Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पैठणी उत्पादकांना मिळणार संरक्षण कवच

0
0
अस्सल पैठणी उत्पादित करणाऱ्या येवला शहरातील विणकरांना आता वस्रोद्योग विभागामार्फत संरक्षण कवच प्राप्त होणार आहे. पैठणी विणकरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने 'क्रेडीट कार्ड' योजना राबविली जाणार आहे.

सिंहस्थात कावनईतही विकासकामे करा

0
0
विकासाच्या आराखड्यात कावनई गावाचाच विसर पडल्याचे दिसत आहे. सिंहस्थाच्या विकासकामात कावनई गावाचाही विकास कृती आराखड्यात समावेश करावा, या मागणीसाठी कावनई ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

लासलगावला शेतीमाल तारण कर्ज योजना

0
0
लासलगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तूर, मूग उडीद, सोयाबीन, चना, ज्वारी, मका व गहू हा शेतमाल एकाचवेळी बाजार आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांची होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लासलगाव बाजार समितीतर्फे सन २०१४-१५ या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा महत्वाचा निर्णय सदस्य मंडळाने घेतला आहे.

भातपिकाचे अतोनात नुकसान

0
0
गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या भातपिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडातला घास हिरावून घेतला आहे.

व्यावसायिक गाळेधारकांना त्र्यंबकेश्वरमध्ये नोटिसा

0
0
त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समिती कार्यालया लगतच्या व्यावसायिक गाळेधराकांना दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजविल्याने खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या विशेष सभेवर या निर्णयाचे पडसाद उमटले.

‘कळत नकळत’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0
मतिमंदांच्या समस्यांवर आज समाजात बरीच जाणीवजागृती झालेली आहे. त्यामानाने गतिमंदांच्या प्रश्नांकडे अजूनही तितकीशी जागृती दिसत नाही. या समस्येवर ‘कळत नकळत’ या नाटकातून प्रकाश टाकण्यात आला.

मेटफोर्मिन औषध मधुमेहींसाठी संजीवनी

0
0
जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने एपीआय नाशिक शाखा व नाशिक मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी मधुमेह उपचार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

‘सखाराम’चे उत्तम सादरीकरण

0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रविवारी विजय तेंडुलकर लिखीत सखाराम बाइंडर या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

नांदूरमध्यमेश्वरला पक्षीदर्शन महाग

0
0
महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी दर्शन महाग झाले आहे. प्रवेश फी सह पार्किंगच्या दरात वनविभागाने वाढ केली असली तरी या ठिकाणी येणाऱ्या पक्षी निरीक्षकांच्या सुविधेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘पंत प्रेमध्वज’ निमित्त कार्यक्रम

0
0
अंकात सेवा पंत भजनी मंडळाच्यावतीने शहरात श्री पंत प्रेमध्वज परिक्रमा सोहळा आयोजित केला असून, २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शेतमालाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा’

0
0
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतमालाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विविध उपक्रमांनी बालदिन साजरा

0
0
नाशिक यूथ प्रतिष्ठानतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली गावात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील १२३ मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. सुजित कुदळे, अमोल येवला, करण पाटोळे उपस्थित होते.

गो हत्या रोखण्यासाठी मृत्यूदंड हवा

0
0
‘गोवंश हत्या रोखायची असेल तर गो हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंड हीच कठोर शिक्षा असणारा कायदा अच्छे दिनचा नारा देणाऱ्या नवीन सरकारने तातडीने संमत करायला हवा.’ असे मत विश्व हिंदू परिषद तसेच भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी रविवारी नाशिक येथे केले.

जीएसटी करप्रणाली सुटसुटीत व्हावी

0
0
जीएसटी करप्रणाली सुटसुटीत व्हायला हवी. कुठलाही नवीन कर अंमलात आणताना सरकारला ज्या अडचणी येतात त्या तात्कालीक असतात. जीएसटीकरिता सरकारमध्ये एकमत होणे गरजेचे असून जीएसटी करप्रणाली हे पुढच पाऊल आहे.

जिल्ह्यात पावसाचा अवकाळी कहर

0
0
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावत तारांबळ उडवली. यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीत आणखीनच भर पडली असून उरलेसुरले पीकही मातीमाले झाले आहे.

कोर्टाला हवे इन्फ्रास्ट्रक्चर

0
0
शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या जिल्हा कोर्टाची सध्याची जागा अपुरी ठरू लागली आहे. पक्षकारांचा राबता, वक‌िलांची वाढलेली संख्या यामुळे सर्वांनाच कोर्टामध्ये अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. जागेची उपलब्धता आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर ही सद्दस्थितीमध्ये कोर्टाची सर्वात मोठी निकड आहे.

अवकळा!

0
0
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने रविवारी सलग चौथ्या दिवशी जोरदार तडाखा दिला, तर शहरात सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाचवाजेपासून तास-दीडतास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत त्याच्या अंमलबजावणीसाठी नानासाहेब प्रतिष्ठानने राज्यात पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्येही रविवारी या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

फेरीवाल्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन

0
0
फेरीवाल्यांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. नाशिक महापालिकेने हेतूपूरस्कर शहर फेरीवाला समिती सदस्यांचे मानधन रोखले आहे.

डॉ. मदनूरकर यांना प्रथम पारितोषिक

0
0
इंग्लड येथे झालेल्या जागतिक स्तरावरील युरोपियन सोसायटी ऑफ सर्जिकल आँकोलॉजीच्या परिषदेत कॅन्सर सर्जन डॉ. नागेश मदनूरकर यांच्या पोस्टर प्रेझेंटेशनला प्रथम पारितोषित मिळाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images