Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विधानसभेसाठी महायुतीच: फडणवीस

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्याच्या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली म्हणून सेना व इतर सहकारी पक्ष नाराज होण्याचा प्रश्न नाही.

पिसाळलेल्या कुत्र्याचा ४० जणांना चावा

$
0
0
येवला शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ४० जणांना चावा घेतला असून यापैकी तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

पानवेलींपेक्षा बांधकामाचाच जोर

$
0
0
गोदावरीच्या प्रदूषणावरून न्यायालयाने वेळोवेळी महापालिका व जिल्हा प्रशासनाचे कान उपटले असले तरी त्यातून प्रशासन बोध घेत नसल्याचे चित्र आहे. गोदापार्क, चोपडा लान्स आदी परिसरातील पानवेली काढण्यात येत आहेत.

प्रत्येकाला नगराध्यक्षपदाची संधी

$
0
0
येवला नगरपरिषदेच्या आगामी अडीच वर्षांच्या काळात प्रत्येक इच्छुकाला आठ-आठ महिन्यांसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सोने भिशीवरील निर्बंध कंपनीला लागू

$
0
0
नवा कंपनी कायदा एप्रिल २०१४ पासून लागू झाला आहे. त्यामुळे कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या आणि सोने विक्री करणाऱ्या कंपन्यांना तो लागू झाला आहे. त्यामुळे सोन्याची भिशी बंद करण्याची वेळ अशा कंपन्यांवर आली आहे.

व्यापाऱ्यांचा महापालिकेला ठेंगा

$
0
0
लोकल बॉडी टॅक्सला (एलबीटी) प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करणाऱ्या तब्बल १६ हजार ५०० व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर न करून एकप्रकारे महापालिकेला ठेंगा दाखवला आहे.

‘नकाशे बनविणे आमचाही हक्क’

$
0
0
आम्ही आर्किटेक्ट नसलो तरी बांधकामाचे नकाशे तयार करणे, परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाइन तयार करणे यासारखी कामे करण्याचा हक्क आम्हाला असल्याचा दावा असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनने केला आहे.

पूर्णत्वाचा दाखला, घरपट्टी लागू

$
0
0
नगररचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यांची मिळकत विभागाशी लिंकिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. पूर्णत्वाच्या दाखल्यांची घरपट्टी विभागात नोंद झाल्यास संबंधित मिळकतधारकास लागलीच घरपट्टी लागू होणार असल्याने महापालिकेच्या घरपट्टी महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे.

व्हर्च्यूअल क्लासची प्रतीक्षा

$
0
0
प्रचंड विरोध आणि आरोपांच्या कचाट्यात सापडलेले असताना महापालिका प्रशासनाने तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्च करून मनपाच्या शाळांमध्ये गतवर्षी प्रोजेक्टर बसवले.

केबीसी बाहेर गोंधळ

$
0
0
केबीसी ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालकांनी लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करून गाशा गुंडाळल्याने गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आडगाव पोलिसांनी केबीसीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला.

गुंतवणूकदारांचे अब्जावधी अडकले

$
0
0
अडीच वर्षांत तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून गाशा गुंडाळलेल्या केबीसी कंपनीच्या संचालकांवर अखेर आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

असं बोलायचं असतं, भाऊ !

$
0
0
काही लोक अशा पदावर असतात, की त्यांना वेळ आणि प्रसंगानुरूप भूमिका बदलावी लागते. अभिनेत्यांपेक्षाही ते खरे कलाकार ठरतात. वैद्यकीय विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी भाषणात एक आणि प्रत्यक्षात दुसरेच बोलत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्काच बसला.

तलवारबाजी, नाशिकची नवी ओळख

$
0
0
नाशिकच्या बारा वर्षांखालील मुलांच्या संघाने अलीकडेच औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य तलवारबाजीचे अजिंक्यपद मिळविले. ही बाब नाशिकला निश्चितच भूषणावह आहे.

येवला नगराध्यक्षपदाचा आज फैसला

$
0
0
आगामी अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या येवला नगराध्यक्षपदासाठी आज (दि.१४) पालकमंत्री छगन भुजबळ हे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत. यामुळे येवला शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शिक्षक मागणीसाठी भारम शाळेला कुलूप

$
0
0
एकच शिक्षक चार वर्गांना ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने शिक्षक मागणीसाठी तालुक्यातील भारम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावले आहे. शिक्षक मिळेपर्यंत कुलूप कायम राहणार असल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

पाणी अन् चाराप्रश्न जटील

$
0
0
पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, तसेच पेठ, सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी, नाशिक तालुका या भागात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजा काकुळतीला आला आहे.

मालेगाव तालुक्यात पेरण्यांना वेग

$
0
0
मालेगाव तालुक्यातील काही गावात पावसाने उशिरा का होईना जोरदार हजेरी लावल्याने शेती कामांना वेग आला आहे. यामुळे शेतमजुरांची मागणी वाढली असून रोजंदारीत मोठी वाढ झाली आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याला मजुरांना तोंडची मजुरी द्यावी लागत आहे.

आरोग्यावर लवकरच सर्वंकष धोरण

$
0
0
मोदी सरकार लवकरच आरोग्यव्यवस्थेसंदर्भात सर्वंकष धोरण जाहीर करून सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा प्रत्यक्षात आणेल, असा विश्वास आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

एकदंत नगरकडे महापालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
प्रभाग क्रमांक ५१ ब मधील एकदंत नगरमध्ये नाल्यातील झाडी, कचरा व गवतामुळे साप आणि घुशींचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. महापालिकेनेही या परिसराकडे दुर्लक्ष केल्याने येथील अनेक कामे रखडली असून, समस्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिन्नर नागरी पतसंस्थेतील ठेवी अडचणीत

$
0
0
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सूरज शहा व व्यवस्थापक ए. टी. जंजिरे यांनी संस्थेत बेनामी व असुरक्षित कर्ज घेतले आहे. असे कर्ज वसूल करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी संचालक ठेवीदारांच्या बरोबर असल्याचा खुलासा पतसंस्थेच्या संचालकांनी केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images