Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गोदाकाठच्या सुगंधाने दरवळतोय परदेश!

$
0
0
धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या नाशिकच्या नावाप्रमाणेच गोदाकाठी तयार झालेल्या अगरबत्तीचा गंध विविध राज्यांसोबतच आता परदेशातही दरवळू लागलाय.

परफ्युमच्या स्पर्धेत अत्तराचाही दरवळ

$
0
0
सध्याच्या धावपळीच्या जगण्यात परफ्युम आणि डिओडरंटची मागणी सातत्याने वाढती असली तरी कुठलीही जाहिरात न करता या स्पर्धेत अत्तराचा दरवळही टिकून असल्याचे दिसते.

नर्सिंगच्या विद्यार्थिनींना मिळाला दिलासा

$
0
0
नर्सिंगच्या विद्यार्थिनींना योग्य त्या सुविधा देण्यात येतील, फी च्या वसुलीसाठी त्यांना वेठीला धरण्यात येणार नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन नाशिक नर्सिंग कॉलेजच्या संस्थाचालकांनी दिल.

सोमेश्वरच्याही कायापालटाचा प्रस्ताव

$
0
0
गेल्या काही वर्षात वाईन कॅपिटल, गोल्डन ट्रँगलमधील महत्त्वाचा कोन, झपाट्याने वाढणारे शहर अशी विविध बिरुद नाशिकमागे लागली आहेत.

प्रजासत्ताक दिन बंदोबस्तात

$
0
0
ईद-ए-मिलाद निमीत्त तैनात करण्यात आलेला पोलिस बंदोबस्त प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही तसाच ठेवण्यात आला आहे.

पिझ्झा बर्गरने वाढवले तुळशीचे मोल

$
0
0
पूजाविधी संस्कृती ते आयुर्वेद असा प्रवास करणारी तुळस आता आधुनिक खाणे असलेल्या पिझ्झा बर्गरमध्येही वापरली जातेय.

रानफुलांचं सुगंधी चांदणं...

$
0
0
नाशिकची शान ठरलेल्या गुलाबांच्या फुलांचा दरवळ परदेशापर्यंत जातो, तर देश परदेशातील निसर्गप्रेमींना आपल्या सौंदर्याने आणि सुगंधाने आपल्याकडे खेचून आणण्याची कामगिरी रानफुलांनी केली आहे.

डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन

$
0
0
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार एसटीकडून खरेदी केल्या जाणा-या डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने’तर्फे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.

सुगंधी यशाचा बहर !

$
0
0
फुलांच्या व्यवसायात स्वतःला झोकून देत सिंधुबाई कमोद यांनी कुटुंबाची प्रगती साधण्याबरोबरच अनेक समारंभांची शानही वाढविली आहे.

कळीदार कपूरी पान...!

$
0
0
विडा खाण्याची प्रथा भारतात २००० वर्षांपासून चालत आलेली आहे. विडा खाण्याची पद्धत भारताप्रमाणे इंडोचायना, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्थान, या देशात दिसून येते. पूर्वी अनेकांच्या घरात पानाचे पितळाचे विविध आकाराचे डब्बे असायचे.

दिराकडून विवाहीतेचा विनयभंग

$
0
0
घरात कोणी नसल्याची संधी साधत भावाच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या दिराविरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात एक ठार

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील बळीमंदिराच्यामागे दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला.

फुलांचा दरवळ परदेशातही

$
0
0
गुलशनाबाद हे नाशिकचेच प्राचीन नाव. गुलाबांच्या उत्पादनात अग्रेसर नाशिकची ही एक वेगळी ओळख. या प्राचीनतेचा सुगंध आजही थाटाने जगभर मोहिनी घालत आहे.

तर मी राहुलचा अनुयायी- जेठमलानी

$
0
0
भारतातील कोट्यवधी रुपये हे विदेशी बँकांमध्ये साठवले असून पंतप्रधान पदाचे उमेदवार समजले जाणारे राहुल गांधी यांनी ते भारतात परत आणले तर मी त्यांचा अनुयायी होईन, असे उद्गार ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी काढले आहेत.

शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी

$
0
0
मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पंचवटीत तरुणीचा विनयभंग

$
0
0
जनरल स्टोअर्समध्ये वस्तू खरेदी करत असलेल्या तरूणीचा विनयभंग करणा-या संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली. ही घटना २५ जानेवारी रोजी टकले नगरमधील एका जनरल स्टोअर्समध्ये घडली होती. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पंचवटीतील जगन्नाथ मंदिर परिसरात राहणा-या सुनिल लक्ष्मण धुमाळे या संशयिताने परफेक्ट कॉर्नर येथे खरेदीसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा हात पकडून तिला ल​ज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

एफडीआयचा सकारात्मक विचार व्हावा

$
0
0
देशात होऊ पाहणा-या परकीय विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या अर्थविषयक विकासाच्या दृष्टीने ही फार मोठी बाब आहे. मात्र, सरकार आणि विरोधी पक्ष या दोन्हीही महत्त्वाच्या घटनांकडून एफडीआयवर अभ्यासपूर्ण आणि योग्य दृष्टीकोनातून चर्चा होत नसल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केली.

'ट्रॅक्शन'ला विस्तारीकरणाचा ध्यास

$
0
0
एकलह-यातील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याच्या कामगारांनी आव्हान स्वीकारुन मुंबईच्या लोकलमधील सीमेन्स कंपनीच्या ट्रॅक्शन मोटारची दुरुस्ती केली होती. या कामामुळे कामगारांमधील आत्मविश्वास बळावला असून येथील कामगारांनी प्रशासनाकडे रेल्वे इंजिनाबरोबर आगामी काळात लोकल इंजिनाचे काम मिळावे अशी मागणी केली आहे.

'सिव्हिल'चा कारभार प्रभारी

$
0
0
सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य प्रशासक, प्रशासक पद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असून हॉस्पिटलचा कारभार प्रभारी सुरू आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जनकडे आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकपदाची प्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशासक व उपसंचालक नसल्याने डॉक्टरांवर हॉस्पिटलच्या कामकाजाचे अतिरिक्त ओझे देण्यात आले आहे.

मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास आवश्यक

$
0
0
'केवळ एमपीएससी आणि युपीएससी या परीक्षांवरच अवलंबून न राहता पदवीधर विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन, आयबीपीएस या परीक्षांची तयारी करणेही गरजेचे आहे. या सर्वच परीक्षांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा', असा सल्ला प्रा. जी. एम. पाटील यांनी दिला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images