Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ढकांबे, लखमापूर टोलनाके बंद करणार

$
0
0
जिल्ह्यातील ढकांबे, लखमापूर टोलनाका बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच घोटीहून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या एमएसआरडीसीचा टोलनाका बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार समीर भुजबळ यांनी निर्भय फाउंडेशनच्या सदस्यांना दिले आहे.

कोतवालांचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे या मागणीसाठी नाशिकरोडच्य़ा विभागीय आयुक्त कार्यालयावर उपोषणाला बसलेल्या कोतवालांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

साधुग्रामसाठी टीपी स्कीम उपयुक्त

$
0
0
साधुग्रामसाठी जागा संपाद‌ित करताना शेतकऱ्यांना आकर्षक टीडीआर देण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारने काहीही निर्णय घेतला तरी मोबादला कोणत्या स्वरूपात स्वीकारायचा याचा सर्वस्वी अधिकार जमीन मालकांना आहे.

सिंहस्थ भूसंपादनाला गती द्या

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाला गती देण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रशासनाला दिले आहेत. साधुग्राम, पार्किंग, वीज उपकेंद्र यासह विविध प्रकारच्या भूसंपादनाच्या सद्यस्थितीचा त्यांनी सोमवारी आढावा घेतला.

स्वतःची द्राक्षबाग केली उद्‍ध्वस्त

$
0
0
वर्षभर तळहातावर जपलेली द्राक्षे आठ दिवसांनी बाजारात जाणार या आनंदात असलेल्या जगदीश खोडे यांचे स्वप्न आधी अवकाळी पाऊस व नंतर थंडीच्या तडाख्याने भंगले. हा धक्का सहन न झाल्याने रागाच्या भरात खोडे यांनी बाग तोडून टाकली. यामुळे दुगांव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​इटालियन कंपनी नाशकात

$
0
0
झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सोळाव्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. जीएमपी रिल्स इंडिया या इटालियन कंपनीने नाशकात दहा कोटींची गुंतवणूक करत जानोरी येथे प्रकल्प सुरू केला आहे.

अंगारकी चतुर्थी निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन

$
0
0
नवीन वर्षातली पहिली अंगरकी चतुर्थी आल्याने संपूर्ण शहर व जिल्ह्यात भाविकांनी गणेश मंदिरांत जावून देवाचे दर्शन घेतले. शहराच्या विविध भागात असलेल्या गणपती मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दामोदर मानकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

$
0
0
महाकवी कालिदास कलामंदिर येथे कै. नारायणराव मानकर प्रतिष्ठान आणि अर्चित फिल्मसतर्फे नगरसेवक दामोदर मानकर यांच्या ‘सुविचार खजिना’ आणि ‘अध्यात्माचा सार हाच जीवनाचा आधार’ या दोन पुस्तकांचे सोमवारी माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

बिझनेस बँकेची दीड लाख एटीएमशी कनेक्टिव्हीटी

$
0
0
नाशिकरोड येथील बिझनेस को-आपरेटिव्ह बॅंकेचा १७ वा वर्धापनदिन २० फेब्रुवारीला ऋतुरंग भवनात होणार आहे. त्यानिमित्ताने तीन विशेष ठेव योजना तसेच ३१ मेपर्यंत बँकेची एटीएम सेवा देशातील दीड लाख एटीएमशी कनेक्ट केली जाणार आहे.

शेरास सव्वाशेर

$
0
0
'शेरास सव्वाशेर' या उक्तीची प्रचिती प्रत्येकाला येत असते. परवा सकाळी असाच किस्सा झाला. एक चाकरमानी कामावर जाण्याच्या घाईत शालिमारहून सीबीएसकडे पायी चालला होता. चाकरमानी घाईत चालल्याचे पाहून परिसरात 'घुटमळत' असलेला एक रिक्षाचालक त्याच्या दिशेने वळाला.

