Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
दळवट येथील आदिवासी आश्रमशाळेत बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्या की हत्या असा संशय मृताच्या नातलगांनी उपस्थित करीत यासंदर्भात अभोणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘‍त्या’ रात्री घडले ‘ते’ सारे भयानच!

$
0
0
मोखाडा तालुक्यातील धामणशेत येथील भावंडे गोविंद पुना दोरे, काशिनाथ पुना दोरे यांनी घरातील सुखासाठी आई, बहिण व मावशीला चेटकिन ठरवून बळी देण्याचे ठरविले.

‘मोहे पिया’ने महोत्सवाची सांगता

$
0
0
पराक्रमी योध्दा, पितापुत्रांच्या पहिल्या भेटीची आस तसेच दोघांच्या शौर्याचे चित्र ‘मोहे पिया’ या नाटकात सादर करण्यात आले. संस्कृत नाटककार प्रिया बावरी भास लिखित मध्यम व्यायोग या हिंदी नाटकाचे रुपांतर रंगपीठ थिएटर मुंबईच्या वतीने नुकतेच सादर करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात नाशिकचा झेंडा

$
0
0
गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने नाशिक रनचे आयोजन केले जाते. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने पंधरा हजार नागरिकांनी यावर्षी ‘नाशिक रन’मध्ये सहभाग झाले.

चर्चासत्रात ३३ मुद्यांवर चर्चा

$
0
0
केंद्रिय अर्थसंकल्प फेब्रवारी महिन्यात सादर केला जाणार आहे. यासाठी केंद्रिय अर्थसंकल्पात काय असावे किंवा काय नसावे याबाबत उद्योजकांकडून सूचना लघु उद्योग भारतीने मागविल्या होत्या.

कुटुंबाच्या सुखासाठी आई, मावशीचा बळी

$
0
0
रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी घटना घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी उघडकीस आली. कुटुंबाच्या सुखासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून आई, बहिण व मावशी चेटकीन असल्याच्या संशयावरून दोघा भावांनी तिघींचा बळी देण्याचा प्रयत्न केला.

कसाऱ्याजवळ अपघात; ८ विद्यार्थी जखमी

$
0
0
कांदिवली येथील गुंडेजा एज्य‌ुकेशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या लक्झरी बसला कसाऱ्याजवळ मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यालगत्या खड्ड्यात गेल्याने एका विद्यार्थिनीसह आठ विद्यार्थी जखमी झाले तर दोन शिक्षिकांना मार बसल्याने त्यांना उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.

एलबीटीची विक्रमी वसुली

$
0
0
बँक खाते गोठवण्याची मोहीम बंद करण्यात आली. त्यातच स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याच्या राजकीय घोषणा सुरू झाल्या.

साडेसातशे शिक्षकांची पदे रिक्त

$
0
0
जिल्हा परिषदेतील अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळामंध्ये शिक्षकांची ७४९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीअंतर्गत जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या शिक्षकांना तीन वर्षापर्यंत कार्यमुक्त न करण्याचा ठराव समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

रेल्वे सुरक्षादल केंद्राचे आधुनिकीकरण

$
0
0
केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या सामनगाव प्रशिक्षण केंद्राचे एप्रिलपर्यंत आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या केंद्राची उमेदवार क्षमताही वाढविणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक श्रीकृष्ण चौधरी यांनी मंगळवारी दिली.

पिता नच तू तर वैरी...

$
0
0
घटस्फोटीत मुलीने त्वरित पुनर्विवाह करावा म्हणून पित्यानेच तीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. जीव वाचवून पळणाऱ्या या युवतीला जेलरोडच्या दांपत्याने वेळीच आश्रय दिल्यामुळे ती पुन्हा बचावू शकली. याप्रकरणी पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

फोटोग्राफी व्यवसायाला चांगले दिवस

$
0
0
फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन फोटो गॅलरी कार्यरत करावी तरच नाशिकच्या फोटोग्राफर्स आणि फोटोगाफीला चांगले दिवस येतील, असे मत उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी व्यक्त केले. फोटोग्राफर्स वेल्फेअर सोसायटीच्या वतीने फोटोग्रार्फससाठीच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती

$
0
0
नाशिक शहरात पुढील वर्षी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेने शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली होती. परंतु सिडको, सातपूरमधील रस्त्यांच्या रखडलेल्या कामाबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच रस्त्यांची कामे वेगाने सुरू झाली.

पालकमंत्री घेणार सिंहस्थाचा आढावा

$
0
0
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंहस्थ समन्वयक गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी सिंहस्थ आढावा बैठक होणार आहे. पालकमंत्री पहिल्यांदाच ही बैठक घेणार असून, त्यानंतर ते सिंहस्थ कामांचा पाहणी दौराही करणार आहेत.

करिअरच्या अफाट संध‌ी

$
0
0
सद्यस्थ‌तिीत भारताचे अर्थकारण हे सेवा क्षेत्रावर बहुतांशी अवलंबून आहे. या क्षेत्राचा द‌विसेंद‌विस देशात होणारा व‌स्तिार लक्षात घेता कॉमर्स व‌द्यिाशाखेत व‌द्यिार्थ्यांना करिअरच्या अफाट संधी आहेत, असा सूर सी. ए. व‌द्यिार्थी राष्ट्रीय परिषदेत व्यक्त झाला.

आंदोलन अडले लेखी आश्वासनावर

$
0
0
आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या बिऱ्हाड आंदोलकांची मागण्यासंदर्भात मंगळवारी आदिवासी विकास मंत्र्यासोबत यशस्वी चर्चा झाली.

नववर्षात अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0
सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर आलेली सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी नववर्षात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः महापालिकेच्या ताब्यातील रस्ते आणि त्यावरील सामासिक अंतर मोकळे करण्यास प्राधन्य दिले जाणार आहे. ही माहिती महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.

तिसऱ्या क्रमांकाचे शहर कोणते?

$
0
0
‘टाइम्स ग्रुप’ला यंदा १७५ वर्षे पूर्ण होत आहेत. इतक्या प्रदीर्घ वर्षांची परंपरा असलेला माध्यम समूह हा जगभरातच नावलौकिक मिळविलेला आहे. १९६२मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे मराठी दैनिक महाराष्ट्रातील वाचकांसाठी उपलब्ध करुन दिले.

सेलिब्रेशनवर भरारी पथकांची नजर

$
0
0
हॉटेल, बार किंवा व‌िनयार्डमध्ये होणाऱ्या नवीन वर्षाच्या जल्लोष तसेच सेलिब्रेशनवर भरारी पथकांची नजर राहणार आहे. जिल्हा करमणूक कर शाखेने दहा पथकांची नियुक्ती केली असून ही पथके नाशिक शहर परिसरातील विविध हॉटेल्सची तपासणी करणार आहेत.

कर्जमंजुरीसाठी लाच घेणाऱ्यास अटक

$
0
0
नवीन प्रवासी बस विकत घेण्यासाठीचे कर्जप्रकरण मंजुरीसाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांकडे पाठविण्याकरीता २ लाख रूपयांची मागणी करून ५० हजारांचा पहिला हप्ता घेणाऱ्या जिल्हा व्यवस्थापकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images