Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

औरंगाबादच्या शेतक-यांना मोबदला महिन्याभरात

$
0
0
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन येथील प्रस्तावित मेगा सिटीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला या महिनाअखेरीस देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र यांनी 'मटा'शी बोलताना दिली आहे.

आ. मनीष जैन काँग्रेसचे सहयोगी सदस्य

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन आणि आ. सुरेश जैन यांचे राजकीय शिष्य असलेले आ. मनीष जैन शनिवारी महाराष्ट्र कापूस परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले.

दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी...

$
0
0
इजिप्तच्या प्राचीन पद्धतीनुसार मृतदेह दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची कला कोकणा आदिवासी समाजालाही अवगत असल्याचे दिसते.

आ मनीष जैन काँग्रेसचे सहयोगी सदस्य

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन आणि आ. सुरेश जैन यांचे राजकीय शिष्य असलेले आ. मनीष जैन शनिवारी महाराष्ट्र कापूस परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले.

ओम साई बाल आश्रमावर पोलिसांचा छापा

$
0
0
शिंदे-पळसे येथील स्वंयसिद्ध एकात्मिक ग्रामीण विकास संस्था संचलित ओमसाई बाल आश्रम हा अनधिकृत असल्याचे सिद्ध झाले आहे. शुक्रवारी रात्री नाशिकरोड पोलिसांनी या आश्रमावर छापा घालून आश्रमातील आठ मुलींना बालनिरीक्षणगृहात पाठवले.

सर्व कापसावर राज्यातच प्रक्रिया

$
0
0
राज्यात उत्पादन होणा-या कापसापैकी ७५ टक्के कापूस आज राज्याबाहेर जात असल्याने त्याचा फायदा हा शेतक-यांना न मिळता मध्यस्थांना, दलालांना मिळतो आहे.

ताकही प्या फुंकून

$
0
0
दरवर्षी उन्हाळ्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने (एफडीए) राज्यभरात मोहीम उघडून खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. परंतु आता ही मोहीम बंद करण्यात आली असून एफडीए अत्यंत उत्तमरित्या कार्य करीत असल्याचे सांगतानाच नागरिकांनीच 'ताकही फुंकून प्यावे', असा सल्ला एफडीए आयुक्त महेश झगडे यांनी दिला आहे.

आता मनसेला पूर्ण सत्ता

$
0
0
भाजप व शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आलेल्या शिवसेना, भाजप, आरपीआय व मनसे अशा महायुतीच्या चर्चेला शनिवारी नाशिकमधून पुन्हा एकदा तोंड फुटले.

केमिस्ट दिसणार अ‍ॅप्रनमध्ये

$
0
0
जिल्ह्यातील सुमारे चार हजार केमिस्ट येत्या महिन्याभरात अ‍ॅप्रनमध्ये दिसणार आहेत. तसा निर्णय 'द नाशिक डिस्ट्रिक्ट अँड केमिस्ट असोसिएशन'च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. शनिवारी दुपारी हॉटेल ग्रीन व्ह्यू येथे ही सभा झाली.

नाशिकमध्ये आढळली ममी संस्कृती!

$
0
0
इजिप्तमध्ये हजारो वर्षांपूर्वी बांधलेले पिरॅमिड आणि त्यात जतन केलेले शव म्हणजेच ‘ममी’ जगप्रसिद्ध आहेत. इजिप्तमधील ही ममी संस्कृती नाशिकमधील कोकणा आदिवासी समाजातही रूढ असल्याचे पुरावे आढळले आहेत. इजिप्तमध्ये पिरॅमिड उभे राहिले; तर नाशिकमध्ये चिरा एवढाच काय तो फरक.

रंगकर्मींनी इन्फेनिटी कॉम्प्लेक्स काढला तर...

$
0
0
कोणत्याही क्षेत्राचं एक स्वतंत्र वर्तुळ असतं, त्या वर्तुळात बाहेरून एखादा तज्ज्ञ असामी प्रवेशला की आध‌ीच्यांना इन्फेनिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. त्यांची पळापळ होते, त्यांना वाटतं की बाहेरून माणूस आयात झालाय आता आपलं काही खरं नाही.

शिखरेवाडीतील पाणपोईची दुरवस्था

$
0
0
नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरात असलेल्या पाणपोई अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. पाणपोईवर झाडे उगविल्याने तिची दुरवस्था झाली आहे. पाणपोई हटवून नवीन पाणपोई बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोडला अतिक्रमणाचा विळखा

$
0
0
नाशिकरोड परिसराला पुन्हा अतिक्रमणाने ग्रासले असून पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे मुष्कील झाले आहे. छोट्या टपरीधारकांपासून अनेक बांधकाम व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण धोकादायक असून ही अतिक्रमणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. यावर महापालिकेने कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण घातक

$
0
0
'पाश्चात्य संस्कृतीचा आजच्या पिढीवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या संस्कृतीचे अनुकरण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. परंतु या सगळ्यात भारतीय संस्कृती मात्र पाठीमागे पडत आहे.

चर्चेतली दैवीशक्ती

$
0
0
शहरातल्या प्रत्येक चौकात धार्मिक सोहळे व मिरवणुकांमुळे उत्सवी वातावरण तयार झालंय. अशा वातावरणात भाविकांचा उत्साह तर विचारायलाच नको. तशी प्रचिती नुकतीच पंचवटीतल्या एका मंदिरात आली. मंदिराबाहेर काही तरुणांकडून भंडारा सुरू होता.

दुचाकीची डिक्की फोडून आयफोनची चोरी

$
0
0
आकाशवाणी टॉवर परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळ पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की फोडून चोरांनी ४० हजार रुपये किमतीचा आयफोन चोरी केला.

तोतया पोलिसांची दोन ठिकाणी लूट

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यक्तींना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचे उद्योग सुरूच आहेत. अशा प्रकारच्या दोन घटना शनिवारी घडल्या असून त्यात चोरट्यांनी तब्बल एक लाख ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे.

नाकाबंदीदरम्यान ५६ वाहनांवर कारवाई

$
0
0
शहराच्या एण्ट्री आणि एग्झिट पॉइंटवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान शहर पोलिसांनी ५६ वाहनांवर कारवाई करीत सहा हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी मुंबई पोलिस अॅक्टचा वापर करीत ८० टवाळखोरांविरोधात कारवाई केली.

चालत्या दुचाकीवरून युवतीवर हल्ला

$
0
0
मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या २२ वर्षीय युवतीवर पखालरोड येथे राहणाऱ्या तरुणाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळ घडली. हल्ला करून अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी त्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बांधकाम क्षेत्रातील मंदीचा पालिकेला आर्थिक फटका

$
0
0
आर्थिक मंदी, खडी क्रशरवर आलेली बंदी आणि वाळू लिलावात झालेल्या घोळाचा परिणाम म्हणून २०१३ च्या सुरूवातीपासून शहरातील बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण पसरले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images