Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कुंभमेळ्यात कोणी हरवणार नाही

0
0
एनआयसी विभागाने ‘ट्रॅक द मिसींग चाईल्ड’ ही वेबसाईट विकसित केली आहे. त्यामुळे सिंहस्थात बेपत्ता व्यक्ती शोधण्यास मोठी मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

धूम ‘उत्सव’ची

0
0
लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, पीके, साधू महाराज आणि अट्टल गुन्हेगारांसोबत पोलीस हे एकत्र येत फोटोसेशन करत आहेत असं अनोखं चित्रं पाहण्याचा योग ‘मेट भुजबळ नॉलेज सिटी’त ‘कॉश्चूम डे’च्या निमित्ताने पहायला मिळाला.

आज हळदीकुंकू आणि किटी

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘ऋतुरंग परिवार’ आणि ‘दंडे ज्वेलर्स प्रा. लि.’ यांतर्फे खास नाशिकरोड परिसरातील महिलांसाठी ‘गोडवा संक्रांतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पार्सल पॉईंट्स आवडीचे

0
0
हॉटेल संस्कृतीच्या दीर्घ वाटचालीनंतर आता नाशिकमध्ये रुजू लागली आहे ती पार्सल संस्कृती. जागा आणि मनुष्यबळाच्या वाढत्या किमतींमुळे शहरात आज पार्सल पॉईंट्स मोठ्या प्रमाणाववर सुरू होऊ लागले आहेत.

कार्निव्हल येतोय...!

0
0
गाणी, डान्स, मि‌मिक्री, स्किट्स, अशा धम्माल परफॉर्मन्सेससाठी यंगस्टरर्सना आता जोरदार तयारी करावी लागणार आहे. कारण तुमचा आवडता ‘नाशिक टाइम्स कार्निव्हल’ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.

वाईन शॉपला विरोध

0
0
देवळा येथील कळवण रस्त्यावरील नागरिकांना विश्वासात न घेता वरिष्ठांच्या मर्जीने नव्याने `वाईन शॉप` चालू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अतिक्रमणविरोधी मोहिमेला विरोध

0
0
नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सिहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली असून ही कारवाई अन्यायकारक असल्य़ाच्या निषेधार्थ गुरुवारी नाशिकरोड परिसरात सर्व पक्षीय मोर्च काढण्यात आला.

शाळांमध्ये मॉकड्रील

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील मराठा हायस्कूल आणि रासबिहारी स्कूल येथे महापालिकेच्या अग्मिशमन विभागातर्फे मॉकड्रील घेण्यात आले.

कॉलेज कॅम्पस न्यूज

0
0
नाशिकच्या कॉलेजांमधील महत्त्वाच्या घडामोडी

रेडीरेकनरच्या फूटनोट्सला स्थग‌ि‌ती?

0
0
रेडीरेकनरबाबत यंदा जाहीर झालेल्या जाचक फुटनोट्सला स्थग‌िती द्यावी, अशी आग्रही मागणी क्रेडाईच्या वतीने महसूल मंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी (द‌ि. २३) नाश‌िक दौऱ्यावर आहेत. यावेळी क्रेडाईचे पदाध‌िकारी व लोकप्रत‌िन‌िधी यांचे श‌िष्टमंडळ त्यांची भेट घेऊन समस्या मांडणार आहेत.

हायटेक सर्व्हे

0
0
घरपट्टी व विविध कर वाचवण्यासाठी बिल्डरांसह नागरिकांनी आपल्या मिळकतींसदर्भात सादर केलेली चुकीची माहिती आता महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नव्या हायटेक सर्व्हेत उघड होणार आहे.

खाऊ गल्ली:'त्या' गाड्यांचे काय?

0
0
खाऊ गल्लीमधील गाड्यांवर येणारे ग्राहक रस्त्यावरच गाड्या लावून आरामात गप्पा मारत आनंद लुटतात. अर्थात त्यांचा आनंद त्याना लखलाभ होवो, त्याबद्दल आक्षेप नाही. पण ह्या गाड्या अतिक्रमण विभागाच्या कार्यकक्षेत येत नाहीत का?

नाशिक: शनिवारपासून कुंभथॉन

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि या वैश्विक सोहळ्यातील विविध बाबींचे नियोजन करण्यासाठी कुंभथॉन या संकल्पनेची चौथी कार्यशाळा येत्या शनिवारपासून (२४ जानेवारी) सुरु होणार आहे.

लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

0
0
मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील संदीप खैरनार यांनी आपल्या लग्नपत्रिकेतून "लेक वाचवा , देश वाचवा " हा संदेश देण्याचा समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्रंट सीटवर बसवल्यास दंड

0
0
रस्ता सुरक्षा सप्ताहचा गाजावजा असताना नियमांकडे कानाडोळा करीत फ्रंट सीट बसवून रिक्षा हाकणाऱ्या ५३५ रिक्षाचालकांवर मागील १८ दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आज पालखी सोहळा

0
0
गणेश जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २३) शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध गणेश मंदिरांमध्ये पालखी, कीर्तन, प्रवचनासह महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत.

गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव

0
0
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील न‌िर्मल कॉन्व्हेंट शाळेजववळील श्रींच्या समाधी मंद‌िरात हा सोहळा पार पडणार आहे.

३ हजार ५३ वाहने बेपत्ता

0
0
मागील पाच वर्षात चोरट्यांनी शहरातील तब्बल ३ हजार ७६९ वाहनांवर हात साफ केला आहे. चोरट्यांचा वाहन चोरीचा सपाटा किंचतही कमी झाला नसून त्या तुलनेत चोरट्यांना पकडताना पोलिसांची दमछाक होते आहे.

हरित कुंभच्या बैठकीकडे नागरिकांनी फिरवली पाठ

सक्षम लोकशाही : विरोधी पक्ष हवाच

0
0
विधायक कामासाठी सत्तेचा वापर कसा करायचा हे विरोधी पक्ष दाखवून देत असतो. सध्या देशात विरोधी पक्षच नसल्याने सत्ताधारी सम्राट बनू पाहत असून ते लोकशाहीसाठी घातक आहे. सक्षम लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक आहे, असे प्रतिपादन माध्यमतज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images