Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

साक्षांकनाबाबत जिल्हा प्रशासन हतबल

0
0
अर्जदारांची निकड लक्षात घेऊन साक्षांकनासाठी (अटेस्टेशन) शेकडो रुपये उकळणाऱ्यांची जिल्हा प्रशासनाकडून पाठराखण केली जात आहे. लेखी तक्रार येत नसल्याने याप्रकरणी कारवाई करता येत नसल्याची हतबलता त्यासाठी व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ‘साफसफाई’चे आंदोलनात रुपांतर

0
0
शिवसेनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वचछता मोहिमेला मंगळवारी आंदोलनाचे स्वरुप आले. यात कार्यकर्त्यांनी संकलित केलेला कचरा थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारात टाकल्याने शिवसेना व मनसेत संघर्ष उडाला आहे.

दिवाळीत कुठे होता ?

0
0
अनेकदा आपलं म्हणणं कुणी गांभीर्याने घेत नसेल तर आपला 'आवाज' वाढवावा लागतो. मात्र कधीकधी हा वाढलेला आवाज आपल्याच अंगलट येतो. त्यातून त्या आवाज वाढविणाऱ्याचा भलताच 'पोपट' होतो.

म्हणे, बोगस नावे हे आमचे यश!

0
0
जिल्ह्याच्या मतदार यादीतील तब्बल २ लाख ४३ हजार नावे वगळण्याचे काम हे आमचे यश असल्याचा दावा जिल्हा निवडणूक शाखेने केला आहे.

डेंग्यूची डोकेदुखी

0
0
ऐन पावसाळ्यात हातपाय पसरवणारे साथीचे आजार पावसाळ्याबरोबर निघून जातात. मात्र, मलेरिया, डेंग्यू, टायफाईट, हिवताप, फ्लू पावसाळा संपल्यानंतरही डोकदुखी ठरत आहेत.

सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळणार भरपाई

0
0
गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास गॅस ग्राहकांना संबंधित गॅस कंपनीकडून एक लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने दिली आहे.

महापालिकेतच फेकला कचरा

0
0
शिवसेनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वचछता मोहिमेला मंगळवारी आंदोलनाचे स्वरुप आले. यात कार्यकर्त्यांनी संकलित केलेला कचरा थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारात टाकल्याने शिवसेना व मनसेत संघर्ष उडाला आहे.

नेटसाठी UGC चे दान जळगावच्या पारड्यात

0
0
नेट परीक्षेसाठी राज्यातील पाचव्या केंद्राला हिरवा कंदील देताना यूजीसीने जळगावच्या पारड्यात दान टाकले आहे. यामुळे नेट परीक्षेसाठी शहर आणि‌ जिल्ह्यातून हजारो इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे.

अर्धवेळ ग्रंथपालांना ‘पूर्णवेळ’ निकष

0
0
राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच निकष लागू करण्यात यावेत. यासाठी राज्य सरकारने चार महिन्यांत सकारात्मक पाऊले उचालावीत, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणीत दिले आहेत.

विभागीय आयुक्तालयाचा रस्ता रखडलेलाच

0
0
नाशिक-पुणे रोडपासून विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. पाच जिल्ह्यांची सूत्रे ज्या ठिकाणाहून हलतात, त्या रस्त्याची ही दुरवस्था असताना अन्य जिल्ह्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीची अपेक्षा या कार्यालयाकडून कशी करावी, असा सवाल नाशिककर करत आहेत.

मराठा आरक्षण समिती सोमवारी नाशकात

0
0
मराठा समाजाला इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेली समिती सोमवारी नाशकात येणार आहे. उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या एकूण नऊ सदस्यांच्या या समितीमुळे सोमवारी नाशिक व्हीआयपी होणार आहे.

डीपी प्रक्रियेतून महापालिका हद्दपार

0
0
नव्याने तयार होणाऱ्या प्रारूप विकास आराखड्याच्या (डीपी) प्रक्रियेतून महापालिकेला हद्दपार करण्यात आले आहे.

‘मोबाइल’ हिसकावणा-यास बेदम चोप

0
0
एका महिलेच्या हातातील मोबाइलफोन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला पकडून लोकांनी बेदम चोप दिला. कॉलेजरोडवर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळसूत्र हिसकावून पोबारा

0
0
मै‌त्रिणीसमवेत गप्पा मारत थांबलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकलवरील चोरट्यांनी पोबारा केला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास इं‌दिरानगर येथे हा प्रकार घडला.

‘त्यांना’ भुजबळांचे ‘बळ’ : महापौर

0
0
विवादास्पद शहर विकास आराखडा (डीपी) तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण सरकारकडून केली जात असून यामागे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा हात असल्याचा आरोप महापौर अॅड. यतीन वाघ यांनी केला आहे.

टँकर घोटाळा चौकशी अहवाल पाठवा

0
0
सिन्नर तालुक्यातील टँकर घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल तातडीने द्यावा, असे स्मरणपत्र निफाडच्या प्रांतांना जिल्हा प्रशासनाने दुसऱ्यांदा दिले आहे. अहवालाचे आदेश दीड महिन्यांपूर्वी देण्यात आले तरी अहवाल का सादर केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कामकाज बंद

0
0
राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम आरोग्य विद्यापीठास लागू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे.

म्हसरूळ शिवारात दोघांची आत्महत्या

0
0
पंचवटी परिसरातील म्हसरूळ शिवारात महिला तसेच एका पुरुषाचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला. विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून ते प्रेमीयुगूल असावे, अशी शक्यता आडगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे.

IBPS अन् SET एकाच दिवशी

0
0
दोन परीक्षा एकाच दिवशी येण्याचा गोंधळ पुन्हा एकदा झाला आहे. या महिना अखेरीला ३० नोव्हेंबर रोजी एमसीए आणि आयबीपीएस (बँकिंग परीक्षा) आणि १ डिसेंबर रोजी सेट (राज्य अधिव्याख्याता पात्रता परीक्षा) आणि आयबीपीएस या परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत.

शिवसेनेला राष्ट्रवादीची फूस

0
0
शिवसेनेने शहराचा विकास केला नाही म्हणून शहरवासीयांनी मनसेला सत्ता दिली. परंतु, आम्हाला काम न करू देता शिवसेना सतत विकासकामांच्या आड येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images