Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परप्रांतीय तरूणाचा खून

$
0
0
व्यवसायानिमित्त शहरात आलेल्या परप्रांतीय तरुणांचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वी खून करून त्याचे साथीदार फरार झाले असून हा तरूण वडाळगाव येथे राहत होता.

बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला

$
0
0
सातपूर परिसरातील घाटोळ मळा येथून २३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा मृतदेह याच परिसरातील एका पडीक विहिरीत सोमवारी सकाळी आढळून आला. मृत मुलीचा छळ करून नंतर खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सानिया, भालेराव, अवचट यांना साहित्य पुरस्कार

$
0
0
भवरलाल अँड कांताबाई जैन मल्ट‌िपर्पज फाउंडेशनआणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या यंदाच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली.

धुळ्यातील तीन सर्पमित्रांचा अपघाती मृत्यू

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात देवपूर येथे राहणा‍ऱ्या तीन सर्पमित्रांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला

$
0
0
सातपूर परिसरातील घाटोळ मळा येथून २३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा मृतदेह याच परिसरातील एका पडीक विहिरीत सोमवारी सकाळी आढळून आला. मृत मुलीचा छळ करून नंतर खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कॉपी करताना २६ जण पकडले

$
0
0
दहावीच्या मराठीच्या पेपरला २६ जण कॉपी करताना पकडण्यात आले. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत नियुक्त केलेल्या बैठ्या पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारी दफ्तरी मंदिरांचा दुष्काळ

$
0
0
कुंभमेळ्यामुळे नाशिकला आलेले धार्मिक महत्त्व आणि मंदिरांची मांदियाळी यामुळे या शहराने जगाच्या नकाशावर आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. असे असले तरी याच नाशिक जिल्ह्यात नोंदणीकृत मंदिरांची संख्या आहे केवळ १३०० इतकीच. म्हणजेच उर्वरित सर्वच मंदिरांमधील दानरुपी पैशांचा सर्रास गोरखधंदा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेत वाढले निधीचे झाड

$
0
0
शहरातील वृक्षवल्ली नाहीशी होत असताना शहर नव्याने हिरवे करण्यासाठी प्रशासनाकडून फारसे प्रयत्नच होताना दिसत नाही. निधीच्या बाबतीत मात्र हात अजिबातच आखडता घेतला जात नाही, हे यंदाच्या वृक्षनिधीच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.

त्यांच्या तत्परतेने वाचला कबुतराचा जीव

$
0
0
जगात दररोज कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तरी माणुसकीचा आणि भूतदयेचा झरा आजही टिकून आहे, हे ठक्कर्स डेव्हलपर्सच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले. त्यांनी शालीमार येथील ठक्कर्स डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळील झाडावर पतंगाच्या नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली.

बालकांचे संरक्षणाची भिस्त शाळांवर

$
0
0
मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याबरोबरच बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबतही जागरुक राहण्याची जबाबदारी आता शाळांवर सोपविण्यात आली आहे. एखादा बालक लैंगिक अपराधाला बळी पडत असल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने पोलिस स्टेशनशी संपर्क साधणे सरकारमार्फत बंधनकारक करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवर भर हवा

$
0
0
'तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवनासमोरील समस्या सोडविण्यासाठी व्हायला हवा. मानवी जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यायला हवा,' असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ अपूर्वा जाखडी यांनी केले.

तपोवनातील 'जॉगिंग ट्रॅक'ला वनवास

$
0
0
ठिकठिकाणी उगवलेले गवत, रस्त्याकडेऐवजी थेट ट्रॅकवरच लावलेली झाडं, कुठे दगड तर कुठे तुटलेला कथडा... पंचवटीच्या तपोवनातील 'जॉगिंग ट्रॅक'ची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पुरती वाट लागली आहे.

वनविभाग 'मोहा'च्या प्रेमात!

$
0
0
आदिवासींचे दैवत असलेल्या 'मोहा'वर वनविभागाचे प्रेम जडले आहे. त्यामुळेच येत्या पावसाळ्यात आदिवासी भागात मोहाच्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

आरोग्य विद्यापीठ साकारणार चरित्र कोष

$
0
0
'विद्यार्थ्यांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी आरोग्य विद्यापीठाकडून आरोग्य विज्ञान चरित्र कोष निर्माण करण्यात येत आहे.', अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

पक्ष्यांना जलपात्रांचा आधार

$
0
0
शहरात पाणीकपात, तर ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने नागरिकांसह पशुपक्ष्यांवरही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

'जीएसटी'बाबत सकारात्मक निर्णय सरकार घेणार

$
0
0
देशातील सर्व प्रकारचे कर रद्द करून गुड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू करावा, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिले आहे.

दोषी संचालकांकडून वसुली संथगतीने

$
0
0
जिल्ह्यातील डबघाईस आलेल्या आठ पतसंस्थांमधील दोषी संचालकांकडून अत्यंत संथ गतीने वसुली होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. सरकारी जिल्हास्तरीय सहकार कृती समितीच्या बैठकीत यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

संतोष साबळेंना 'गोदागौरव'

$
0
0
नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवार्ता मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे यांना नुकतेच गोदागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महापालिका शाळा खासगीकरणाविरोधात बैठकम टा

$
0
0
मुंबई महापालिकेने महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांकडे चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांच्या खासगीकरणाचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असून मुंबईपाठोपाठ अन्य महापालिकांच्या शाळांच्या खासगीकरणालाही गती मिळत आहे.

विद्यार्थ्यांना वेध 'कॉग्निझीया'चे

$
0
0
नाशिक - कॉग्निझीया २०१३ बातमी (बातमीसाठी फोटो पाठवले आहेत) -------विद्यार्थ्यांना वेध 'कॉग्निझीया'चे एक लाखापर्यंतची बक्षिस; दिल्ली गुजरातच्या...
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images