Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भद्रकालीत हाणामारी; चौघांना अटक

0
0
भद्रकाली परिसरातील मोठा राजवाडा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी पोलिसांनी चौघांजणांना अटक केली. ही घटना शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रेसचा वाद अखेर संपुष्टात

0
0
इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील सीआयएसएफचे जवान व प्रेस कामगार यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या वादाचे पर्यवसन कामगारांच्या कामबंद आंदोलनात झाले होते.

कर्जमर्यादा झाली पंचवीस पट

0
0
सर्वसाधारण कर्जवाटपाची वेतनाच्या दहा पट असलेली मर्यादा यापुढे थेट पंचवीस पट करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

एसटीची वेतनवाढ असमाधानकारक

0
0
एसटी कामगारांना देऊ केलेली १३ टक्के वेतनवाढदेखील असमाधानकारकच असून, त्याचे श्रेय घेणाऱ्या एसटी कामगार संघटनेमुळे कामगारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याची टिका 'इंटक' (महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस) संघटनेचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली.

चिमुरड्यांची उन्हाळ्याची सुटी 'चिंटू २' संगे

0
0
गेल्या वर्षी मिळवलेल्या प्रचंड यशानंतर, बालचमूचा लाडका छोटा दोस्त 'चिंटू' येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 'चिंटु २ - खजिन्याची चित्तरकथा'च्या रूपाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे.

विकास वाटांच्या 'महामार्गा'वर!

0
0
रस्ते हे दोन शहरांना केवळ जोडणारे नसतात तर त्या शहरांच्या त्या खऱ्या अर्थाने विकास वाटा असतात. म्हणूनच रस्त्यांकडे लाईफलाईन म्हणूनही पाहिले जाते. नाशिकलाही महामार्गांचे जाळे पसरलेले आहे.

सभासद हवा 'खादीवाला'

0
0
इतरांना खादी वापरण्याचा सल्ला देत स्वतः मात्र त्यापासून दूर राहणाऱ्या सभासदांना कार्यकारिणीवर ठेवण्याबाबत विचार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव 'नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघा'ने सोमवारी संमत केला.

पंचवटीतील झाडांना 'ट्री गार्डस्'चा फास

0
0
शहरातील विविध भागांप्रमाणेच पंचवटीतही 'ट्री गार्डस्'ची हेळसांड सुरू असून, रोपट्यांचे रक्षण करणारे हे 'ट्री गार्ड' वाढलेल्या झाडांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. काही झाडांच्या या लोखंडी जाळ्या कधीच्याच भंगारात गेल्या आहेत, तर काही गंजत पडल्या आहेत.

कोट्यवधीच्या कामांना विनाचर्चा मंजुरी

0
0
नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड प्रभागाच्या सभेत कोट्यवधींच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. सभापती सुनिता कोठुळे यांची सभापती म्हणून पह‌िली सभा असल्याने त्या कशा प्रकारे कामकाज करतात याकडे सर्व अधिकारी व नागरिकांचे लक्ष लागून होते.

नाशिककरांनी भरला सर्वाधिक करमणूक कर

0
0
नाशिक विभागात करमणूक शुल्काच्या आधारे २०१२-१३ या आर्थिक वर्षात ३८ कोटी ४८ लाख ५३ हजाराची वसुली करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याने ९ कोटी १३ लाख ८१ हजार रुपये वसूल करत उद्दिष्टपूर्ण करण्यात आघाडी घेतली आहे.

शाळेत अॅडमिशन हवयं, पैसे द्या !

0
0
जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली शाळांच्या अॅडमिशन प्रक्रिया आता थंडावलेली असली तरी पालकांना अॅडमिशनचे अमिष दाखविणारे एजंट्सचा मात्र सक्रिय झाले आहेत.

मी कुठे जातोय?

0
0
अंबड एमआयडीसीत गाळ्यांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने तो मार्गी लागावा म्हणून भाजप उद्योग आघाडी प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प काही मार्गी लागत नाही म्हणून एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये येवून प्रादेशिक अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांना भेटण्याचे निश्चित झाले.

गोरगरीबांची अडवणूक थांबवा

0
0
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गरीबांपर्यंत पोहोचवण्यात आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सहारा सोशल ग्रुपतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सटाण्यातील पाणीकपात होणार कमी

0
0
सटाणा व देवळा शहरांसह इतर पाणीपुरवठा योजनांना जीवदान देऊन पाणीटंचाई दूर करण्यासाठी अखेर गिरणा नदीपात्रात चणकापूरचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे टंचाईशी मुकाबला करणाऱ्या दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

'स्थायी'चा निकाल २० एप्रिलला लागणार

0
0
महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २० एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली​ असून महायुती आणि महाआघाडीतील इच्छुक उमेदवारांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

नर्सचा संशयास्पद मृत्यू

0
0
बाऱ्हे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२ वर्षीय नर्सचा रविवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर रात्री अकरा वाजता तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्या तरूणीचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

वेतनवाढ करारावर तोडगा नाहीच

0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगारांच्या वेतन करारावर अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. १५ एप्रिलपूर्वी करार करण्याचे निश्चित होते.

आश्रमशाळेत नियमित वैद्यकीय तपासणी करावी

0
0
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीनी व महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाचे वाढते प्रकार पाहता आदिवासी विभागातर्फे नियमित वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

पाऊण कोटी प्रवाशांची नाशिकरोडहून रेलसफर

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मार्च अखेर २०१२- १३च्या संपलेल्या आर्थिक वर्षात ७५ लाख २५ हजार ४८९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

सिंहस्थ पार्किंगसाठी आज दौरा

0
0
सिंहस्थादरम्यान भाविकांच्या वाहतुकीची सारी भिस्त एसटी बसेसवर राहणार असल्याने, एसटीसाठी आवश्यक पार्किंगच्या जागांच्या नियोजनासाठी मंगळवारी सकाळी संयुक्त पाहणी दौरा केला जाणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images