Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लासलगावी कांदा उच्चांकी ५०१६ रूपयांवर

0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत शुक्रवारी तब्बल पाच हजार सोळा रुपयांचा टप्पा गाठला आहे. १९९८ मध्ये उन्हाळ कांद्याने ४००१ रुपयांचा उच्चांक केला होता.

साधुग्रामसाठी १६८ एकरांचे आरक्षण बदलले

0
0
तपोवानातील साधुग्रामच्या १६८ एकर जमिनीवरील आरक्षण बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या साधू-महंतांच्या बैठकीदरम्यान ही माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

काटेकोर निकषांशी तडजोड नाही

0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भर केवळ संख्यात्मक वाढीवर नसून, तो गुणात्मक वाढीवर आहे.

सरपंचांचाही राज्यस्तरीय प्रतिनिधी हवा

0
0
राज्यातील पंचायतराज व्यवस्था बळकट होण्यासाठी सरपंचांना राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व देण्याची गरज असून त्यासाठी सरकारने राज्यस्तरीय सरपंच प्रतिनिधी नियुक्त करावा, अशी मागणी हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी केली आहे.

सोशल मीडियाने विश्वासार्हता जपावी

0
0
‘सोशल मिडीयाने जगभरातील जनतेची मानसिकता बदलविण्याचे काम सुरू केले असून या स्वायत्त माध्यमाचा प्रत्येकाने किती वापर करावा, याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक वारसाच नाशिकची ओळख

0
0
नाशिकचा इतिहास ही नाशिकची खरी ओळख आहेत. मात्र या ऐतिहासिक वारशांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. या ऐतिहासिक गोष्टींमध्ये काहीही बदल न करता केवळ व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून या इतिहासालाच नाशिकची ओळख बनविण्यासाठी आयडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर केला आहे.

पावसाने केली गंमत...

0
0
असं नेहमी म्हटलं जातं की, जगाने तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे कुणाचंही चालत नाही. काल असाच एक किस्सा झाला दुपारपासून झालेल्या ढगांच्या गर्दीने काही वेळात रौद्र रुप धारण केलं.

कलाकृतीतून साकारले स्वप्न

0
0
आनंद आण‌ि समाधानासाठी सृजनशील काम करायला हवे असे काम गंगापूर रोडवरील श्रीरंग निर्मितीच्या माध्यमातून गार्गी भंडारी तीन दशकांपासून करीत आहेत. पॅचवर्क, पेंटींग्ज आण‌ि कर्नाटकी काश‌िदा अशा विविधांगी कलाकृतींची त्यांची देणगी तेरा मह‌िलांच्या गटांपर्यंत पोहचली आहे.

कविताचे आश्वासक पुनरागमन !

0
0
राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉन्झ पदक आणि आश‌ियाई स्पर्धेत रौप्य आणि ब्राँझ अशी खणखणीत कामगिरी करून भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सावरपाडा एक्प्रेस कविता राऊतने ५३व्या राष्ट्रीय स्पर्धेत ५००० मीटरमध्ये ब्रॉन्झ आणि दहा हजार मिटरमध्ये रौप्य पदक जिंकून आपण आता शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे फिट आहोत हे दाखवून दिले असून हे आश्वासक पुनरागमन असल्याचेही सिद्ध केले.

काव्य गाण्या कशास्तव बंधन?

0
0
सार्वजनिक वाचनालयातर्फे होणारा जिल्हा साहित्यिक मेळावा म्हणजे सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव. अनेक ज्येष्ठांची व्याख्याने, मार्गदर्शन यातून दोन बहरणारा दोन दिवसांचा हा उत्सव कवींसाठी तर पर्वणीच असतो.

मोदक बाप्पाचं कॉपीराईट

0
0
ज्यांच्या नावापासून रुपापर्यंत विविधता आहे अशा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद कोणता असं विचारलं तर मोदकाशिवाय दुसरं उत्तर येणार नाही. किंबहूना गणपती बाप्पा हे असं एकमेव दैवत असावं की ज्यांच्यामुळे हा पदार्थ ओळखला जातो.

हिंदी उरली केवळ उपचारापुरती

0
0
भारतीय संविधानाने संविधान परिषदेत हिंदीला राजभाषा व देवनागरीला राष्ट्रलिपी म्हणून १४ सप्टेंबर १९४९ मान्यता दिली. त्यामुळे हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

स्कॉलरच होणार विद्यापीठ प्रतिनिधी

0
0
राजकीय पक्षांनी मध्यंतरी प्रत‌िष्ठेचा प्रश्न बनव‌िलेली बहुचर्चित विद्यार्थी प्रत‌िन‌िधी निवडणूक आज (शनिवारी) शहरातील कॉलेजेसमध्ये पार पडणार आहे.

अग्नीशमन दलाचा गणपती

0
0
आपत्कालीन परिस्थितीत कशाचीही पर्वा न करता मदतीला धावून येणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी आगीपासून बचाव करता येईल, अशा उपकरणांपासून साकारेले हे गणेशाचे मनमोहक रूप नाशिक अग्निशमन दलाचे मुख्यालयात साकारण्यात आले आहे.

कांदा पुन्हा कडाडला!

0
0
उन्हाळ कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव पुन्हा कडाडले आहेत. शुक्रवारी सटाणा मार्केट कमिटीच्या आवारात कांद्याने प्रतिक्विंटल ५१९५ रुपये भाव मिळवून विक्रम केला, तर त्याच मार्केट कमिटीच्या नामपूर सब मार्केटमध्ये ५१५० रुपये दराने कांदा विकला गेला.

बिबट्याची पुन्हा दहशत

0
0
पंचवटी विभागातील गणेशवाडी येथून अगदी जवळ असलेल्या कोशिरे मळ्यात बिबट्याच्या वास्तव्याच्या खाणाखुणा सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मळ्यातील बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने एक पिंजरा लावला आहे.

सिडकोत दोन एटीएम फोडली

0
0
सिडको येथील विनयनगर येथे अज्ञात व्यक्तींनी स्टेट बॅँक ऑफ इंडियाची दोन एटीएम यंत्रे फोडून १४ हजार ७०० रुपये चोरून नेले.

गणेशोत्सवातही वीजेचा लपंडाव सुरूच

0
0
गणेशोत्सव काळात भारनियमन केले जाणार नसल्याचे महावितरणने जाहीर केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पुन्हा भारनियमन सुरू झाले आहे.

कॅम्पसमध्ये जीएस निवडीचा जल्लोष!

0
0
जनरल सेक्रेटरी अर्थात जीएस निवडीच्या उत्कंठेने भारावलेले कॉलेज कॅम्पस मधील वातावरण शनिवारी या निवडीनंतर थंडावले. वर्गप्रतिनिधींची निवड लोकशाही नव्हे, तर गुणवत्तेच्या निकषांवरच झाल्याने राजकीय पक्षप्रेरित संघटनांचा हिरमोड झाला.

युवक महोत्सव आजपासून

0
0
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कृषी आण‌ि कृषी संलग्न कॉलेजांमधील पाचव्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीतील के. के. वाघ कॉलेजच्या प्रांगणात रविवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा महोत्सव १७ सप्टेंबरपर्यंत चालेल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images