Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून खतनिर्मिती

$
0
0
कॉलेजमध्ये फक्त अभ्यास आणि टाइमपास न करता पर्यावरणाविषयी भान ठेवण्याचा विचारही ‘एचपीटी’ कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी केला आहे. कॉलेज कॅम्पसमधील झाडांच्या कचऱ्यापासून त्यांनी खतनिर्मितीचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

सेनेच्या दोन नगरसेवकांचे राजीनामे

$
0
0
पक्षसंघटनेतील व‌िरोधी पक्षनेते आण‌ि नेत्यांच्या अवाजवी हस्तक्षेपाचा न‌िषेध नोंदव‌ित श‌िवसेनेच्या पदाध‌िकाऱ्यांनी राजीनामे द‌िले आहेत. यामध्ये दोन नगरसेव‌क आण‌ि एका पदाध‌िकाऱ्याचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचा ‘माेसम बचाव’ चा नारा

$
0
0
कमालीच्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील मोसम नदीला महापालिकेने स्वच्छ करावे. नगारिकांनीही मोसम नदीला आपले समजावे म्हणून शहरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून ‘माेसम बचाव’ नारा दिला.

मोबाइल अन् टीव्हीमुळे खेळाकडे दुर्लक्ष

$
0
0
आजच्या आधुनिक व धकाधकीच्या युगात सर्वांचेच आयुष्य गतिमान झाले आहे. कुणालाच कुणाकडे पहायला वेळ नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सुविधांची वानवा अन् दर्जा शहरी भागाचा

$
0
0
शासन दरबारी शहरी या तीन अक्षरांचा अजगरी विळखा पडल्याने हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी ग्रामस्थांच्या तोंडाचा घास हिरावला गेला असल्याचे चित्र सध्या लासलगाव जवळच्या पिंपळगाव नजीक या छोट्याशा गावात पहावयास मिळत आहे.

साबूदाण्याची दीड कोटीची उलाढाल

$
0
0
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात आठ दिवसात निव्वळ साबूदाणयाची किमान सव्वा ते दीड कोटी रुपयांची ऊलाढाल झाली आहे. साबूदाण्याबरोबरच खजूर व इतर फराळी पदार्थांची सुध्दा मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे.

टाकेदला लाखावर भाविकांची गर्दी

$
0
0
महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवारी एक लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. जिल्हाभरातून तसेच मुंबई व अन्य ठिकाणांहून भाविक आल्याने ट्रॅफिक दुपारी तीनपर्यंत जॅम झाली होती.

फळ विक्रेत्यांची चांदी अन् ग्राहकांची लूट

$
0
0
वर्षातून एकदा महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वच जण करतात. यामुळे उपवासाच्या पदार्थांची व फळफळावांची मोठी रेलचेल असते

राधाकृष्णनगरकडे महापालिका देईना लक्ष

$
0
0
सातपूर भागातील राधाकृष्णनगर परिसर महापालिकेत असूनही नसल्यासारखा आहे. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच घंटागाड्यांची अनियमितता अशा मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. उद्यानांबाबत तर न बोललेच बरे, अशी अवस्था आहे.

शिव शंकर भोला कैलाशी...

$
0
0
गुरुवार, प्रदोष, व महाशिवरात्र असा तिहेरी योग साधत शिवभक्तांनी गुरुवारी (ता.27) शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठ गर्दी केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ, पालखी सोहळा आणि शिवनामाचा जयघोष, अशा भक्तीमय वातावरणात नाशिक शहारातील शिवमंदिरे महाशिवरात्रीच्या निमित्ताने गर्दीने फुलली होती.

साकारणार चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क

$
0
0
लहान मुलांवर वाहतूक नियमांचे संस्कार व्हावे आणि येत्या काळातील वाहतुकीच्या समस्यांना पूर्णविराम मिळावा. या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे भूमीपूजन शुक्रवारी होणार आहे.

४७५ अपंगांना कृत्रिम अवयवांचे वितरण

$
0
0
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच अपंगत्व व्यवहार विभागाच्या एडीआयपी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव आणि साहित्य वितरण कार्यक्रम झाला.

बॉशची ७५० कोटींची गुंतवणूक

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेली बॉश कंपनी दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणासाठी नाशकात आगामी पाच वर्षांमध्ये एकूण साडेसातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कॉलेजमध्ये आता कॅम्पस अॅम्बेसेडर

$
0
0
सार्वत्रिक निवडणुकीबाबत युवकांमध्ये जागरुकता येण्यासाठी प्रत्येक कॉलेजने कॅम्पस अम्बेडसेडर (दूत) नियुक्त करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहेत. कॅम्पस अॅम्बेसेडर म्हणून नेमताना मुलींना प्राधान्य देण्याची शिफारास करण्यात आली आहे.

नाशकातून छगन भुजबळ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना; तर दिंडोरी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

चवली व्यापाऱ्यांचे पुन्हा अतिक्रमण

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मार्केटमध्ये चवली व्यापाऱ्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना आपला माल विकावा, यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती.

‘मराठा’ सर्वेक्षण दिखावा?

$
0
0
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समितीने केली असली तरी प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यामध्ये ८५ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

मोटरसायकल्सची जाळपोळ

$
0
0
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरमध्ये बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास तीन मोटरसायकल्सची जाळपोळ करण्यात आली. या घटनेने काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोटारसायकल जाळपोळ प्रकरणाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कुणाच्या सोयीसाठी भुजबळ हद्दपार?

$
0
0
राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची घोषणा झाल्यानंतर, ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविण्याचे धोरण केवळ भुजबळ यांच्याबाबतच अवलंबून राष्ट्रवादीने नेमकी कोणती खेळी खेळली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘मग, मांडीवर बसवा ना!’

$
0
0
एका थोर संताच्या नावाने आयोजित करण्यात आलेले संमेलन नुकतेच शहरात पार पडले. या संमेलनाला कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images