Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परदेशी फळांची नाशिककरांना गोडी

$
0
0
नाशिककरांना परदेशी फळांची गोडी लागली असून उन्हाळ्याच्या सिझनमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात विदेशी फळांची आवक वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परदेशी फळांची विक्री दुपट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सप्तश्रुंगीला समस्यांचा विळखा

$
0
0
सप्तश्रुंग गड येथील चैत्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही येथे सोयी-सुविधांच्या नावाने बोंब दिसून येत आहे. चैत्रोत्सवासाठी तात्पुरते बसस्थानक उभारण्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.

जिल्ह्यातील ९ तालुक्यांत पाणलोट विकास

$
0
0
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सूक्ष्म पाणलोट विकास नियोजन करण्याचे ठरविले असून पथदर्शी प्रकल्पासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी नऊ व नंदूरबारमधील दोन अवर्षणग्रस्त तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

परीक्षा गैरप्रकार घटले

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये नाशिक विभागातील गैरप्रकार घटल्याचे निदर्शनास आले आहे.

फोटोसाठी साडेपाच लाख मतदारांचा शोध

$
0
0
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील एकूण साडेपाच लाख मतदारांचा शोध निवडणूक विभाग घेणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत मोहीम सुरू करण्यात आली असून विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करण्यात येणार आहेत.

नियोजनाअभावी प्रवाशांची हेळसांड

$
0
0
प्रवास मार्ग दाखविणाऱ्या पाट्यांसाठी एसटी प्रशासनाकडून हजारोंचा खर्च होऊनदेखील काचेवर खडूने मार्ग लिहिणे अद्याप कायम असल्याची बाब बुधवारी पुन्हा एकदा प्रवाशांनी अनुभवली.

नाशिकरोड विभागाच्या घरपट्टी वसुलीत वाढ

$
0
0
महापालिकेच्या नाशिकरोड विभागाने सरत्या आर्थिक वर्षात घरपट्टीच्या रकमेच्या वसुलीत मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असली तरी ठरविलेल्या उद्दिष्टामध्ये मात्र घट झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या तोंडी दिवसभर 'एमपीएससी'

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा रविवारच्या परीक्षार्थींचा सर्वच डेटाच 'करप्ट' झाल्यानंतर शहरातील विद्यार्थी दिवसभर माहिती अपडेट करण्यासाठी प्रयत्नात होते. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही विद्यार्थ्यांच्या तोंडी दिवसभर एमपीएससीचा विषय होता.

बनावट कागदपत्रांद्वारे ९९ लाखांची फसवणूक

$
0
0
कधी जमीन घोटाळा, तर कधी गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांतील सातत्य कायम असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा पुढे आले. या घटनेत नाशिकरोडच्या एका ज्येष्ठ नागरिकाला पुण्यातील तिघांनी तब्बल ९९ लाख रुपयांना गंडा घातला.

'सपकाळ'मधील स्टोअरला आग

$
0
0
त्र्यंबकरोडवरील सपकाळ नॉलेज हबमधील स्टोअर रुमला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने त्यात प्राणहानी टळली.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांची धाव मंत्रालयाकडे

$
0
0
राज्यातील २३ मेडिकल कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना 'आयुष'ने अपात्र ठरविल्याने सुमारे १७०० विद्यार्थ्यांचे करिअर दोलायमान अवस्थेत सापडले आहे. या अपात्र ठरविलेल्या मेडिकल कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसल्याची माहिती 'आयुष'ने कळविल्यानंतर हे विद्यार्थी गोंधळून गेले.

कुलगुरू अन् पाहुण्यांचा खो-खो

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लांबलेल्या पदवीदान समारंभाला एप्रिल महिन्याच्या आत मुहूर्त मिळतो आहे. शक्यतो २० एप्रिलच्या अगोदर हा सोहळा आयोजित करण्याचा मुक्त विद्यापीठाचा मानस आहे.

संभाजी ब्रिगेडचा रेल रोको

$
0
0
मराठा आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक शाखेतर्फे आज नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेल रोको करण्यात आला.

'चॉईस नंबर'पोटी ७ कोटींची लॉटरी

$
0
0
लोकांच्या आवडीनिवडीपोटी सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडत असेल, यावर चटकन विश्वास बसणार नाही. मात्र वाहनांच्या नंबरवरील प्रेमामुळे नाशिक विभागातून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

एम. फार्मसीचा निकाल १०० टक्के

$
0
0
एम. फार्मसी या औषध निर्माणशास्त्र शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा पुणे विद्यापीठाचा निकाल नुकताच लागला आहे. यात संदीप फाऊंडेशनचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. एन. चौधरी यांनी दिली.

डिझेल दाहिनीला वाढला प्रतिसाद

$
0
0
पर्यावरणपूरक डिझेल शवदाहिनीचा वापर करण्यासाठी नाशिककरांचा कल वाढत असून गेल्या दोन वर्षांत ३००पेक्षा अधिक मृतदेहांवर या दाहिनीत अंत्यसंस्काराचे विधी करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाकडांची बचत झाली आहे.

राज यांची पालिका आयुक्तांशी चर्चा

$
0
0
उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिकेतील कारभाराचा आढावा घेतला. त्यासाठी राज यांनी महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

अन् ती मुक्त झाली!

$
0
0
उमलत्या वयात स्वप्नांवर स्वार होऊन विहार करण्याचे दिवस असताना 'ती' धुण्याभांड्यांमध्ये अन् रांधण्यात जुंपली गेली... घाण्याला जुंपल्यागत तिच्याकडून काम करून घेतलं गेलं... काम न केल्यास मारझोडही झाली...

व-हाड निघालंय 'बुंग'ने!

$
0
0
लक्ष्मण देशपांडेंनी बाप्पा अन् लवाजम्यासह लंडनला नेलेल्या वऱ्हाडाची कथा सर्वांनाच परिचित आहे. आता सटाणा तालुक्यात चर्चा सुरू आहे ती हेलिकॉप्टर अर्थात 'बुंग'ने जाणा‍ऱ्या व‍ऱ्हाडाची...

मीडियावर राज ना‘राज’

$
0
0
एरवी मीडिया व पत्रकारांशी दिलखुलास बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी नाशिकच्या मीडियाबाबत काहीसे नाराज होते. मनसेच्या महापालिकेतील कारभारावर नाशिकमधील माध्यमांकडून केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल राज यांनी ‘आम्हाला समजून न घेता बातम्या देता’ असे म्हणत आपली नाराजी बोलून दाखवली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images