Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात ४१९१ मतदान केंद्रे

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून जिल्ह्यात ३७४ मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

पोषण आहार योजनेचा पर्यायी मसुदा तयार

$
0
0
शालेय पोषण आहार योजनेवर मुख्याध्यापकांनी बहिष्कार टाकल्यानंतर शिक्षण विभागाला अखेर जाग आली आहे.

नाशकात साइड टेस्टिंग सुविधा लवकरच

$
0
0
नाशिकमधील लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्याकडील उत्पादनाच्या तपासणीसाठी लवकरच साइड टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एमएसएमई विभागाचे संचालक एस. विजयकुमार यांनी दिली.

मेळावा लोकसभा तयारीचा, चर्चा गटबाजीची

$
0
0
काँग्रेस कमिटीत शनिवारी नाशिक लोकसभा निवडणूक पदाधिकारी आढावा बैठक झाली खरी; मात्र यात श्रोत्यांचा सर्वाधिक वेळ शहर काँग्रेसमधील गटबाजीवर बोलण्यात गेला.

अन्यायकारक वीजबिल वसुली करू नका

$
0
0
निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती असताना महावितरणने शेतकऱ्यांकडून वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू केली आहे.

हौशी रंगकर्मींसाठी दर ३ महिन्यांनी परिसंवाद

$
0
0
ज्येष्ठ दिग्दर्शक, कलावंत, नाट्य चित्रपट निर्माता यांच्यासोबतच हौशी रंगकर्मींसाठी दर तीन महिन्यांनी परिसंवादाचे आयोजन करण्यासोबतच आणखी दहा महत्त्वाचे निर्णय घेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली.

ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी दालन

$
0
0
देशातल्या प्रमुख शहरांमध्ये ज्ञानप‌िपासूंचे आकर्षण केंद्र बनलेल्या ब्रिटिश कौन्स‌िल लायब्ररीचे दालन नाश‌िककरांसाठीही खुले झाले आहे. देशातल्या प्रमुख नऊ शहरांपाठोपाठ या ई-लायब्ररीची सुविधा खुली होणारे नाश‌िक हे दहावे शहर ठरले आहे.

'बळींच्या कुटुंबांना मदत द्या'

$
0
0
नाशिक विभागात पावसामुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत द्या, असे आदेश वने, पुनर्वसन व मदत कार्यमंत्री पतंगराव कदम यांनी दिले.

नाशिक, दिंडोरीचीही तयारी करा

$
0
0
कुठली जागा कोण लढवेल, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील पण तुम्ही कामाला लागा.

शेळ्या-मेंढ्यांवर सरकारी कृपा

$
0
0
शेळ्या-मेंढ्यांच्या सरकारी जागेत चरण्यावरून मेंढपाळांवर होणारे गुन्हे पाहता यापुढे प्रत्येक जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी स्वंतत्र जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊ, असे आश्वासन वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिले.

खर्जूल मळ्यात सापडले चंदन

$
0
0
नाशिकरोडच्या खर्जूल मळा परिसरात चंदनाच्या लाकडांनी भरलेली सिएलो गाडी शुक्रवारी रात्री पोलिसांना सापडली असून ही लाकडे चोरीची असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

‘बापू’ सत्य बाहेर येऊ द्या...

$
0
0
'स्वतःवरील पापं मिटविण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा सत्य बाहेर येऊ द्या’, असा टोला आमदार भाई जगताप यानी आसाराम बापूंवर हाणला.

सटाणा बाजार समितीत लवकरच CCTV

$
0
0
कांद्याने भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा माल भरलेल्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी तसेच अन्य चोऱ्यांवर आळा बसावा म्हणून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

आज होणार मतमोजणी

$
0
0
घरकुल घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेल्या जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी रविवारी मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सोमवार, २ सप्टेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

ठकसेनांपासून सावधान !

$
0
0
कमी पैशात जास्त व्याज मिळणार, सोन्याचे मणी स्वस्तात देणार, बक्षिसाचे वाटप सुरू आहे, कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देतो अशा विविध युक्तिंचा वापर करीत ठकबाजांकडून सर्वसामन्यांना फसवण्याचे उद्योग सुरू आहेत.

विनयभंग आणि दरोडा : परस्परविरोधी गुन्हे

$
0
0
पंचवटीतील भोईरमळा येथील पाटकिनारी शनिवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी विनयंभग आणि दरोडा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करीत सर्व संशयितांना ताब्यात घेतले.

गणेशा फॉर ग्रीन

$
0
0
उत्साह आणि आनंदाने भारलेल्या गणेशोत्सवाला प्रदूषणाचे गालबोट लागू नये याची काळजी घेत अबालवृध्दांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जेसीआय व दक्षता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

वाढदिवशी दाखवलेल्या ‘शौर्या’मुळे झाली अटक

$
0
0
वाढदिवसाच्या वेळी तलवारीने केक कापून तो फोटो फेसबुकवर प्रसिध्द केल्याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी प्रवीण तिदमे यांच्यासह सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

अंगलट आलेली स्टंटबाजी...

$
0
0
स्टंटबाजीला प्रस‌िध्दीचा शॉर्टकट समजले जात असले तरीही ही स्टंटबाजी कधी अंगाशीही येऊ शकते. सार्वजन‌िक ठ‌िकाणी असा प्रकार घडल्यास छाती काढून पुढे सरसावणाऱ्या कार्यकर्त्यांना कसे बॅकफूटवर जावे लागते, याचा प्रत्यय नुकताच नव्या सीबीएसवर आला.

सह्यांचे अधिकार उपसभापतींकडे

$
0
0
सभापती असहकार दर्शवित असल्यास सह्यांचे अध‌िकार उपसभापतींकडे देण्याच्या ठरावाला मविप्रच्या सभेने मान्यता दिली. याशिवाय या सभेत टीडीआर घोटाळ्याचा मुद्दाही उपस्थित झाल्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images