Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डिव्हायडर म्हणजे काय रे भाऊ ?

0
0
रस्ते अपघातांना वाहनचालकांसोबतच रस्त्या बनविताना अथवा नंतर त्याचे सुशोभिकरण करताना होणाऱ्या विकास कामातील दोष व त्रूटीही कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यांवर डिव्हायडर करताना ‘डिव्हायडर म्हणजे नेमके काय ?

डाळिंबाच्या भावाची घसरण

0
0
डाळिंबाची आवक नसताना भावात मात्र घसरण सुरूच आहे. दोन दिवसांत किलोच्या भावात २५ ते ३० रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात ७५ते ८० रुपये किलोने विकले गेलेले डाळिंब गुरुवारी नामपूर उपबाजारात ४५ ते ५० रुपये किलोने विकले गेले.

नांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्षी आले

0
0
निफाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या परिसरात वेगवेगळे पक्षी आले आहेत. हिवाळ्यात येणारे हे पाहुणे आणखी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

मलेशियन हवाई दलाच्या पंखात ‘एचएएल’चे बळ?

0
0
मिग आणि सुखोई विमानांची निर्मिती होणाऱ्या ओझर येथील हिन्दुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रकल्पाचे बळ मलेशियाच्या हवाई दलाला लाभण्याची चिन्हे आहेत.

दिलीप दातीरांना दिलासा

0
0
तीन वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी असल्याचा आदेश निवडणूक आयुक्तांनी रद्द ठरविल्याने शिवसेनेचे माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांना दिलासा मिळाला आहे.

२ कोटींचा करमणूक कर जमा

0
0
नाशिक शहरात सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून कर मिळविण्यासाठी असलेला तिढा संपुष्टात येतानाच या विभागाकडे तब्बल २ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.

मनाचे स्वास्थ्य लक्षात घेण्याची गरज

0
0
वैद्यकीय क्षेत्रात रोगावर इलाज करताना मनाचे स्वास्थ्य लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत डॉ. दिलीप बेलगावकर यांनी व्यक्त केले.

त्या विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा

0
0
सध्या सर्वत्र खासगीकरणाचे वारे वाहत आहे. परिणामी सर्वच व्यवस्थेची द‌िशा बदलली आहे. हे लक्षात घेऊन सामाज‌िक समतोल राखण्यासाठी खासगीकरणाच्या व्यवस्थेतही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जावे,

आयआयआयडी व फिलिप्सतर्फे महोत्सव

0
0
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर (आयआयआयडी) आणि फिलिप्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरसेवकांमुळे वाहतुकीची कोंडी

0
0
महापालिकेच्या महासभेत समस्यांवर तावातावाने बोलणारे नगरसेवकच शहरातील प्रश्नांमध्ये भर टाकत आहेत. नगरसेवक चुकीच्या पद्धतीने वाहनांचे पार्कींग करत असल्याने नाशिकरोडच्या जवाहर मार्केट येथे वाहतुकीची कोंडी करत आहेत.

क्रीडामहोत्सवाकडे मंत्र्यांची पाठ

0
0
क्रीडापटूंच्या पाचवीलाच पूजलेली सरकार दरबारच्या उपेक्षेची अनुभूती गुरूवारी राज्यातील एकोणावीस विद्यापीठातील तेव‌ीसशे खेळाडूंनी घेतली.

घरकुलच्या कार्यक्रमात उपमहापौरांना डावलले

0
0
पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावरील निलगिरी बाग येथे जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या ७६० सदनिकांचा लोकार्पण सोहळा वाजतगाजत पार पडला.

जातविरहित समाजरचनेसाठी चळवळ उभारण्याची गरज

0
0
महात्मा फुले हे राजकीय तत्त्वचिंतक होते. समाजातील प्रत्येक माणूस विचारक्षम असून धर्माची चिकित्सा प्रत्येकाने केली पाहिजे.

जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर कोटीचे

0
0
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात शंभर कोटींच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मार्चअखेर ते पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना (रोहयो) मंत्री नितीन राऊत यांनी केले.

‘कपालेश्वर’ची बैठक पुढील आठवड्यात

0
0
कपालेश्वर मंदिर देवस्थानाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि मंदिर परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी विश्वस्त आणि गुरव यांची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश राठोड यांनी दिली आहे.

धान्य दुकानातील मालाची विगतवारी सुरू

0
0
येथील ग्राहक संघाच्या स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट व बुरशी लागलेला गहू पुरवठा विभागाने बदलून देण्याची तयारी दाखवली आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी पाहणी करून सगळ्या मालाची विगतवारी सुरू केली आहे.

आजारी घोड्यांमुळे तपासाला लगाम

0
0
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशीलतेमुळे वाहनांना बंदी असलेल्या माथेरानमध्ये पोलिसांकडे असलेल्या दोन घोड्यांपैकी एक वयोमानानुसार थकल्याने कामास असमर्थ ठरत आहे. तर दुसरा मणक्याच्या व्याधीने ग्रस्त झाला आहे.

नांदुरमध्यमेश्वर परिसरात पक्षी आले

0
0
निफाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या परिसरात वेगवेगळे पक्षी आले आहेत. हिवाळ्यात येणारे हे पाहुणे आणखी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

तहसीलाच्या आवारातच मुद्रांक विक्रेत्यांचे बांधकाम

0
0
सिन्नर तहसील कार्यालयाच्या आवारातच मुद्रांक विक्रेत्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. हे अनधिकृत बांधकाम शनिवारपर्यंत पाडावे अन्यथा नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी चेंबरच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येईल

डाळिंबाच्या भावाची घसरण सुरूच

0
0
डाळिंबाची आवक नसताना भावात मात्र घसरण सुरूच आहे. दोन दिवसांत किलोच्या भावात २५ ते ३० रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात ७५ते ८० रुपये किलोने विकला गेलेले डाळिंब गुरुवारी नामपूर उपबाजारात ४५ ते ५० रुपये किलोने विकले गेले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images