Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पश्चिममध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ९४ मतदान केंद्र संवेदनशील असून त्यातील सर्वाधिक केंद्र नाशिक पश्चिम मतदारसंघात आहेत. तर, चार मतदारसंघांमध्येही एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे निवडणूक यंत्रणेने जाहिर केले आहे.

महारुद्र सोसायटी ठरतेय डेंग्यूसाठी ‘आदर्श वसाहत’

$
0
0
उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकशेजारील महारुद्र सोसायटीचे पॅकबंद बेसमेंट म्हणजे डेंग्यूच्या डासांची आदर्श सोसायटी झाली आहे. परिसरातील नागरिकांना डासांनी हैराण केले असून, डेंग्यूंची भीती व्यक्त होत आहे.

भद्रकालीतून दोन रिक्षांची चोरी

$
0
0
भद्रकाली परिसरातील रेणुकानगर भागातून एकाच दिवशी दोन रिक्षांची चोरी झाली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. साजिद जाफर खान (२८) यांनी फिर्याद दिली आहे.

शहरात पावसाच्या सरी

$
0
0
बंगालच्या उपसागरात हूड हूड नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी पाऊस झाला तर, घोटी परिसरात गारपीट झाली.

पोलिस आयुक्तालय नव्या इमारतीत

$
0
0
अनेक वर्षांपासून शरणपूर रोडवरील जुन्या इमारतीमध्ये सुरू असलेले पोलिस आयुक्तालय गंगापूर रोडवरील नव्या वास्तूमध्ये स्थलांतरीत झाले आहे. बुधवारपासून नव्या वास्तूतून पोलिस आयुक्तालयाच्या कारभारास सुरुवात झाली.

`मुक्त`च्या पीएच.डी.ला अखेर ग्रीन सिग्नल

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठाच्या दीर्घकाळ रखडलेल्या पीएच.डी.चे ग्रहण अखेरीला सुटले आहे. व‌िद्यापीठाच्या व‌िद्वत परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण न‌िर्णय बुधवारी घेण्यात आला.

नांदगावला सर्वाधिक तक्रारी

$
0
0
नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा आचारसंहिता भंगाच्या दृष्टीने संवेदनशील ठरतो की काय, अशी परस्थिती असून या मतदारसंघात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सातपूरातील जलवाहिनीला गळती

$
0
0
मुबलक पाणीपुरवठा आहे म्हटल्यावर पाणी कसेही वापरा असा सर्वसामान्यांचा होरा असतो. मात्र महापालिकेने सातपूर परिसरातील जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल काय बोलायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सावकाश जा, काळजी घे रे बाबा!

$
0
0
आई, मी नस्तीनापूरला शनिच्या दर्शनासाठी चाललोय. रात्री एक-दीडपर्यंत परत येईन, असे सांगून समीरने आईचा निरोप घेतला. आईनेही, सावकाश जा, काळजी घे रे बाबा, असे सांगून त्याला निरोप दिला. परंतु, त्या माऊलीला काय ठाऊक, की हा अखेरचा निरोप असेल.

श‌िक्षकांचे रखडले वेतन

$
0
0
शहर आणि ज‌िल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन गत दोन महिन्यांपासून रखडले आहे. एकीकडे न‌िवडणुकीसारख्या अत‌िरिक्त कामाचे ओझेही सरकारी यंत्रणेकडून श‌िक्षकांच्या माथी मारले जात आहे. तर, दुसरीकडे त्यांचे आहेत ते पगारही रखडवून ठेवण्यात आले आहेत.

कॉलेज रोडला वाहतूक कोंडी

$
0
0
शहराचा शॉपिंग स्ट्रिट व खवय्येगिरींसाठी प्रसिद्ध असलेला कॉलेज रोड संध्याकाळनंतर गर्दीने फुलू लागल्याने येथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

राजकीय पुनर्वसनासाठी खटाटोप

$
0
0
मूळत: स्वभावाने मृदू असलेले गुलबाराव देवकर घरकुल घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे तीन वर्षांपूर्वी अडचणीत आले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जणू ब्रेकच लागला.

गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी सज्ज

$
0
0
एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे का? त्याने नक्की कोणता गुन्हा केला आहे? याबद्दलचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आजही गुन्हा आणि चुकीतला फरक मला कायद्याप्रमाणे सांगता येणार नाही.

हस्तकलेच्या वस्तूंचे दालन वेधतेय लक्ष

$
0
0
हस्तकला आण‌ि कलाकुसरीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे ‘सृजन साधना’ प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात आयोज‌ित करण्यात आले आहे. गुरूवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

देवळ्याचा कौल निर्णायक ठरणार

$
0
0
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदवड देवळा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत पहावयास मिळत आहे. देवळ्यातून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, चांदवडमधून मात्र उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. देवळ्यातून कोण सर्वाधिक मताधिक्य घेते यावरच येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

शांतता! इलेक्शन सुरू आहे...

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाही येवला मतदारसंघात समावेश असलेल्या लासलगाव- विंचूरसह ४२ गावांमध्ये निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर भयाण शांतता पहावयास मिळत आहे.

येवल्याच्या विकासाचाच ध्यास

$
0
0
‘येवल्याचा सर्वाथाने विकास झाला आहे. आर्थिक चलन वाढले, बँका शहरात आल्या आहेत, ठेवी वाढल्या, छपराची जागा बंगल्यांनी घेतली आहे. येवल्याचा विकास हाच ध्यास असल्याने पुन्हा येवलेकरांच्या सेवेत दाखल झालो आहे.’ असे प्रतिपादन येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार छगनराव भुजबळ यांनी केले.

'भुजबळांचं पार्सल कुठे पाठवायचं ते ठरवा'

$
0
0
‘शिवसेनेने महाराष्ट्रात कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. जातीपातीचं राजकारण खंर तर या महाराष्ट्रात भुजबळांनीच आणलं. त्यांना योग्य जागा दाखविण्याची संधी येवलेकरांना विधानसभेच्या निमित्ताने मिळाली आहे. हे पार्सल कोठे पाठवायचे हे येवलेकरांनीच ठरवायचे आहे.’ असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

हिंदीचा वापर वाढवा

$
0
0
‘पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या विदेश दौऱ्यामध्ये विदेशी नेत्याबरोबर आपले संपूर्ण भाषण हिंदीमधून करून एक नवा आदर्श आपल्यासमोर निर्माण केला आहे. वायुसेना कर्मचाऱ्यांनीही आपल्या कार्यालयात जास्तीत जास्त हिंदीचा वापर करावा.’ असा सल्ला एअर कमोडोर सुनील पडेगावकर यांनी केले.

साड्डा हक्क !

$
0
0
चित्रपटसृष्टीवर नाशिककरांचा वारसाहक्क आहे ! कसा? कारण सुरुवातच नाशिकमधून आपल्या दादासाहेबांनी केली... मस्त ना ! पण नाशिकची इच्छुक तरूण मंडळी, कलाकार मंडळी तो हक्काने बजावत असताना दिसत नाहीत. म्हणजे म्हणावा तितका हक्क ! प्रयत्न आणि दिशा यात थोडा गोंधळ होतोय आपल्या वाटचं इथे खुप आहे पण ते इथे येऊनच मिळवावं लागेल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images