Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...तर द्वारकेची फुटेल वाहतूक कोंडी

0
0
गेली अनेक वर्षे (खरे तर दशकेच) द्वारका सर्कलच्या ठिकाणी असलेल्या वाहतूक समस्येवर उपाय शोधण्याचे वाहतूक, महापालिका, पोलिस व बांधकाम विभाग यांचे कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

एसटी प्रवास : एक ग्राहक सेवा

0
0
सुखकर प्रवासासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. चांगल्या सुविधायुक्त प्रवासासाठी तो पैसाही मोजतो. परंतु, एवढे करूनही कधीकधी त्याला अनंत अडचणींच्या सामना करावा लागतो.

वाचनाने राष्ट्रभक्ती वाढली पाहिजे

0
0
ग्रंथ हेच गुरू असून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन केले पाहिजे. सर्व प्रकारच्या वाचनाने तुम्हाला समृध्द होता होईल. शिक्षणामध्ये स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर या राष्ट्रप्रेमी व्यक्तींच्या साहित्याचाही समावेश झाला पाहिजे.

फेब्रुवारीपासून नवीन सेतू

0
0
नाशकात कार्यरत असलेल्या शहर आणि ग्रामीण या दोन्ही सेतूंमध्ये अामूलाग्र बदल घडवितानाच येत्या फेब्रुवारीपासून नवे सेतू कार्यरत होणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून, सेतूसाठी इच्छूक कंपन्यांची मंगळवारी तांत्रिक चाचणी घेण्यात येणार आहे.

खातेप्रमुखांनाही धरणार जबाबदार

0
0
महापालिकेविरोधात तसेच महापालिकेकडून कोर्टात दाखल केलेल्या अनेक खटल्यांमध्ये विरोधात निकाल लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

सहा गाळे जप्त

0
0
महापालिका प्रशासनाने कारवाई करीत प​श्चिम विभागातील ६२ थकबाकीदार गाळेधारकांकडून १० लाख १० हजार ४२७ रूपयांची वसुली केली. याबरोबर थकबाकी भरण्यास टाळटाळ करणाऱ्या सहा गाळेधारकांच्या गाळ्यांवर जप्तीची कारवाई केली.

कथनी से करणी भली

0
0
दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन होते. प्रत्यक्षात मात्र नियम पाळणाऱ्यांचे प्रमाण वाढत नाही. अपघातांचे प्रमाण कमी होत असले तरी ते समाधानकारक नाही.

आदिवासींचे गडावर महासंमेलन

0
0
आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने २२ वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन येत्या बुधवारपासून (दि. १४) सप्तशृंग गडावर होणार आहे.

बासरी वादकांची व‌िक्रमाला गवसणी

0
0
अंगाला स्पर्शून जाणाऱ्या थंड वाऱ्यात कानावर पडणारे बासरीचे सामूहिक मधूर स्वर, बाह्य जगाचा व‌िसर पाडणारा ओंकाराचा सामूहिक नाद अन् अंतर्मुख बनू पाहणाऱ्या साधकांच्या च‌ित्ताचा ठाव घेणारी गुरुवाणी...

आमदारकीचा आज फैसला

0
0
नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील बाद मत प्रकरणी दाखल केलेल्या शिवाजी सहाणेंच्या याचिकेवर आज (दि.१३) सकाळी अकरा वाजता अंतिम सुनावणी होणार आहे.

फुलला रे वसंत..!

0
0
वसंत गिते अखेर पक्षाच्या चार माजी आमदारांसह ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा ढाण्या वाघ गेले काही दिवस चक्क खऱ्याखुऱ्या बिबट्याप्रमाणे भरकटला होता.

वसंत गिते, मेंगाळ भाजपवासी

0
0
विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर मनसेपासून दुरावलेल्या मनसेच्या चार माजी आमदारांचा भाजपमधील बहुप्रतीक्षीत प्रवेश सोहळा मुबंईत उद्या (ता.१३) मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार आहे.

गोदेत पायही बुड‌विणार नाही !

0
0
‘नाश‌किच्या गोदेमध्ये म‌सिळणारे नाले पह‌ल्यिांदा तातडीने बंद करावेत. गोदावरी, नासर्डी आण‌ि कप‌लिा या नद्यांना अल्पावध‌ीत प्रदूषणमुक्त करावे. या स्थ‌तिीत गोदास्नानाची कल्पना तर दूरच पण हे पाणी पाय बुडव‌ण्यिासही योग्य नाही’, अशा परखड शब्दात आर्ट ऑफ ल‌व्हिींग परिवाराचे मार्गदर्शक श्री श्री रव‌शिंकर यांनी भूम‌किा मांडली.

जयंत जाधव यांची आमदारकी रद्द

0
0
माजी मंत्री छगन भुजबळ यांना आणखीन एक झटका बसला आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील बाद मत प्रकरणाचा निकाल शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या बाजूने लागला असून आमदार जयतं जाधव याची आमदारकी रद्द ठरवली आहे.

हे सरकार तर गुजरातसाठीचे

0
0
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी नसून, गुजरातच्या जनतेसाठी असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

अपघातानंतर रस्त्यावर रिकाम्या बाटल्यांचा खच

0
0
उपनगरनाका येथे मंगळवारी ट्रक आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक होऊन दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रकमधील दारुच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर पसरल्याने बघ्यांसाठी तो उत्सुकतचा विषय ठरला.

वर्तमानातील जीवन-जाणीवांचा रंगखेळ

0
0
चित्रकार विनायक टाकळकर व संगीता टाकळकर यांच्या निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे सुरू झाले आहे. हे प्रदर्शन १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानिमित्त....

‘व्हॉटस् अॅप’न जिंकली मने

0
0
नाशिकची रंगभूमी म्हटलं की वेगळेपण ठरलेलचं. त्यामुळे अपेक्षापूर्ती करण्यासाठी संघर्षही ठरलेला. हा अनुभव नंदुरबार येथे झालेल्या एकांकिका स्पर्धेत आला. नाशिकच्या ‘व्हॉटस् अॅप’ने जीभाऊ करंडकावर सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळविला तो एकांकिकेच्या उमटलेल्या अर्थामुळे.

अवतरले खंडोबा, म्हाळसाई अन् बाणाई

0
0
अवघ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असलेले खंडोबा, म्हाळसाई आणि बानू साक्षात भक्तांच्या भेटीला आले तर, तो आनंदाचा परमोच्च क्षण असेल. हा क्षण सोमवारी चंदनपुरीतील हजारो भाविक भक्तांनी अनुभवला.

शिक्षण पध्दतीत बदल होणे गरजेचे

0
0
वर्तमानात अनेक प्रश्नांनी आपल्या सर्वांना अगदी घेरून टाकले आहे. दररोज नव्याने निर्माण होणारे प्रश्न चिंतेचा विषय बनली आहेत. तरीही सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाल्यास हे प्रश्न सहजतेने सटतील, असे प्रतिपादन गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी मनमाड येथे केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images