Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तळमळीचा कार्यकर्ता

$
0
0
‘गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण काही उगाच तयार झालेली नाही. या म्हणीचा प्रत्यय अनेकदा राजकीय मंडळींच्या कामकाजावरून येतो कारण त्यांना इतकी घाई असते की अनेकदा आपण कोठे आहोत आणि काय बोलतोय हेच त्यांच्या लक्षात राहत नाही आणि जनतेला हसण्याची संधी मिळते.

भरती प्र‌क्रिया सुरळीत

$
0
0
देवळाली कॅम्प येथील भरती प्रक्रीयेदरम्यान झालेल्या गोंधळाची लष्कर प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात आली. बुधवारी लष्कराने सुयोग्य नियोजनावर भर दिल्याने भरती प्रक्रिया सुरळीत पार पडली.

‘कालिदास’मध्ये ‘म्हारो प्रणाम’

$
0
0
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त शनिवारी, २८ व रविवार २९ सप्टेंबर रोजी अभिजात नृत्य, नाट्य व संगीत अकादमीतर्फे ‘म्हारो प्रणाम’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रद्द 'डीपी'चा फटका गोदापार्कला?

$
0
0
निर्मितीपासून विवादात सापडलेल्या गोदापार्कची ससेहोलपट थांबविण्यासाठी महापालिकेने त्याचे खासगीकरण करण्याचे ठरविले. मात्र गोदापार्कमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

अंजना, संजीवनीचे स्वागत

$
0
0
मलेशिया येथे पहिल्या आशियाई शालेय स्पर्धा गाजविलेल्या नाशिकच्या सुवर्णकन्या अंजना ठमके, संजीवनी जाधव तसेच त्यांचे प्रशिक्षक विजेंद्रर सिंग यांचे बुधवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर येथील शेतकरी सुदाम बाळू कापडणीस (४८) याने काल कर्जाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम कापडणीस यांच्यावर सोसायटीचे व्याजासह २ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज होते.

‘जेईई’ हे इंजिनीअरिंगचे प्रवेशद्वार

$
0
0
‘जेईई परीक्षेतील यशावरच इंजिनीअरिंग शाखेतील प्रवेश अवलंबून असल्याने, विद्यार्थ्यांनी आतापासूनच जेईईची तयारी करणे गरजेचे आहे.’ असे मत आयआयटी पेस’च्या नाशिक शाखेचे संचालक प्रमोद पाटील यांनी केले.

महिला कर्मचा-यांची छळवणूक थांबवा

$
0
0
राज्य परिवहन महामंळाच्या(एसटी) नाशिकमधील डेपो क्रमांक एक येथे काम करत असलेल्या कंडक्टर महिलांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संतप्त निदर्शने केली.

४ रेशन दुकानांविरोधात गुन्हे

$
0
0
धान्य साठा आणि केरोसिन पुरवठा विभागाकडूनही प्रत्यक्ष दुकानात तो आढळून न आल्याने धान्य वितरण अधिकाऱ्यांनी शहरातील तीन रेशन दुकाने आणि एक केरोसिन पुरवठादार अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

केबलचालकांना शुक्रवारची ‘डेडलाइन’

$
0
0
करमणूक कराचा भरणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाशिक शहरातील केबलचालकांना येत्या शुक्रवारची ‘डेडलाइन’ दिली आहे. कर न भरल्यास संबंधित केबलचालकांचे केबल प्रक्षेपण बंद करण्यासह दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आपत्तीग्रस्तांना एन्ट्रामोण्ड कंपनीची मदत

$
0
0
उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी सातपूरमधील एन्ट्रामोण्ड पॉल‌िकोटर्स लि. या कंपनीने सामाजिक बांधिलकीपोटी पन्नास हजारांची मदत सरकारपर्यंत पोहचव‌ली आहे.

‘डीपी’ नको ‘टीपी’च हवा

$
0
0
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा विकास आराखडा रद्द करण्यात आल्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी आराखड्याचे पुढे काय होणार याबद्दल नाशिककरांमध्ये उत्सुकता आहे.

गोदावरी कालव्यांना पाणी सोडा

$
0
0
गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी ‘गोदावरी कालवे पाणी बचाव संघर्ष समिती’च्या सदस्यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी बुधवारी निदर्शने केली.

पहिला दिवस कॉपीमुक्त !

$
0
0
दहावी व बरावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‌शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सप्टेंबर/ऑक्टोबरच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस कॉपीमुक्त ठरला.

पुन्हा बिबट्याचा थरार

$
0
0
सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत, तोच बिबट्याच्या मादीने पिंपळगाव निमाणी येथील एका मेंढपाळाच्या ३० कोकरा- मेंढ्याचा फडशा पाडल्याचे उघडकीस आले आहे.

दिंडोरी किंवा नाशिक द्याच !

$
0
0
जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतील कलगीतुरा आता काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यापर्यंत गेला आहे.

‘ऑनलाइन’ सावळा गोंधळ

$
0
0
इंजिनीअरिंगच्या पह‌िल्या वर्षाच्या ऑनलाइन प्रश्नपत्र‌िकाच परीक्षा केंद्रावर न पोहोचल्याने हजारो विद्यार्थी दिवसभर संभ्रमात होते. पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठव‌ित महाराष्ट्र नवन‌िर्माण सेनेने विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात दोन तास ठ‌िय्या आंदोलन केले.

किरकोळ वादातून पंचवटीत खून

$
0
0
कमरेचा बेल्ट परत घेण्यासाठी घरापर्यंत का आलास, अशी विचारणा केल्याच्या रागातून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. पंचवटीतील अमरधाम परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

‘सीएम’ स्पेशल कार्यक्रमालाही गटबाजीची लागण

$
0
0
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल काँग्रेसकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे.

महावितरणचा बचतगटांना आधार

$
0
0
महिलांच्या सक्षमिकरणासाठी महावितरणने पाऊल उचलले असून राज्यातील महिला बचतगटांना मीटरवाचन व बिलवाटपाची कामे देण्यात आली आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images