Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे

0
0
शहरातील सांडव्यावरच्या देवी मंदिराजवळ असलेल्या शुक्रवारी भैरवनाथ मंदिरात असंख्य भाविकांनी दर्शन घेऊन जयंती साजरी केली. यावेळी म्हसोबा पटांगणापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

सिंहस्थासाठी वाहनतळांची पाहणी

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित असलेल्या वाहनतळांची पाहणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केली. सिंहस्थ वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याबाबतही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

‘श्यामची आई’ ने दिले संस्काराचे धडे

0
0
आईचे प्रेम आणि तिची संस्कार करण्याची पध्दत, कधी मायेचा हात तर कधी छडीचा मार, अशा एकापेक्षा एक प्रसंगातून शुक्रवारी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स आयोजित साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या नाटकाचे.

राणेनगर परिसरात डेंग्यूची दहशत

0
0
शहरात डेंग्यूने डोके वर काढले असून, राणेनगर परिसरात आठवडाभरात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आयुक्तांनी उचलली कडक पावले

0
0
डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कडक पावले उचलली असून, तत्काळ विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ओझरहून जानेवारीत होणार टेकअॉफ

0
0
बहुप्रतिक्षित असलेली आणि नाशिककरांची उत्कंठा शमविणारी गोड बातमी असून, येत्या जानेवारीपासून ओझरहून विमानसेवा सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तशी घोषणाच सोव्हिका एव्हिएशनने केली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डेंग्यूने झालेल्या मृत्यूंची चौकशी

0
0
नाशिक महापालिका हद्दीत झालेल्या डेंग्यूच्या मृत्यूची आणि वाढत्या प्रादूर्भावाची आरोग्य उपसंचालकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.

अवकाळी कोसळधार

0
0
हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारच्या सुमारास आलेल्या या पावसाने डेंग्यू बळावण्याची भीती व्यक्त केली जात असून, आगामी दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू

0
0
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी व हिवरगाव पावसा शिवारात झालेल्या दोन भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एक शालेय विद्यार्थी, तसेच एका वारकऱ्याचा समावेश आहे.

नागरी संरक्षण दलात भरती सुरू

0
0
नाशिक रोड या विभागाच्या नागरी संरक्षण दलात भरती सुरु होत आहे. ही भरती शाळा क्र. १०८, नेहरू नगर, नाशिक रोड येथे रविवार २३ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी चिंताक्रांत

0
0
बागलाण तालुक्यात शुक्रवारी सांयकाळी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अर्ली द्राक्ष बागांवर प्रहार केला असून शेतातील कांद्याचे ऊळे तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निफाडमध्ये द्राक्षबागांना फटका

0
0
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांना सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपून काढले. शनिवारी सकाळपासून परिसरातील गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरले होते. तर सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती.

पावसामुळे टोमॅटोचे नुकसान

0
0
जिल्ह्यात तीन दिवासांपासून पावसाने संततधार लावली आहे. या बेमोसमी पावसाने सातपूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे हजोरो एकच द्राक्ष बाग व टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे.

‘त्या’ निरागसांनीही साजरा केला बालदिन

0
0
महिंद्रा व महिंद्रा व यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी गंगापूर रोड येथील महिंद्रा जीप हाऊस येथे पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केलेल्या बालदिनानिमित्त एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांकरिता बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदस्य निवडीचा तिढा सुटला

0
0
जिल्हा परिषदेत वादग्रस्त ठरलेल्या स्थायी समितीच्या दोन सदस्यपदाचा तिढा सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत या दोन सदस्यांसह विविध समित्यांच्या २३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दोन दिवसात ११०० रेशनकार्ड वाटप

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही शिधापत्रिका वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दोन दिवसात रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळ बरखास्तच

0
0
महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय नव्या भाजप सरकारने कायम ठेवला असून, महापालिका शिक्षण मंडळात शिक्षण समित्या गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

चेन स्नॅ‌चिंगचे कनेक्शन मुंबईपासून श्रीरामपूरपर्यंत

0
0
शहरात घडणाऱ्या जबरी चोऱ्यांच्या घटनांमध्ये केवळ मुंबईचेच नव्हे तर श्रीरामपूरचेही चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका चेन स्नॅचरला अटक केली आहे. संशयित श्रीरामपूरचा राहणारा आहे. त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

खणाणली तिसरी घंटा

0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी आनंद बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिककर वीर दौडणार सात!

0
0
पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाबाबत आणि तसेच सध्या थैमान घातलेल्या डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती करण्यासाठी सात नाशिककर नाशिक ते गोवा हा सातशे किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करणार आहेत. रविवारी सायकल प्रवासाचा शुभारंभ होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images