Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डेंग्यूचे दोन बळी

$
0
0
धोकादायक पध्दतीने पसरणाऱ्या डेंग्यू या जीवघेण्या आजाराने दोन नागरिकांचा बळी घेतला आहे. यामुळे इंदिरानगर आणि अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शोध ‘स्व’चा

$
0
0
आपण माणूस आहोत ही भावना कशा प्रकारे उत्पन्न होते? जिवंत असल्याची संवेदना कशा प्रकारे जाणवते? आपलं अस्तित्त्व आणि स्वत:ची ओळख कशा प्रकारे तयार होते? म्हणजे हे सगळं तयार होताना काय घडतं? आतली खबर बात काढायची का? बघायचं का? चालेल ना?

बंधाऱ्यासाठी अधिकारी, पदा‌धिकाऱ्यांचे श्रमदान

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील धरणग्रस्त वाळविहीर या गावात पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामसेवक संघटनेने भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच वनराई बंधारा कामाच्या श्रमदानातही सहभाग घेतला. तालुक्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविल्याने वाळविहीर गावानेही यात सहभागी घेतला.

बाजरीचा उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

$
0
0
बागलाण तालुक्यात बाजरी कापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मजूर टंचाईचा सामना करतानाच बाजरी कापणीचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टिक कॅरिबॅगचा त्र्यंबकमध्ये सर्रास वापर

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे प्रांताधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेबरोबरच प्लास्टिक कॅरिबॅग वापराबाबत तपासणी केली असता नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला. शहरात अस्वच्छेतेबरोबरच प्लास्टिक कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मांजरपाडासाठी खर्चाला हवी परवानगी

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागाच्या सिंचनासाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प समजल्या जाणाऱ्या 'मांजरपाडा वळण योजना' यासाठी प्राप्त निधी खर्चाला परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मनमाडमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0
शहर व परिसरात डेंग्यू व मलेरियाने नागरिकांना त्रस्त केले असून, शहराचे आरोग्य धोक्यात आल्याने मनमाड नगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात वाढले डेंग्यूचे संशयित रुग्ण

$
0
0
सटाणा शहरासह परिसरात डेंग्यूसदृश्य आजारांची मोठ्याप्रमाणात लागण झाली असून, तब्बल शंभराहून अधिक रुग्णांची संख्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सटाणा ग्रामीण रुग्णालयाने सहा रुग्णांची अधिकृत माहिती दिली असली तरीही खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने या रुग्णांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय

$
0
0
डेंग्यू व इतर साथीच्या आजारांनी पाय पसरल्याने रुग्णांच्या संख्येत ‌दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय मालेगाव येथे आमदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन व आढावा बैठकीत घेण्यात आला.

दूषित पाण्यामुळे सरपंचास कोंडले

$
0
0
तालुक्यातील सायगाव येथे शुक्रवारी, जंतू मिश्रित पाणीपुरवठा झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी माजी सरपंच भागुनाथ उशीर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गोरख उशीर, गटनेते गणपत खैरनार, ग्रामसेवक रवींद्र शेलार यांना चार तास कोंडले होते. दरम्यान, पाणीपट्टी वाढ प्रकरणीही चौकशी करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

कृतिका नक्षत्र आज अडीच वाजेपर्यंत

$
0
0
पंचवटीतील श्री कार्तिक स्वामी मंदिरात श्री काशी नाटकोटाई नगर छत्रम् मँनेजिंग सोसायटीच्या वतीने कार्तिक स्वामी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात आहे. यात कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. गुरुवार सुरू झालेले कृतिका नक्षत्र शनिवार, ८ नोव्हेंबर दुपारी अडीचपर्यंत आहे.

पर्यावरण संवर्धन सर्वांचीच जबाबदारी

$
0
0
पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कायद्यांचे पाठबळ मिळत असले तरी केवळ तेवढ्यानेच संवर्धन होईल असे नाही. अशा कायद्यांचा आदर होणे आवश्यक असून ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असा सूर पाचव्या राज्यस्तरीय ग्रीह परिषदेच्या पहिल्या दिवशी उमटला.

‘हे राम’ ने साधला प्रेक्षकांच्या मनाशी संवाद

$
0
0
कुप्रवृत्तींशी झुंज घेताना सात्व‌िक प्रवृत्तींचं होणारं मरण अन् त्यातील नैराश्यातून सात्व‌िक प्रकृतीच्याही अंगी मुरणारं राठपण, असा व‌िषय ‌ज‌िवंत करीत ‘हे राम’ या एकांकिकेने प्रेक्षकांची दाद ‌म‌िळव‌िली.

‘कोरडा दिवस’ मोहिमेस उत्तेजन

$
0
0
डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने कोरडा दिवस पाळण्यासाठी नागरिकांना उत्तेजन देणे आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन करण्याचा सल्ला आमदार देवयानी फरांदे यांनी दिला. आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार फरांदे यांनी डेंग्यूबाबत माहिती घेतली.

डेंग्यूला रोखण्यासाठी कारवाई

$
0
0
राज्यभरात डेंग्यूने उच्छाद मांडला असून, डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने फौजदारी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत डेंग्यूमुळे तीनपेक्षा जास्त व्यक्तिंचे बळी गेले आहेत.

१५ दिवस जनजागृती मोहीम

$
0
0
डेंग्यूला रोखण्यासाठी स्वच्छतेसह जनजागृती देखील महत्त्वाची असल्याने पुढील १५ दिवस आरोग्य विभागातील कर्मचारी काम संपल्यानंतर विविध भागात जनजागृती करणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

तरुणाचा गोळी झाडून खून

$
0
0
मनमाड-येवला मार्गावरील सावरगावजवळ पूर्व वैमनस्यातून चुलत काका आणि शालकानेच हरियाणा येथील ३५ वर्षीय तरुणाचा गावठी कट्ट्याने गोळी झाडून खून केला. पोलिसांनी काही तासातच चक्रे फिरवून दोघांना ट्रकसह ताब्यात घेतले आहे.

तीन बसची तोडफोड

$
0
0
नाशिकरोड येथे शुक्रवारी शहर वाहतुकीच्या तीन बसवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. यात एका बसची महिला वाहक जखमी झाली. तसेच, तीनही बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

डेंग्यूचा घट्ट फास

प्रशासन हवे पारदर्शी अन् गतिमान

$
0
0
नाशिकमध्ये सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी असण्यासाठीच मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप ही मागणी कागदावरच आहे. विविध प्रकारची राज्य सरकारची कार्यालये एकाच ठिकाणी असावते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images