‘जागतिक शांततेला धर्मांधतेचा धोका’

$
0
0
वांशिक तसेच भाषीक संघर्षासह धर्मांधतेवर आधारीत वादामुळे जागतिक शांततेला मोठा धोका पोहचला असून त्याचा फटका मानवजातीला बसत आहे. ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विद्याशाखा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ नवी दिल्ली येथील राज्यशास्त्र विभागाच्या डॉ.आश्विनी महापात्रा यांनी केले.

‘जागतिक शांततेला धर्मांधतेचा धोका’

$
0
0
वांशिक तसेच भाषीक संघर्षासह धर्मांधतेवर आधारीत वादामुळे जागतिक शांततेला मोठा धोका पोहचला असून त्याचा फटका मानवजातीला बसत आहे. ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विद्याशाखा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ नवी दिल्ली येथील राज्यशास्त्र विभागाच्या डॉ.आश्विनी महापात्रा यांनी केले.

मनमाडला रेल्वेट्रॅकवर तरुणाचा मृतदेह

$
0
0
येवले नजीक पिंपपळगाव जलाल शिवारात रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. हा मृतदेह एम.आय.टी. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या उद्देश अर्जुन घुले या तरुणाचा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या तरुणाचा मोबाईल घटनास्थळी सापडल्याने त्याचा तपास लावणे शक्य झाले आहे.

टोयोटोच्या धडकेने मिनीडोअरचालक ठार

$
0
0
येथून जवळच असलेल्या मनमाड-नांदगाव मार्गावरील नागापूर येथे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मिनीडोअरला टोयोटोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मिनिडोअरचालक जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाले. अपघातानंतर फरार झालेल्या टोयोटो चालकाला मनमाड बसस्थानकाजवळ नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

‘लकी ड्रॉ स्किम’ विरोधात पाचोऱ्यात चौकशी

$
0
0
पाचोरा शहरासह ग्रामीण भागात देवाधर्माच्या नावाने आमिष दाखवत फसवणूक केली जात असलेल्या साईसेवा लकी ड्रॉ स्किमच्या संचालकांविरोधात अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.

वाचनसंस्कृतीसाठी ‘त्याचे’ अभिनव प्रयत्न

$
0
0
वाचनापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच टिव्ही, मोबाईल व इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या शहर वासियांना पुस्तकांची गोडी लागावी. तसेच वाचनसंस्कार रुजावे, यासाठी मनमाडमधील किशोर कुडाळ हा तरुण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

सटाण्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

$
0
0
रोटेशन नुसार सटाणा नगरपालिकेच्या अध्यक्षा कौशल्या पांडुरंग सोनवणे आणि उपाध्यक्ष भरत खैरनार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदांसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. सटाणा नगरपालिकेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी अडीच वर्षासाठी आरक्षित आहे.

आठ दिवसांनी नांदगावला पाणीपुरवठा

$
0
0
नांदगाव शहराला गेल्या काही दिवसांपासून १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, शहरातील आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेने नांदगाव बंदची हाक दिली.

तिकीट घरालाच लागली घरघर

$
0
0
विना तिकीट प्रवास करू नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कार्यवाही करण्यात भुसावळ विभागाचा अव्वल नंबर लागतो. मध्य रेल्वेच्या मनमाड-चाळीसगाव लोहमार्गावर असलेल्या रोहिणी स्थानकाची मात्र अजबच कहानी आहे.

एकाचवेळी दोन गाणे वा‌जविणारे ‘कौशल्य’

$
0
0
समजा विंडोज मी‌िडया प्लेअर सुरू आहे...छानपैकी गाणं ऐकत आहात...आणि एकदम वाटले की हे गाणं सुरू असताना आणखी एक आवडीच गाण ऐकाव..पण कस शक्य आहे..एकावेळी तर एकच गाण ऐकू शकतो...आता मात्र तुम्ही एकाचवेळी दोन गाणी ऐकू शकतात...येथील प्रताप महाविद्यालयात इयत्ता १२ वीत शिकणारा कौशल योगेश बाग या विद्यार्थ्याने एकाच वेळी म्युझिक प्लेवर वर दोन गाणे वाजता येतील असे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर शोधून काढले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images