शनिवारी दुपारपर्यंत वाहतूक जॅम होती.

पर्यटनवृद्धीला जपानी हातभार

0
0
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) जपानमधील वाकायामा राज्याशी सामंजस्य करार करण्याचे निश्चित केले आहे.

'त्या' मुलांना पकडले

0
0
रिमांड होमच्या खिडकीचे गज कापून पळून गेलेल्या १६ पैकी तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिक्षकांना ३ महिन्यांनी वे‌तन

0
0
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणा-या नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळांना अखेर तीन महिन्यांनी वेतन मिळाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न ‘मटा’ ने ही मांडला होता.

वीजजोडणीःमहावितरण@ऑनलाइन

0
0
सणाच्या कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृत वीजजोडणी न करता अधिकृत जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दादांनी केले कांदा दरवाढीचे समर्थन

0
0
‘कांद्याची दरवाढ होताच सर्वच थरांतून ओरड होते. परंतु दरांअभावी शेतकरी रस्त्यावर कांदा फेकतात, तेव्हा हा वर्ग कुठे जातो?’, असा खडा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.

चित्रपटातील काम अध्यात्मासारखे

0
0
‘काही गोष्टी यशस्वीता व अपराजीतता याच्याही पलीकडे असतात. त्या सांभाळण्याची खरी गरज असते. एखाद्या कलाकाराच्या नावावर शंभर कोटी रुपये जेव्हा लागतात, तेव्हा ते परत मिळवून देण्यासाठी त्याला जीवाचे रान करावे लागते, ही बाब दुर्लक्षीत करून चालणार नाही.

...अन् तळवलकरांचा तबला बोलू लागला

0
0
पारंपरिक त्रितालातील कायदे, पलटे, रेले विविध अंगांनी साधत जाणारा लयीचा मेळ व लहेऱ्याच्या सुरावटीने गंगापूर रोडवरच्या पारनेरकर सभागृहातील रसिक तालाच्या सागरात अथांग भिजले.

‘पुस्तक उघडलं’मुळे मिळेल जगण्याचे बळ

0
0
संघर्ष हा स्त्रीच्या पाचवीलाच पुजलेला असतो मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता शिंदे यांचे आत्मकथन ‘पुस्तक उघडलं’ वाचल्यानंतर या संघर्षावर मात करण्याचे बळ नक्की मिळेल, असे मत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका आशा पाटील यांनी व्यक्त केले.

कुंभार समाजाची उद्या बैठक

0
0
महाराष्ट्र सरकार लादत असलेल्या जाचक अटींसंदर्भात चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हा कुंभार समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी पंचवटी कारंजा येथील पलुस्कर सभागृहात दुपारी अडीच वाजता ही बैठक होणार आहे.

विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

0
0
सुरगणा तालुक्यातील उंबरपाडा येथील कस्तुरबा छाया छत्र आश्रमशाळेतील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा रविवारी पहाटे संशयास्पद मृत्यू झाला.

खेळांतून घ्या, उद्योग व्यवस्थापनाचे धडे

0
0
खेळ केवळ आनंदच देत नाही, तर तो व्यवस्थापनही श‌िकव‌ितो. त्यातही क्र‌िकेटसारख्या अनोख्या खेळांमध्येही उद्योजकतेला उपयुक्त अशी व्यवस्थापनाची तत्त्वे दडली आहेत.

बहिष्काराचा निर्णय : मुख्याध्यापक ठाम

0
0
शालेय पोषण आहाराला विरोध नसल्याचे सांगत या योजनेशी न‌िगडीत जबाबदाऱ्यांवर मुख्यध्यापकांनी बह‌िष्कार टाकला.

नवविवाहितेवर काळाचा घाला

0
0
लग्नानंतरच्या पहिल्याच रक्षाबंधनासाठी माहेरी परतणाऱ्या नवविवाहितेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी सातपूर परिसरातील सीएट कंपनीजवळ घडली.

सराफी दुकानात चोरी

0
0
सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरलेल्या दोघा महिलांनी ८५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

रोहिदास पाटील सक्रिय

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील मतदारांचे अश्रू पुसण्यासाठी अलीकडे सक्रिय झालेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांनी आता ओल्या दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

सामनगावला बिबट्याची दहशत

0
0
नाशिकरोड भागात बिबट्याची दहशत कायम असून शहराच्या पूर्व विभागातील सामनगाव व चाडेगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात शुक्रवारपर्यंत बिबट्याने जवळपास पाच कुत्रे फस्त केले.

गंगापूररोड परिसरात तरुणाचा खून

0
0
गंगापूररोड परिसरातील बेंडकुळेवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी याच भागात आढळून आला.

उपनगरातील बागांच्या संवर्धनाची गरज

0
0
शहराचा विकासप्रक्रियेतील उपनगरे हा घटक महत्त्वाचा झाला आहे. शहराचा परिसर झपाट्याने वाढत आहे.

इंटरनेटचा वापर जबाबदारीने करा

0
0
‘इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images