Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

माध्यमिक शिक्षकांची दुष्काळनिधीला मदत

$
0
0
राज्यभरातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांमार्फत घेण्यात आला. सोमवारी, दुपारी ३ वाजता बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

रायझिंग हायवेज

$
0
0
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० हा रस्ता द्वारका (नाशिक) ते नाशिकरोड, नाशिकरोड ते सिन्नर, सिन्नर ते खेड राजगुरूनगर आणि खेड ते नाशिक फाटा पुणे अशा चार टप्प्यात होत आहे.

टिडीआर हवा; २५ हजार द्या !

$
0
0
चेहेडी येथील शेतजमिनीचा टिडीआर देण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालयातील इंजिनीअरने २५ हजार रूपयांची लाच मागितल्याची लेखी तक्रार महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेत्याकडे करण्यात आली आहे.

'एक्सलो'चा निर्णय आठवडाभरात

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एक्सलो कंपनीबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर यांनी दिली आहे. कामगार उपायुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे सोमवारी दुपारी बैठक झाली.

'महिंद्रा'तील आंदोलन चिघळले

$
0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या इगतपुरी प्लाण्टमधील टुल डाउन आंदोलन सोमवारी चिघळले. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. पण, त्यातही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे कंपनीतील टुल डाउन सुरूच आहे.

भ्रूणहत्येसाठी विवाहितेला मारहाण

$
0
0
स्त्रीभूणहत्या आणि अंधश्रद्धा या बाबी रोखण्यात अद्यापही यश येत नसल्याचे नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ येथे घडलेल्या एका घटनेत समोर आले आहे. तुमच्या सुनेच्या पोटात स्त्री गर्भ आहे, असे एका भोंदूबाबाने सांगितल्याने सासरच्या मंडळींनी सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला अमानुष मारहाण केल्याची घटना येथे घडली.

रचनात्मक महानगराच्या दिशेने

$
0
0
महानगराच्या दिशेन झेपावणाऱ्या नाशिकचा रचनात्मक आणि सुसंबद्ध विकास होण्यासाठीचे अनुकुल वातावरण सध्या आहे. सुयोग्य नियोजनाच्या माध्यमातूनच येत्या काळात नाशिक हे सर्वोत्कृष्ट शहर म्हणून उदयास येणे शक्य आहे.

विंचूरला अडीच लाखांचा दरोडा

$
0
0
विंचूर येथील आकाशनगरमध्ये सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी घरातल्या व्यक्तींना तलवारीचा धाक दाखवत, त्यांना काठीने मारहाण करीत सुमारे साडेदहा तोळे सोने व चांदीच्या दागिन्यांची लूट केली.

पेठरोडवरील सोसायटीचे अतिक्रमण हटवले

$
0
0
पंचवटी विभागातील पेठरोडवर असलेल्या एका सोसायटीचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून हटविले. पालिकेने यापूर्वी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणावर कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मार्केट यार्डात किरकोळ व्यापा-यांना मज्जाव

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'सेल हॉल'मध्ये आठवडाभरापासून किरकोळ व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्रीस मज्जाव करण्यात आला आहे. ही जागा शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी राखीव असल्याचे कारण पुढे करीत बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेचे अगाध ज्ञान

$
0
0
प्रसिध्दीचा सोस माणसाला इतका असतो की, माणसे त्यात वाहून जातात. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. त्यासाठी ते कुठल्या तरी धातुरमातूर संस्थेचा आधारही घेतात आणि थोडेसे काही काम केले की, त्याचा फोटो पेपरात छापून आणतात. अशाच एका प्रवासी संघटनेच्या पदाधीकाऱ्याला भारी प्रसिध्दीची हाव आहे.

वरकमाईत गुंतलेल्या सरांवर होणार कारवाई

$
0
0
शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत असतानाही खासगी क्लासेस चालविणाऱ्यांवर तसेच तेथे शिकविणाऱ्या शिक्षकांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने (पीटीए) अशी मागणी केल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेहरूण तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

$
0
0
७२ हेक्टर इतकी साठवण क्षमता असलेल्या मेहरूण तलावाचा गाळ काढण्यास प्रारंभ झाला असून दररोज ७५० ब्रास गाळ काढला जात आहे.

ट्रॅक्टर कोसळून मुलाचा मृत्यू

$
0
0
ट्रॅक्टरद्वारे शेतात नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर अचानक विहिरीत कोसळून भैय्या उर्फ योगेश भटू मिस्त्री या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास धुळे तालुक्यातील धमाणे गावाच्या शिवारात घडली.

प्रोजेक्टर खरेदीत कोट्यवधींची उधळण

$
0
0
गणवेश घोटाळ्याचे पडसाद शमत नाही तोच, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.

'रासबिहारी'बाबत शिक्षण विभाग उदासीन

$
0
0
शिक्षण संचालकांकडून सूचना मिळाल्यानंतरही रासबिहारी शाळेप्रकरणाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे.

लासलगाव, ओझरमध्ये जुगाराच्या अड्ड्यांवर छापे

$
0
0
लासलगाव व ओझर येथील जुगार अड्ड्यावर छापे टाकून ग्रामीण पोलिसांनी अंदाजे ४५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लासलगाव गावात हॉटेल कुणाल लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग रुम नं २११ येथे छापा टाकला.

जळगावात मात्र सावरले२७,५००

$
0
0
गेले तीन दिवस सर्वत्र सोन्याचा भाव कोसळत असताना मंगळवारी जळगावात मात्र दहा ग्रॅमला २७,५०० रू. असा दर वाढला. शनिवारपासून सोन्याचे भाव कोसळायला सुरवात झाली.

स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी 'त्या' बाबालाही अटक

$
0
0
विवाहितेच्या पोटात स्त्री गर्भ असल्याचे सांगणाऱ्या आणि बाबाचे ऐकून विवाहितेला मारहाण करून तिचा गर्भपात करणाऱ्या सासरच्या मंडळीला कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

कला व शिक्षण प्रसाराचा वसा

$
0
0
शिक्षण आणि कला या दोन्ही गोष्टींना आज मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. जितके महत्त्व तितकीच किंमतही यासाठी मोजावी लागते. परंतु सामाजिक बांधिलकी जपत या शिक्षण व कलेचा मोफत प्रसार करण्याचा वसा घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images