Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक

$
0
0
अपार्टमेंटच्या गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या महिलेस शिवीगाळ करून विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. ही घटना काठेगल्ली परिसरातील बनकर चौक येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली.

महिंद्राच्या कामगारांचे उपोषण सुरू

$
0
0
वेतनवाढ कराराच्या प्रश्नावरून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. करारासंदर्भात युनियनचे पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही.

पेट्रोलपंपाची रोकड पळवण्याचा प्रयत्न

$
0
0
दिवसभरात पेट्रोल विक्रीतून जमा झालेले सुमारे अडीच लाख रुपये लुटून नेणाऱ्या पाच जणांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींमध्ये चार महिलांसह पेट्रोलपंपावरील नोकराचा समावेश आहे.

वाहतुकीच्या नियोजनासाठी महापालिकेचा 'आयटीडीपी' शी करार

$
0
0
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र कक्षाची निर्मीत करून समस्या सोडविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

अशोकराव त्र्यंबकेश्वरी दर्शनाला

$
0
0
त्र्यंबकेश्वर परिसरात अचानक उतरलेल्या हेलिकॉप्टरमुळे काही काळ रहिवाशांमध्ये चर्चेला उधाण आले होते, परंतु यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले असून ते त्र्यंबकेश्वरी पूजेसाठी जाणार आहेत, हे कळल्यानंतर रहिवाशांच‌ी उत्सुकता संपुष्टात आली.

दुष्काळग्रस्तांना सुविधा पुरवा

$
0
0
सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा तोडू नये, तसेच पाणीपुरवठा करणारे टँकर नादुरुस्त असल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, दुष्काळग्रस्तांना सुविधा पुरवाव्यात, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

कॉपी करताना २६ जण पकडले

$
0
0
दहावीच्या मराठीच्या पेपरला २६ जण कॉपी करताना पकडण्यात आले. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत नियुक्त केलेल्या बैठ्या पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुक्त विद्यापीठात IAS ट्रेनिंग सेंटर

$
0
0
नाशिक- आयएएस ट्रेनिंग सेंटर (पान एकसाठी) 'आयएएस'च्या स्वप्नांना मार्गदर्शनाचे बळ...

मराठी बोलू

$
0
0
मराठी दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मराठीसाठी उर भरून आला होता. नाशिकरोडलाही मराठी दिनाचे कार्यक्रम आयोजीत केले होते. निदान त्या दिवशी तरी सर्वांनी शुध्द मराठीत बोलायचे असा संकल्प कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला होता.

गंगापूर रोडवरील स्पीडब्रेकर धोकेदायक

$
0
0
स्पीड ब्रेकरला हाय कोर्टाने बंदी घातली असल्यामुळे वाघ गुरुजी शाळा आणि इंजिनी‌अरिंग कॉलेज परिसरात स्पीड ब्रेकरला पर्याय असलेले रंबलर्स बांधण्यात आले आहेत. परंतु ते अतिशय धोकेदायक असल्याने दररोज छोटे मोठे अपघातही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाभिक समाजाची होणार जनगणना

$
0
0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक मंडळातर्फे नाभिक समाजाच्या जनगणनेचा उपक्रम राबविला जाणार आहे. संत सेना महाराज जयंतीचे औचित्य साधून ९ मार्चपासून (शनिवार) हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'एनए'चे अधिकार जिल्हाधिका-यांकडे

$
0
0
कृषी क्षेत्राचे रुपांतर बिनशेतीत (एनए) करण्याचे प्रांतांचे सर्वाधिकार काढून घेत ते जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. या निर्णयानुसार महापालिका हद्दीतील बिनशेतीचे अधिकार जिल्हाधिकारी, तर उर्वरित क्षेत्राचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.

झेब्रा क्रॉसींग गायब

सानिया, भालेराव यांना पुरस्कार

$
0
0
भवरलाल अँड कांताबाई जैन मल्ट‌िपर्पज फाउंडेशनआणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या यंदाच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट लेखिकेला दिला जाणारा बहिणाबाई पुरस्कार कवयित्री सानिया यांना, सर्वोत्कृष्ट कवीसाठी बालकवी ठोंबरे पुरस्कार इंद्रजित भालेराव यांना; तर सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना. धों. महानोर पुरस्कार अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे.

नव्या नियमाने सुसंबद्ध नगरविकास

$
0
0
महापालिका, नगरपालिका आणि प्रादेशिक भागात होणाऱ्या विकासातील असंतूलन पाहता नव्या नियमावलीतून सुसंबद्ध आणि नियोजनबद्ध विकास होईल, अशी माहिती नगरविकास विभागाचे उपसंचालक प्रकाश भुक्ते यांनी दिली. आर्किटेक्ट व इंजिनीअर असोसिएशनच्या वतीने हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

सोनांबे पंचायतीत लाखोंचा घोटाळा

$
0
0
सिन्नर तालुक्यातील सोनांबे ग्रामपंचायतीत १३ सार्वजनिक कामांमध्ये सुमारे साडेसोळा लाखांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांनी हातचे राखून दिले!

$
0
0
सध्याची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. अर्थमंत्र्यांनी जे बजेट सादर केले. त्यात आणखी वाईट केलेले नाही. हे खूप चांगले झाले. उत्पन्न कमी झाल्याने खर्च कमी करावे, असे सूत्र बजेटमध्ये दिसते. गेल्यावर्षी ६५ कोटींनी उत्पन्न कमी झाल्याने अर्थमंत्र्यांनी खर्चाला कात्री लावली आहे आणि देताना हातचे राखून दिले आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.

चारसोबिशीचा धंदा जोरात

$
0
0
कमी पैशात जास्त व्याज मिळणार, सोन्याचे मणी स्वस्तात देणार, बक्षिसाचे वाटप सुरू आहे, कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देतो अशा विविध युक्तींचा वापर करीत ठकबाजांनी केलेल्या ३९ फसवणुकीसंबंधी गुन्ह्यांची नोंद शहर पोलिसांकडे झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यांमध्ये तोतया पोलिसांनी केलेल्या फसवणुकींच्या घटनांचाही समावेश आहे.

पाच लाखांवरील उत्पन्नास ई-रिटर्न

$
0
0
वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन (इलेक्ट्रॉनिक फॉर्म) भरणे सक्तीचे करण्यात आले असून संपत्ती कराचा रिटर्नदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरण्यासाठी तरतूद करण्यात येत आहे.

वैज्ञानिक संकल्पनेला 'मटा'चे बक्षीस

$
0
0
दैनंदिन जीवनात केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना विज्ञानाचा आधार असतो. अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचे वैज्ञानिक कारणच माहीत नसते. परंतु ज्यांना हे कारण समजते ते मात्र विज्ञानाच्या अशा लहान-सहान प्रयोगांचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात करतात. अशा व्यक्तींच्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विज्ञान दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत 'आविष्कार विज्ञाना'चा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images