Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दिंडोरीत मनसे देणार भाजपला पाठिंबा?

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असली तरी आता शह काटशहाच्या लढायाही रंगणार आहेत. शिवसेनेला चोहीबाजुने घेरण्याच्या मनसेच्या खेळीनुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्यात येणार आहे.

महागाई, भ्रष्टाचाराने कळस गाठला

$
0
0
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महागाई, भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, त्यात जनता भरडली गेली आहे. देशाच्या सीमा या नाकर्त्या सरकारमुळे सुरक्षित राहिलेल्या नाहीत.

सहन होईना अन्....

$
0
0
निवडणुकांमध्ये नेते व कार्यकर्ते यांचे मन सांभाळणे यासारखी तारेवरची कसरत दुसरी नाही. बव्हंशी लोक या निमित्ताने जुने रागलोभ काढतात. त्याचा होणारा मनस्ताप म्हणजे ‘सहन होईना अन् सांगताही येईना’ या प्रकारचा असतो.

रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची लूट

$
0
0
रेल्व प्रवासात प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढला असून, स्वच्छता न पाळता हलक्या दर्जाच्या फळांची विक्री सर्रास होत आहे.

‘भूसंपादना’ला केराची टोपली

$
0
0
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रं. २११च्या चौपदरीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील चौदा गावांतील जमीनीची खरेदी व विक्री बंद करण्यासंदर्भात शासन निर्णय असतानाही दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत खरेदी-विक्री संदर्भात नोंद करून शासन निर्णयास केराची टोपली दाखविली आहे.

वाळू उपसा विरोधात बेमुदत उपोषण

$
0
0
गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी नदीतील वाळू उपसामुळे कमी होत आहे. त्यामुळे परधाडे येथील गावकरी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. नदीपात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा त्वरीत बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

न्यायाधीशांच्या घरातून अडीच तोळे सोन्याची चोरी

$
0
0
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे शहरातील सोन साखळी चोरीच्या घटनांवरून स्पष्ट होत असतानाच आता चोरट्यांची मजल न्यायाधीशांच्या घरी चोरी करण्यापर्यंत गेली आहे.

पन्नास हजार भाविक नतमस्तक

$
0
0
साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू आद्यशक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवाला राम नवमीच्या शुभदिनी उत्साहात प्रारंभ झाला. सप्तशृंगी मातेचा जय जयकार करीत गड परिसर गजबजून गेल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

सर्वच कांदा खरेदीचा व्यापाऱ्यांचा निर्णय

$
0
0
येवला बाजार समितीत विक्रीसाठी येणारा सर्वच कांदा खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळ व व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा विक्रीला आणण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

नसलेले व‌िषय मार्कशीटवर

$
0
0
पुणे व‌िद्यापीठांतर्गत येणाऱ्या शहरातील महाव‌िद्यालयात श‌िक्षण घेणाऱ्या बॅचलर ऑफ इंज‌िनीअरिंग इन कम्प्युटर या अभ्यासक्रमातील तीन व‌िद्यार्थ्यांना व‌िद्यापीठाच्या गोंधळाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे.

मुक्तीधाम परिसरात पुन्हा ट्रॅफीकजॅम

$
0
0
नाशिकरोडच्या मुक्तीधाम शेजारील सोमाणी गार्डनच्या रस्त्यावर वाहतूक समस्येने पुन्हा डोके वर काढले असून प्रवाशांच्या अस्ताव्यस्त पार्कींगमुळे व्यावसायिक व नागरीक त्रस्त झाले आहे.

गोदावरी परिचय उद्यानाला लागेना मुहूर्त

$
0
0
महापालिकेने पर्यटकांना गोदावरी नदीचा परिचय व्हावा यासाठी सोमेश्वर धबधब्यावर बनविलेले गोदावरी परिचय उद्यान केवळ सुरक्षारक्षक सुरू होऊ शकलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प सध्या धूळखात पडून आहे.

निवडणूक कार्यशाळेला दोनशे कर्मचाऱ्यांनी दांडी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाण्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस बागलाण तालुक्यातील दोन हजार बेचाळीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार होते.

अनेक शाळांच्या उभारणीत पुढाकार

$
0
0
नाश‌िकमध्ये फ्रावशी, स‌िल्व्हर ओक आण‌ि रासब‌िहारी स्कूल या शाळाही प्राचार्य बेजन देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या होत्या. वेद मंद‌िराची उभारणी, वेद वेदांग पुरस्कार आण‌ि वेद प्रदीप या मास‌िकामागे त्यांचा स‌िंहाचा वाटा होता.

व्हिजिलन्सची पथके जोमाने सक्रीय

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असताना निवडणूक आयोगातर्फे नेमण्यात आलेल्या तपासणी पथकांकडून जागोजागी वाहनांची तपासणी होत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात पैसा किंवा इतर वस्तुंची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडतात.

सक्षम उमेदवार हवा

$
0
0
‘मतदान कराण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. पण त्यासाठी सक्षम उमेदवार गरजेचा आहे. अन्यथा मतदान तरी काय कामाचं?’, असा सवाल श्रीरंग महिला मंडळातील महिलांनी उपस्थित केला.

मनसेची पंचवटीतील सभा अखेर रद्द

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ मनसेअध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये अर्धा डझन सभा घेणार असल्याचा दावा करणा-या मनसेकडून आता सभांची संख्या घटविण्यात येत आहे.

हिंमत असेल तर निवडणूक लढवा

$
0
0
निवडणूक लढवणे सोपे नाही, काम केले नाही तर जनता जाब विचारते. आम्ही काम करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणूक लढवा, असे खुले आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब वाघ शिवसेनेत दाखल

$
0
0
मैत्री आणि छगन भुजबळांना विरोध अशा समीकरणातून सिन्नरमध्ये आघाडीला भगदाड पाडून काँग्रेसचे पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ महायुतीत दाखल झाले आहेत.

‘आप’चा भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर भर

$
0
0
स्थान‌िक स्तरावरही भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा वायदाच आम आदमी पार्टीने जाहीरनाम्यात केला आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासह गोदेची प्रदूषण मुक्ती, सुलभ शैक्षण‌िक धोरणासह शेती आण‌ि उद्योग ह‌िताला प्राधान्य द‌िले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images