Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

साहित्य नव्हे झाले कृषकांचे संमेलन

0
0
२९ एप्रिल २०१२ रोजी घोषित झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाची ढकलगाडी होत होत शेवटी २४ फेब्रुवारी २०१३ रोजी एकदाचे पार पडले. ठरवल्यानंतर तब्बल १० महिन्यांनी हे संमेलन झाले, आयोजनाला ज्यांच्यासाठी इतका कालावधी घेतला गेला त्या मुख्यमंत्र्यांशिवाय संमेलन झाले ही पहिली बाब.

गरमचं थंड!

0
0
सबसिडीद्वारे मिळणा-या सिलेंडरची संख्या अल्प असल्याने आंघोळीसाठी लागणा-या गरम पाण्याची मोठी अडचण झाली आहे. एलपीजी गॅसद्वारे हे पाणी गरम करणारे परवडणारे नाही. म्हणून अनेक जण वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. त्यातीलच एक म्हणजे सोलर वॉटर हिटर.

पंचवटीतील सर्व्हिसरोड अंधारात

0
0
सहापदरीकरणाच्या कामामुळे काढून टाकण्यात आलेले पंचवटीतील सर्व्हिस रोडवरील पथदिप पुन्हा उभे राहून आता सहा महिने उलटले असले तरीही, महानगरपालिका प्रशासनाला त्यांच्या देखभालीसाठी वेळ मिळालेला नाही.

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची घरबसल्या इ नोंदणी

0
0
प्रॉपर्टीची खरेदी-विक्रीच्या नोंदणीसाठी (रेजिस्टेशन) आता सब रजिस्टर ऑफिसमध्ये तासन् तास ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. तर घरबसल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इ सेवा या उपक्रमाद्वारे प्रॉपर्टी नोंदणीचा ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर प्रतिक्षा न करता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

आदिवासींना लाभणार वाचनाचे वरदान

0
0
आदिवासी पाड्यांवर विकास करावयाचा झाल्यास त्यांना त्याचे काय महत्त्व अशी ओरड नेहमीच केली जाते; कारण तेथे कुणीही शिकलेले नसते.

मायबोलीच्या माथी कॉपीची व्यथा

0
0
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मायबोली मराठीच्याच माथी कॉपीची व्यथा आल्याचे चित्र भाषेच्या तीनही पेपरच्या आकडेवारीतून उघड झाले आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयात नाशिक विभागाने कॉपीबहाद्दरांची शंभरी गाठली. मराठीविषयाचा पेपरला सर्वाधिक कॉपी केसेस सापडले आहेत.

ओबीसींसाठी बजेटमध्ये तरतूद करा

0
0
आदिवासी तसेच मागास समाजाप्रमाणे 'इतर मागास' समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारांनी त्यांच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करावी, असा ठराव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.

पाच महिन्यांत पाच लाखांचा दंड

0
0
विना नोंदणी आणि परवाना तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारत गेल्या पाच महिन्यांत तब्बल पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम सुरूच राहणार असून खासकरून फिरत्या विक्रेत्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.

जिल्हा बँकेच्या फेरलेखापरीक्षणाला सुरुवात

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या गेल्या तीन वर्षांच्या फेरलेखापरीक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली. सहकार आयुक्तांच्या निर्देशानुसार लेखापरीक्षण विभागातील विभागीय सहनिबंधक ए. एम. मोरे सोमवारी बँकेत दाखल झाले असून त्यांनी लेखापरीक्षणाला सुरुवात केली आहे.

पोलिस पाटील भरती स्थगित

0
0
दुष्काळी परिस्थिती व त्यासाठीच्या उपाययोजनांत अडकलेल्या महसूली अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटील भरती स्थगित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी दिली.

चौकशीच्या बहाण्याने लूट

0
0
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाच्या खिशातून दोघा अज्ञात व्यक्तींनी १५ हजारांची रोकड लुटल्याची घटना आडगाव येथे घडली. आडगाव शिवारातील पवन बारकु चौधरी हा तरुण दुकान मालकाने दिलेल्या १३ हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आडगाव शाखेत गेला होता.

फिरते पुस्तकालय प्रत्येक पाड्यात जावे

0
0
ग्रंथामुळे वैचारिक जागृती निर्माण होते. विचारांनी माणूस घडतो. माणूस घडविण्याची प्रक्रिया ग्रंथ चळवळीतून होते, त्यामुळे ग्रंथोत्सवासारखे उपक्रम आदिवासी पाड्यांमध्ये रुजविण्यासाठी फिरते पुस्तकालय प्रत्येक गावात आणि पाड्यात गेले पाहिजे, असे मत नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. पद्माकर गावीत यांनी व्यक्त केले.

तोंडी पास अन् मार्कशिटवर नापास

0
0
एका विषयाबाबत कॉपीकेस लागलेल्या विद्यार्थ्याचा बॅकलॉगचा निकाल पुणे विद्यापीठाने रोखून ठेवला होता. परंतु याबाबत तोंडी माहिती देताना तो यामध्ये पास झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर मात्र हा विद्यार्थी नापास होता.

परीक्षा नियंत्रक हटवा अन् विद्यापीठ वाचवा

0
0
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या निकाल प्रक्रियेबाबत वारंवार वाढणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन पुणे विद्यापीठाने नवीन परीक्षा नियंत्रकांची नेमणूक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दर्जासाठी नाशिककरांचा तळमळतोय प्राण

0
0
'ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला' असे अजरामर काव्य लिहीणारे व स्वतंत्र्याच्या लढ्यात प्राणाची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 'अभिनव भारत मंदिरा'ची दुरावस्था झाली आहे. तर स्वा. सावरकरांचा पुतळा कोपऱ्यात खितपत पडला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती द्या

0
0
इंजिनीअरिंग व फार्मसी पदवीच्या एम.टी. आणि सीईटीसाठी सामनगाव येथील सरकारी तंत्रनिकेतनला अधिकृत नोंदणी केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कॉलेजनी त्यांच्या कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वादातून टोळक्याचा हल्ला

0
0
पंचवटीच्या गणेशवाडीतील जव्हेरी कुटुंबियांवर हल्ला करत परिसरात धुमाकूळ घालणा-या टोळक्यातील चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी रात्री या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात जव्हेरी कुटुंबातील दोन महिलांसह तीन जण जखमी झाले.

विषयांअभावी गुंडाळली 'स्थायी'

0
0
मागील सभांच्या इतिवृत्ताला मंजुरी देत अवघ्या काही मिनिटांत स्थायी समितीची बैठक आटोपण्यात आली. सभेवर कुठल्याही प्रकारचे विषय नसल्याने सभा लवकर पार पडल्याची माहिती हंगामी सभापती दामोदर मानकर यांनी दिली.

प्राध्यापकांचा 'जेलभरो'चा पवित्रा

0
0
सेट नेट परीक्षेतील सवलतीसह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या एम.फुक्टो या संघटनेच्या आंदोलनाला सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे वेगळीच वाट फुटते आहे.

सूर नाही ना उद्‍‍घाटन

0
0
स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर पुण्यतिथीनिमित्त शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे दुसऱ्यांदा उद्‍‍घाटन करण्याचा माजी महापौर बाळासाहेब सानप यांनी आखलेला बेत अखेर फिस्कटला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images