Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भावली होणार नाशिकचे तारकर्ली!

$
0
0
इगतपुरीपासून जवळच असलेला भावली धरण परिसर नाशिकचे तारकर्ली म्हणून नावारूपाला येणार आहे.

‘मटा’ आजपासून जळगावातही

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या जळगाव आवृत्तीचे प्रकाशन आज मंगळवारी झाले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची ही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर यानंतरची सातवी आवृत्ती आहे.

लॅबला हवी गल्ली ते दिल्लीची मंजुरी

$
0
0
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय)ची पश्चिम भारतातील इलेक्ट्रिकल लॅब नाशिकमध्ये होण्यासाठी अजूनही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

गोदाघाटाचे रुंदीकरण रखडणार

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी गोदावरी घाटाचे प्रस्तावित असलेल्या रुंदीकरण रखडण्याची चिन्हे आहेत. यासाठी आवश्यक निधी पाटबंधारे विभागानेच उपलब्ध करून द्यायचा असून त्याचा प्रस्ताव विभागांतर्गत तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंहस्थ निधी अधांतरीच

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक निधीचा प्रश्न अधांतरीच राहण्याची चिन्हे आहेत.

कांदा घसरला : शेतक-यांचा चक्का जाम

$
0
0
किलोच्या भावात अर्धशतक पार करणारा उन्हाळ कांदा सोमवारी लिलाव सुरू होताच त्याच्या उच्चांकी दरापासून दीड हजार रुपये घसरला. दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे व्यापारीवर्गानेच भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला.

महानोर यांना जीवनगौरव

$
0
0
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना ‘गुजराती मराठी साहित्य अकादमी’च्या वतीने दिला जाणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी, २४ तारखेस मुंबईतील एका समारंभात या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येईल.

विजेत्यांना नाटकाची मेजवानी

$
0
0
नाशिककरांची नाटकाची आवड लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे नेहमीच विविध नाटके पाहण्याची संधी त्यांना दिली जाते. आताही ‘मटा’मार्फत एसएमएस कॉन्टेस्टमधील भाग्यवान विजेत्यांना ‘व्हाईट लिली अन् नाईट रायडर’ हे नाटक पाहण्याची संधी दिली जात आहे.

देशभक्तांना ‘मटा’तर्फे बक्षीस

$
0
0
भारताचा स्वातंत्र्य दिन आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु केवळ हा दिवस साजरा करुन उपयोग नाही तर आपल्या देशाबाबत आवश्यक ती माहितीही प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

बळी मंदिराचे काम सहा महिन्यात

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेलगत नव्या मंदिराचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करुन बळी मंदिराचे स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती बळी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वाळू शिंदे यांनी दिली आहे. लोकवर्गणीतून हे काम जोमाने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पार्किंगने पोळले, अतिक्रमणाने झोडपले

$
0
0
रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यातच सर्वच प्रमुख रस्त्यावर झालेली अतिक्रमणे, पार्किंग स्थळांचा अभाव आणि वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई अशा दृष्टचक्राच्या कचाट्यात सर्वसामान्य वाहनचालक भरडला जातो आहे

पाण्याअभावी नाशिकचे कोट्यवधीचे नुकसान

$
0
0
पाणी वाटपामध्ये सरकारकडून नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला कायम पक्षपातीपणा आला. सरकारच्या या पक्षपातीपणामुळे नाशिककरांच्या शेतीचे तब्बल साडेअकराशे कोटींचे, तर नगरकरांचे तीनशे कोटींचे नुकसान झाले.

अखेर सापडलाच…

$
0
0
एरवी सणासुदीलाही कॉलेजला चकाट्या मारणारी मंडळी रक्षाबंधनला कॉलेजकडे फिरकतही नाहीत. कारण, त्यांना आपल्याच मैत्रीणींकडूनच राखी बांधली जाण्याची भीती वाटत असते. ही बाब ओळखून एका 'उद्योगी' ग्रुपने आपल्यातील एका 'शायनर'ला 'बकरा' बनवायचे ठरविले.

विश्वासाच्या धाग्यांनी रक्षाबंधन

$
0
0
एक धागा बहीण-भावाच्या प्रेमाचा, एक धागा रक्षणाचा, एक धागा विश्वासाचा. नात्यातल्या अशा विविध भावनांचा गोफ बनलेली राखी मंगळवारी भावांच्या हातावर चढली आणि बहिणीच्या प्रेमाने भावाचा हात सजला.

निषेध मोर्चे अन् संताप

$
0
0
‘साधना’चे संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येने नाशिककरांना मोठा धक्का बसला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या हुतात्मा स्मारकात निषेध सभा व मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

‘नगररचना’नेच टोलवला ‘मुफा’

$
0
0
रहिवाशी इमारतीच्या पार्किंगसंबंधी राज्य सरकारने महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट (मुफा) हा कायदा तयार केला असून महापालिकेचा नगररचना विभाग या कायद्याची पायमल्ली करीत आहे. या कायद्यानुसार इमारतीतील स्टील्ट पार्किंगमध्ये कोणतेही बांधकाम करणे, तसेच या जागेची विक्री करणे बेकायदा ठरवण्यात आले आहे.

बोलेरोच्या धडकेत एक ठार

$
0
0
भरधाव जाणा-या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दिलीप विठ्ठल निकम (५२) ठार झाले. ही घटना सायखेडारोडवरील अंगारिका सोसायटीजवळ सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

महसूलचे आंदोलन मागे मागण्या तत्त्वतः मान्य

$
0
0
महसूल विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेतले. यासंदर्भात महसूलमंत्र्यांसह झालेल्या चर्चेत संघटनेच्या मागण्या तत्त्वतः मान्य करण्यात आल्या.

बाजार समितीला दिलासा

$
0
0
कृषी बाजार समितीच्या पेठरोडवरील मार्केट यार्डातील भूखंड विक्रीबात पांजरापोळ ट्रस्टने घेतलेली हरकत सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून बाजार समितीच्या बाजूने निकाल दिला.

पर्यटनात विविध सुविधा

$
0
0
खान्देश पर्यटन विकासात पद्मालय मंदिराच्या ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करून मुलांसाठी गार्डन, खेळणी, माहिती केंद्र, कॅफेटेरिया, घनकचरा व्यवस्थापन या सुविधा दिल्या जाणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images