Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नियमित परिश्रमातून यश शक्य

$
0
0
खेळाडूंनी नियमित सराव केल्यास निश्चित यश मिळते त्याकरता सातत्य आणि परिश्रम यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले.

‘स्मार्ट स्टडी’लाच द्या प्राधान्य

$
0
0
कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना रात्र थोडी सोंगे फार असे आव्हान व‌िद्यार्थ्यांसमोर असते. अशावेळी व‌िद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता स्मार्ट स्टडीला प्राधान्य द्यायला हवे, असा सल्ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राम खैरनार यांनी केले.

विहिरी विनावापर पडून

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्याच पाण्याने भरलेल्या विहिरी वापराविना पडून आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणी साठा असल्याने महापालिका स्वतःच्या मालकीच्या पाण्याच्या विहिरींकडे दुर्लक्ष का, असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.

कॉम्बॅट प्रशिक्षण देशाच्या संरक्षणासाठी

$
0
0
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलतर्फे दिले जाणारे कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन फ्लाईंग प्रशिक्षण हे सेनादलाचा आधार स्तंभ आहे, असे प्रतिप्रादन आर्मी एव्हीएशन सेंन्टर दिल्लीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल पी. के. भराली यांनी केले.

नरेंद्र मोदींची लाट अन् लीडची चर्चा

$
0
0
देशभरातील मोदी लाट, खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना मिळालेले विक्रमी मताधिक्य, आघाडीच्या पराभवाची कारणे तसेच स्थिर केंद्र सरकारकडून अपेक्षा यासह अनेक विषयांवर शहरात दिवसभर चर्चेचे पेव फुटले होते.

उत्तर महाराष्ट्राला मंत्रीपद?

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे मुंबईला तर दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहे.

अब की बार... व्हॉट्स अॅप, ट्विटर

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सोशल मीडियामुळे निवडणुकांचे निकालही अगदी काही सेकंदात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचत होते.

लोकशाहीत ‘नोटा’चा बोलबाला

$
0
0
‘वरीलपैकी कोणालाही मत नाही’ म्हणजेच ‘नोटा’ या पर्यायाचा १९ हजार ८१३ मतदारांनी वापर केला. नोटाचा वापर पहिल्यादांच करण्यात आल्याने, याबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली होती.

महायुतीला आता विधानसभेचे वेध

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर प्रंचड बहुमताने उमेदवार विजयी झाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता विधानसभेतही अशीच कामगिरी करीत जिल्ह्यातील सर्व चौदा जागा ताब्यात घेण्याचे वेध महायुतीला लागले आहेत.

भद्रकालीत ६ महिलांवर गुन्हा

$
0
0
शेजाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची कैफियत एका वृध्दाने न्यायालयात मांडली. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले

$
0
0
अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा नाशिक शहर व परिसरासह जिल्ह्याला झोडपून काढले. विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांसह शहरात दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

प्लॅस्टिक खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

$
0
0
बेमोसमी पाऊस अजूनही जिल्ह्यात सुरूच असून शेतमालाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी प्लॅ‌स्टिक कागद खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. तसेच ग्रामीण भागात अजूनही मातीचे घरे असल्याने पावसाळ्यात गळतात. यामुळे घर झाकण्यासाठीही प्लॅस्टिक कागद खरेदी केला जात आहे.

कासारखेडे शिवारात दरोडेखोर जेरबंद

$
0
0
तालुक्यातील कासारखेडे शिवारात येवला-मनमाड महामार्गावर ट्रकचालकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना तालुका पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड केले आहे. दोन दरोडेखोर फरार झाले.

बालिकेवर अत्याचार

$
0
0
तालुक्यातील नगरसूल येथे एका दोनवर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नगरसूल येथील प्राथमिक शाळा आवारात एक अंध भिकारी आपल्या सासू व दोन मुले व एक दोन वर्षीय मुलीसह नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास झोपलेले होते.

वाहनचोऱ्या दुपटीने वाढल्या

$
0
0
वाहनचोरी हा नागरिक आणि पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय ठरू लागला आहे. शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स याप्रमाणेच बसस्थानके, हॉस्पिटल, उद्याने यांसारखी सार्वजनिक ठिकाणे वाहनचोरांचा अड्डा बनत आहेत.

वीस लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
गुजरातहून महाराष्ट्रात दाखल होणारा बंदी असलेला गुटखा पानमसाला वणी येथे अन्न व औषधे प्रशासनाने कारवाई करत सुमारे वीस लाखाचा माल जप्त केला आहे. गेल्याच आठवड्यात सटाणा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सत्तर लाखांचा माल जप्त केला होता.

जात पडताळणीसाठी इच्छुकांची धावाधाव

$
0
0
पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहणार असल्याने गावांगावात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी गाजणार आहे. इगतपुरी तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

औद्योगिक वसाहतीत ‘डीम लाइट’

$
0
0
औद्योगिक वसाहतींमधील स्ट्रीट लाइटचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक स्ट्रीट लाइटचा मंद प्रकाश पडत असल्याने ते असून नसल्यासारखेच वाटतात. काही ठिकाणचे विद्युत पोल लाइटविना उभे आहेत, तर काही ठिकाणी वाहनांच्या धडकेने पोलच वाकलेले आहेत.

हजारो विद्यार्थी शिक्षणाविना

$
0
0
शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतरदेखील शहरातील किमान पाच हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही मुले पहिलीत जाण्यासाठी पात्र असताना त्यांनी शाळेत प्रवेश घेतला नसल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

ही तर रंगीत तालीम

$
0
0
रंगमंचावर नाटक सादर करण्यापूर्वी रंगीत तालीम करावी लागते. ती करीत असताना आपण प्रत्यक्षात त्या नाट्यप्रयोगाचे क्षण जगतोय, असा भास निर्माण करावा लागतो. तालीम नसतेच ती मुळी. ते असते आपल्या भूमिकेत जीव ओतणे. भूमिकेशी समरस होणे. नाशिक पोलिसांनीही यंदाच्या निवडणुकीत हीच भूमिका साकारली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images