Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एसएमएस कॉन्टेस्ट-मिळणार पासेस

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सतर्फे अनवट या चित्रपटाची एसएमएस कॉन्टेस्ट घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना अनवट चित्रपटाची तिकीट मिळणार असून विजेत्यांनी आज (दि. २ ) महाराष्ट्र टाइम्सच्या कॉलेजरोडवरील ऑफिसमध्ये बारा ते पाच या वेळेत येऊन आपले पासेस घेऊन जायचे आहेत.

पुनर्मुद्रणाची ग्वाही

$
0
0
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी दिली.

साधू अन् भाविकांना सुविधा पुरवा

$
0
0
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा साधू आणि शासनाच्या परस्पर समन्वयाने करावयचा आहे. आलेल्या साधू आणि भाविकांना मुलभुत सुविधा मिळाल्या पाहिजेत. सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत.

समाजाभिमुख शिक्षण

$
0
0
तंत्रज्ञान हा कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीचा हुकमी एक्का असल्याने इंजिनीअर्सना सर्वच क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे शिक्षण क्षे‌त्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून कित्येक वर्षांपासून इंजिनीअरिंग शिक्षणाकडे पाहिले जाते.

सटाणा बायपासला मिळेना गती

$
0
0
शहरातील अतिरिक्त वाहतूक वळविण्यासाठी शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक होवून तालुक्यातील तरसाळी-मुंजवाड-दऱ्हाणे मार्गे सटाणा शहराच्या पश्चिमेकडून पर्यायी नूतन वळण रस्ता मंजूर होवून वर्षे लोटले.

पाणीकपात रद्द

$
0
0
गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापुढे पूर्वीप्रमाणे पाणी येणार असून, त्यात कोणतीही कपात होणार नाही.

अडीचशे कुटुंब मृत्यूच्या दाढेत

$
0
0
पुणे जिल्ह्यातील माळीन येथे दरड कोसळून शेकडो कुटुंबे उद्धवस्त झाली. या घटनेनंतर जून्या नाशिकातील काझी गढीबाबत धडा घेण्याची गरज आहे. मात्र, नागरिक व प्रशासनाचा याबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे.

पाण्यासाठी सरपंचाला कोंडले

$
0
0
सटाणा तालुक्यातील जोरण येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी सरंपच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना तब्बल चार तास डांबून ठेवले.

ही दोस्ती तुटायची नाय…

मर्यादा सांडून सैरा। वर्ते तो एक मूर्ख।।

$
0
0
माळीण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखसागरात बुडाला असताना येवल्याचे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांच्या चार किलो सोन्याच्या पेहरावाची बातमी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर सजावी, यासारखी दुर्दैवाची बाब नाही. श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची अनेकांना हौस असते. हौसेला मोल नसते असे आपण आपल्या समाधानासाठी म्हणतो.

स्पोर्टस् स्टोअरचा शुभारंभ

$
0
0
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारात देखील सर्वोत्तम राहवे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्याच अनुशंगाने जगातील अग्रगण्य फ्रेंच कंपनीचा ब्रँड डिकॅथॅलॉन आता नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.

‘प्रशासनात ई प्रणालीचा उपयोग फायदेशीर’

$
0
0
महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध विभागाच्या कामकाजात ई-प्रशासनामुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे. यामुळे उद्योजकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत, अशी ग्वाही नाशिक विभागाचे नूतन सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली.

‘पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक प्रश्न सोडवावेत’

$
0
0
‘पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांनी आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यावर व उन्नतीवर भर द्यायला हवा.’ असे प्रतिपादन अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले.

करिअरचे निर्णय स्वतःच घ्या

$
0
0
‘जिद्द बाळगून कष्ट केले तरच ध्येय्यप्राप्ती होते. करिअरचे निर्णय विद्यार्थ्यांनी स्वतःच घ्यावेत,’ असे प्रतिपादन कोंबडी पळाली या गीताचे गीतकार आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांनी येथे केले.

रेडिओलॉजिस्टची भूमिका महत्त्वाची

$
0
0
रेडिओलॉजिस्टची भूमिका पेशंटवरील उपचारासाठी महत्त्वाची असल्याने त्यांनी सतत आपले ज्ञान अपडेट ठेवायला हवे. तरच येणाऱ्या बदलांना नवीन तंत्रज्ञानाने तोंड देणे सोपे होईल.’ असे नॅशनल रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भाविन झंकारीया यांनी सांगितले.

नगरसेविकेच्या आंदोलनानंतर कोनशिला पूर्ववत

$
0
0
नाशिकरोड येथील शिवाजी पुतळ्याची जुनी कोनशिला पूर्ववत बसविण्याच्या मागणीसाठी नगरसेविका वैशाली भागवत यांनी आज प्रभाग समितीच्या बैठकीत ठिय्या आंदोलन केले. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला विकासप्रश्नी धारेवर धरले.

हिरे डेंटल कॉलेजचा १०० टक्के निकाल

$
0
0
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेज अॅण्ड एमडीएस हॉस्पिटलचा यंदाच्या एमडीएस अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. बीडीएस अभ्यासक्रमाचा ९० टक्के निकाल लागला आहे.

‘इंद्रायणी’मध्ये उद्या सत्संग सोहळा

$
0
0
ओम गुरूदेव परिवारातील हृदयनिवासी संत समर्थ महाराज यांच्या निर्वाणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रविवारी ३ ऑगस्ट रोजी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्समध्ये सकाळी ८ वाजता हा सोहळा होणार आहे.

आरक्षणासाठी पिवळा झेंडा फडकला

$
0
0
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पिवळा झेंडा फडकला धनगर बांधव भडकला, सरकारविरोधी आक्रमक घोषणांनी धनगर बांधवांनी शनिवारी शहर दणाणून सोडले.

आर्थिक फसवणुकीवरून गोंधळ

$
0
0
टाकळी रोडवरील समर्थ एन्टरप्राईजव्दारे केबीसीप्रमाणे फसवणूक होत असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. मात्र, उपनगर पोलिसांकडे कोणीही तक्रार केली नाही.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images