Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

३० अभ्यासक्रमांना बदलांचे वेध

0
0
आगामी दोन दशकांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उच्च माध्यम‌िक व्यवसाय अभ्यासक्रमही सज्ज झाला आहे. या उद्दीष्टांतर्गत ३० अभ्यासक्रमांची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरू झाले आहे.

संगमनेरची वाहतूक कोंडी फुटणार

0
0
पुणे-नाशिक हायवेवरील वाहतूककोंडीने हैराण झालेल्या प्रवाशांना लवकरच ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. या हायवेवरील वाहतुकीची सतत कोंडी करणारा संगमनेर शहरातील हायवे शहराबाहेरून वळविण्यासाठी नऊ किमीचा बायपास बांधून पूर्ण झाला आहे.

वजनांच्या दुरुस्तीचे दर ठरवावे

0
0
वजन, मापे आणि काटे दुरुस्त करण्यासाठी सरकारचे कुठलेही निकष नसल्याने याची दुरुस्ती करणाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करत सरकारने दुरुस्तीचे दर ठरवून द्यावेत, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

दिंडोरी झाले, नाशिक कधी?

0
0
शहरी भागात ओळख असलेल्या युवासेनेतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर केली जात असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीला मुहूर्त लागत नसल्याबद्दल युवा सैनिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अंगणवाडी कर्मचारी जाणार संपावर

0
0
​एकात्म‌िक बालव‌िकास सेवा योजनेंतर्गत येणारे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी प्रलंब‌ित मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाची नोटीस ज‌िल्हा प्रशासनाला देण्यासाठी ज‌िल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कलेक्टर ऑफ‌िससमोर थाळीनाद आंदोलन केले.

फीसाठी मुलांना उभे केले उन्हात

0
0
सिल्वर ओक शाळेचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात चिमुकल्या विद्यार्थ्यांना सहा तास वर्गाबाहेर उन्हात उभे केल्याची घटना गुरुवारी येथे घडली.

वृद्ध दाम्पत्याला लुटणा-या रिक्षाचालकाची धिंड

0
0
रात्रीच्या वेळी वृद्ध दाम्पत्याजवळील दा‌गिने लुटणाऱ्या रिक्षाचालकाची शुक्रवारी दुपारी संतप्त नागरिकांनी देवळाली गाव पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

एकाच कामाच्या ‘खर्चात’ कोट्यवधींची तफावत

0
0
सिंहस्थ आणि ‘डिफर पेमेंट’मधून होणाऱ्या एकाच कामाच्या दोन ठरावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा फरक असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

पुढचा ‘लाल दिवा’ कोणाला?

0
0
राज्यातील जिल्हा परिषद (झेडपी) अध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच नाशिकचे आगामी अध्यक्षपद कोणाला मिळते, या चर्चेला ऊत आला आहे. गुरुवारी मुंबईत जाहीर झाल्यानुसार नाशिक झेडपीचे आगामी अध्यक्षपद महिला इतर मागास वर्गासाठी(ओबीसी) आरक्षित झाले आहे.

‘जेईई मेन’ ऑफलाइन परीक्षा ६ एप्रिलला

0
0
आगामी वर्षापासून राज्यभरातील सर्व इंज‌िन‌ीअरिंग ड‌िग्रीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई’ या सामाईक प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. परिणामी राज्य सरकारची इंज‌िन‌ीअरिंग अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेशपरीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात होणार नाही.

निम्मे अर्ज प्रतीक्षेत

0
0
विभागांतर्गत नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदूरबार या ‌ज‌िल्ह्यांचा मंडळांतर्गत समावेश आहे. या विभागातून बारावीसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी बसणार आहेत. हे अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत देण्यात आली होती.

येवल्यातील पोलिसांना लाच घेताना पकडले

0
0
वाळूचोरी प्रकरणातील आरोपींना पो‌लिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येवला पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकासह दोन हवालदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियमचे रुपडे पालटणार

0
0
चकाचक प्रेक्षक गॅलरी, प्रशस्त इनडोअर हॉल, आधुनिक क्लब हाऊस, कॅफेटेरिया, ऑडिटोरियम, स्क्वॅश कोर्ट, खेळाडूंसाठी होस्टेल, विविध खेळांसाठी आधुनिक उपकरणे... हे वर्णन परदेशातील एखाद्या स्पोर्ट्स क्लबचे नसून क्रीडा खात्यातर्फे साकारण्यात येणाऱ्या शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा स्टेडियमचे आहे.

... तरीही म्हणे सिम नॉट अलाऊड!

0
0
एकीकडे खासगी कंपन्या ग्राहकांना तळहातावर जपत असताना सरकारी कंपन्यांची उदासीनता कायम असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. बीएसएनएल या सरकारी मोबाइल कंपनीच्या बाबतही शहरवासीयांना असाच अनुभव येतो आहे.

घरकुल वेळेत पूर्ण करा

0
0
‘जवाहरलाल नागरी पुनरुन्थान योजने अंतर्गत तयार होणाऱ्या घरकुलाची तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. हक्काच्या घरासाठी लाभार्थ्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत.

महामानवाला अभिवादन

0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५७ व्या महापरिन‌िर्वाण द‌िनाच्या न‌िम‌ित्ताने शुक्रवारी शहरात सामाज‌िक, सांस्कृतीक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रातील व‌िव‌िध संस्थांनी उपक्रमांच्या माध्यमातून अभ‌िवादन केले.

आयोजकांची सूचना

0
0
एखादा कार्यक्रम म्हटलं की त्यामध्ये तरुण मुलांची शायनींग नेहमीच दिसते. पण कधी कधी ही शायनींगच त्यांना महागात पडते. असाच एक किस्सा नुकताच घडला. शहरातील एका संस्थेने नाट्यस्पर्धांचं आयोजन केलं होतं.

रुग्णसेवेची ‘साधना’

0
0
जीवनात कोणतेही काम करताना त्यातील सच्ची साधना तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली साधना आपलेही जीवन समृद्ध करते असे मानणारी फार मोजकीच मंडळी समाजात असतात.

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

0
0
चांदवड तालुक्यातील आहिरखेडे गावात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जबर जखमी झाले. या परिसरात प्रथमच बिबट्याचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

१२ वी Online फॉर्म्सचा बोजवारा

0
0
परीक्षा पद्धतीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचे श‌िवधनुष्य पेलू पाहणाऱ्या राज्य श‌िक्षण मंडळाच्या ढ‌िसाळ न‌ियोजनामुळे बारावी ऑनलाइन फॉर्म्सचा बोजवारा उडाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images