Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बुफे संस्कृती

$
0
0
जेवणासाठी एकत्रितपणे देशीविदेशी पदार्थांचा पर्याय म्हणून बुफे प्रकाराला ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. कॉर्पोरेट बुफे प्रकारात तर लंच आणि डिनर दोन्हीसाठी खास पॅकेज उपलब्ध आहेत. फक्त कॉर्पोरेटसाठी नव्हे तर कुटुंबासोबत जेवायला जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही नाशिकमध्ये वाढत आहे.

ध्येयवेडी मनीषा

$
0
0
आव्हानांवर मात करीत स्त्री जेव्हा स्वतंत्रपणे उभी राहते, तेव्हा ती केवळ स्त्री राहत नाही, तर तीला शक्तीची उपमा का दिली जाते याचा प्रत्यय येतो. तिचं यश अनेकांच्या जीवनाचा आधार बनतं.

...अशी हौस फिटली

$
0
0
मुन्नाभाई एमबीबीएस मधला लकी सिंग आठवतोय. वेगवेगळ्या मोठ्या माणसांसोबत फोटो काढून घेण्याची त्याची हौसच भागत नाही. समाजात असे अनेक लकी सिंग आहेत. शहरात कुणी मोठं आलं की हे आपले फोटोसाठी पुढे. परंतु त्यात कधी कधी या लकीचे लक जोरावर नसते. असाच एक किस्सा नुकताच घडला.

उसाची शेती उद्ध्वस्त करा

$
0
0
पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर लादलेला ऊसशेतीचा वसाहतवाद मोडून काढा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना केले. सूक्ष्म सिंचनाशिवाय केलेली उसाची शेती तर उद्ध्वस्त केली पाहिजे; अन्यथा दुष्काळ शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करेल, असे ते म्हणाले.

शहरातील खेडी अद्याप दूरच

$
0
0
‘एसटीबी’च्या (सेट टॉप बॉक्स) दरांतील तफावत, एप्रिलनंतर नेमके किती पैसे आकारले जातील, सर्व चॅनेल दिसतील का, अशा संभ्रमावस्थेत असतानाही ८० टक्क्यांहून अधिक केबलधारकांनी ‘एसटीबी’ला आपलेसे केले आहे. शहरात अशी परिस्थिती असली तरीही या बदलापासून महापालिका हद्दीतील ग्रामीण भाग मात्र दूरच आहे.

आम्हाला हवी ‘हॉलिडे स्पेशल’

$
0
0
उन्हाळ्याची सुटी लक्षात घेत रेल्वेतर्फे देशभरात समर स्पेशल किंवा हॉलिडे स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या जातात. याच निकषानुसार उत्तर महाराष्ट्रासाठी मुंबई ते भुसावळ विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

धुळ्यात पोलिसाला मारहाण, राष्ट्रवादीचा नगरसेवक फरार

$
0
0
धुळ्याच्या आझादनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा शोध सुरू आहे.

शहरातील खेडी अद्याप दूरच

$
0
0
'एसटीबी'च्या (सेट टॉप बॉक्स) दरांतील तफावत, एप्रिलनंतर नेमके किती पैसे आकारले जातील, सर्व चॅनेल दिसतील का, अशा संभ्रमावस्थेत असतानाही ८० टक्क्यांहून अधिक केबलधारकांनी 'एसटीबी'ला आपलेसे केले आहे.

API हल्लाप्रकरणी नगरसेवकपुत्रांना अटक

$
0
0
असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर धनंजय पाटील यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचे मुलगे देवा आणि भूषण यांना अटक केली. कोर्टाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अखेर कलाग्रामला गोवर्धनचाच आधार

$
0
0
नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या देशातील चौथ्या आणि राज्यातील दुसऱ्या कलाग्रामसाठी अखेर गोवर्धन गावाजवळील जागा निश्चित झाली आहे.

कुठं गेलं ग्राहक हित?

$
0
0
सध्या देशभरात डिजीटल क्रांतीच्या निमित्तानं केंद्र सरकारचा ग्राहक हितविरोधी कारभार चव्हाट्यावर येऊ लागलंय. ग्राहकांच्या माथी आधी 'सेट टॉप बॉक्स' मारायचे आणि नंतर पॅकेज जाहीर करण्याच्या धोरणामुळे हे पाऊल नेमकं डिजीटायजेशनसाठी की सेट टॉप बॉक्स उत्पादक कंपन्यांसाठी, अशी शंका यायला लागलीय.

... तर जूनमध्येच आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा अधीक्षक, शिक्षक आणि नाशिक कर्मचारी संघटना यांचा नाशिक विभागीय मेळावा कळवण येथे नुकताच झाला. विविध मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करून सरकारला आपली ताकद दाखवून देऊ, असा निर्धार या वेळी करण्यात आला.

मन्याड धरणातून निघाला विक्रमी गाळ

$
0
0
चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणातून आतापर्यंत कधीही काढला न गेलेला गाळ यंदा लोकसहभागातून काढण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या धरणातून आतापर्यंत विक्रमी एक लाख २५ हजार ट्रॅक्टर गाळ काढला गेला आहे. हा हजारो ट्रॅक्टर गाळ शेतात टाकण्यात येत आहे.

झेंडे लावण्यावरून हाणामारी

$
0
0
शिवजयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या स्टेजच्या ठिकाणी कोणत्या रंगाचे झेंडे लावायचे, या कारणावरून झालेल्या हाणामारीत दोघे जबर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागरगोजेंच्या कोठडीत वाढ

$
0
0
खरेदी झालेल्या जागेबाबत स्टॅम्पपेपरवर खोटी माहिती देऊन कोर्टात खोटा दावा करणाऱ्या प्राध्यापक आजीनाथ नागरगोजे याच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली. यापूर्वी दिलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर नागरगोजे यास शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

आठ वर्षीय मुलाची आत्महत्या

$
0
0
पंचवटीतील हिरावाडी येथील शक्ती अपार्टमेंटमध्ये राहणा-या आठ वर्षीय बालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रख्ख आभाळ कोरडी भुई

$
0
0
नळाव्दारे पाणी आले की घरातील ड्रम, हौद, बादल्या भरुन झाल्यानंतर ग्लास, वाट्या, बाटल्यासह सर्व भांडे भरुन घेणारे मनमाडकर बघितले की पाण्याचे महत्व आपोआप कळते.

द्वारका परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

$
0
0
नाशिक शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या द्वारका चौकात वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात वाहन चालविणे मुष्कील झाले असून वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवावी, अशी मागणी नाशिककर करीत आहेत.

प्राथमिक सुविधांसाठी महापौरांना साकडे

$
0
0
रस्त्याचे रूंदीकरण करणे, भुयारी गटारीमुळे उद्‍भवलेल्या समस्या दूर सारणे, पथदीप बसवणे, उद्यानांची साफसफाई करणे, घंटागाडीची वेळ नियमीत करणे अशा विविध तक्रारी समोर आणत महापौरांनी त्याकडे लक्ष देण्याची मागणी प्रभाग क्रमांक तीनमधील रहिवाशांनी महापौर यतीन वाघ यांच्याकडे केली.

उड्डाणपुलाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे

$
0
0
भुजबळ फार्म ते औरंगाबाद नाक्या दरम्यानच्या राज्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करत शनिवारी शहरातील विविध संघटनांनी मुंबई नाक्यावर आंदोलन केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images