Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोन बालकामगारांची सुटका

$
0
0
भद्रकाली परिसरातील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या दोन बालकामगारांची भद्रकाली पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने सुटका केली. ही कारवाई गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाली.

चायनीजपासून चार हात लांब रहा

$
0
0
फास्टफूडच्या माध्यमातून भारतीय आहार पद्धतीत झपाट्याने समाविष्ट झालेल्या चायनीजमुळे आरोग्य धोक्यात ने आरोग्याचे प्रश्न निर्माण केला आहे. यासंदर्भात आहारतज्ज्ञांनी चायनीजपासून चार हात लांब राहण्याचाच सल्ला दिला आहे.

शिल्लक खडीची विक्री दीड पट दराने

$
0
0
गौण खनिज उत्खनन प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघत नसल्याने त्रस्त झालेल्या बांधकाम व्यावसायिकांना जरी महसूल विभागाने क्रशरवर शिल्लक असलेल्या मालाची विक्री खुली करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, मर्यादित उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे खडीची तब्बल दीड पट जादा भावाने विक्री होत आहे.

संशोधन केंद्रासाठी सुधारित निकष

$
0
0
कॉलेजमध्ये संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी आता कॉलेजेसना नवीन निकषांना सामोरे जावे लागणार आहे. संशोधन केंद्राच्या मान्यतेसाठी पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून नवीन निकष लागू करण्यात आले असून काही जुने निकषही अधिक सुस्पष्ट करण्यात आले आहेत.

अनिल मोहन यांची नाशिकला नियुक्ती

$
0
0
नाशिक वन्यजीव विभागाच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी अनिल मोहन यांची नियुक्ती झाली आहे. तर, नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद पाटील यांची वनसंरक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्याजागी अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यासाठी नियोजन परेड

$
0
0
कुंभमेळ्या दरम्यान शहरात दाखल होणाऱ्या लाखो साधु महंतांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या ५९ एकर तसेच नव्याने प्रस्तावित असलेल्या ६५ एकर जमिनीची पोलिस आयुक्त कुलवंतकुमार संरगल यांनी गुरूवारी सकाळी पाहणी केली.

तोतया पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

$
0
0
चेन स्नॅचिंगच्या घटना डोकेदुखी ठरत असतानाच तोतया पोलिसांनी डोके वर काढत बुधवारी दिवसभरात तीन ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यांनी २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

जिल्हाधिकाऱ्यांची महंतांबरोबर सूचना बैठक

$
0
0
अलाहाबादचा दौरा करुन परतलेल्या जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली खरी पण, ही बैठक केवळ तोंड ओळख परेड असल्याने यातून फार काही निष्पन्न झाले नाही.

इंजिन अडखळले; कमळही कोमजले !

$
0
0
शिवसेनेबरोबरील युती तोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी घरोबा केला आणि आजपासून बरोब्बर एक वर्ष आधी म्हणजे १५ मार्च रोजी मनसे-भाजपची सत्ता नाशिक महापालिकेत आली. या सत्ताकाळात मनसेचे इंजिन सुसाट पळालेच नाही.

'वोक्हार्ट'मध्ये केनियन युवतीचे किडनी ट्रान्सप्लाण्ट

$
0
0
आघाडीचे साखळी हॉस्पिटल असलेल्या वोक्हार्टमध्ये केनियन युवतीवर किडनी ट्रान्सप्लाण्टची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. एक महिन्याच्या उपचारांनंतर या युवतीला डिस्चार्ज देण्यात आला असून, तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ. शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अत्याचार विरोधी कृती समितीचा १६ मार्चला मोर्चा

$
0
0
दलित आणि आदिवासी महिलांवर होणारे अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय गुरुवारी अत्याचार विरोधी कृती समितीमार्फत घेण्यात आला आहे. राज्यातील दलित आणि आदिवासी महिलांवर तसेच पुरुषांवर होणारे अत्याचार थांबलेच पाहीजेत, या मागणीसाठी समितीमार्फत शनिवारी (१६ मार्च) जिल्ह‌ाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सावरकर साहित्य संमेलन रॅली

$
0
0
रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी शहरातील विविध भागांतून दुचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली.

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा निकालाची

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या इंजिनिअरींगच्या सेकंड इयर मधील फर्स्ट सेमिस्टरचा निकाल अद्यापही न लागल्याने विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. परीक्षा विभागाच्या या ढिसाळपणाबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरप्राईज आदिनाथाच्या भेटीचे !

$
0
0
आपला आवडता अभिनेता आपल्याला भेटण्यासाठी खास वेळ देऊ करत असेल तर होणारा आनंद अवर्णीय असतो. असाच आनंद नाशिकच्या अलंकार अग्निहोत्रीने अनुभवला.

उपमहापौरांनी केली दुष्काळग्रस्तांना मदत

$
0
0
होर्डिंगबाजी, अभिष्टचिंतन कार्यक्रम आणि जाहीरातींवर खर्च करून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नाशिकमधील राजकीय वलयात रूढ झाली आहे. परंतु उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी दुष्काळग्रस्तांना ५१ हजारांचा मदत निधी देऊन वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

अखेर हिरवा कंदिल

$
0
0
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या उभारणीला मंत्र्यांनी मान्यता दिल्याने गेले शतकभर वाट पाहणारा हा मार्ग आता पुढे जाऊ शकेल. मात्र, आता स्पर्धा सुरू होईल ती श्रेय घेण्याची. या श्रेयाची घाई न करता, हा मार्ग अखेरपर्यंत मार्गी लावणे, हेच खरे तर ​अधिक महत्त्वाचे आहे...

शाळा मान्यतेपूर्वीच पाच लाखांची मागणी कशासाठी?

$
0
0
नवीन शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव मागवताना मान्यता मिळण्यापूर्वीच शिक्षण विभाग पाच लाख कशासाठी घेते, घ्यायचे असल्यास जाहिरातीत त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल नवी शाळा सुरू करणार असलेल्या संस्थांनी उपस्थित केला आहे.

मध्यवर्ती कारागृहात 'अंधश्रद्धा निर्मूलना'वर व्याख्यान

$
0
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेवाधाम संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे यांच्यातर्फे नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

आणखी एका संशयितास अटक

$
0
0
भाभानगर येथील तरुणाचा खून केल्याच्या संशयावरून भद्रकाली पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

वायरलेस क्षेत्रात अमूलाग्र बदल होणार

$
0
0
'येणारा काळ हा वायरलेस कम्युनिकेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून या क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहे', असे मत वर्ल्ड वायरलेस रीसर्च फेडरेशनच्या अध्यक्ष नायगेल जसरेज यांनी व्यक्त केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images