Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

क्रांतिकारकांचे जीवन म्हणजे यज्ञातली आहुतीच

$
0
0
सार्वजनिक वाचनालयाला १७३ वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळे 'सावाना'तर्फे होत असलेले अनेक कार्यक्रम हे त्यांचा यूएसपी ठरतात. 'सावाना वार्षिकोत्सव' हादेखील एक असाच सर्वांगसुंदर कार्यक्रम. शनिवारपासून हा उत्सव सुरू झाला असून त्यात अनेक व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

लासलगाव कॉलेज जिल्ह्यात प्रथम

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्त्री-पुरुष समानतेचा प्रसार करण्यासाठी 'जागर जाणिवांचा' या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत लासलगाव कॉलेजने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सुट्ट्यांतले उत्सव एसटीला फलदायी

$
0
0
श्रीराम नवमीनिमित्त शिर्डीसह श्री सप्तश्रुंग गडावरील सोहळ्यासाठी गेलेल्या भाविकांमुळे 'वीकेण्ड'चा मुहूर्त एसटीसाठी चांगलाच फलदायी ठरला. सुट्ट्यांच्या मोसम आणि त्यात धार्मिक उत्सवाचा दुग्धशर्करा योग, यामुळे आगामी आठवडादेखील गर्दीचा ठरणार आहे.

नव्या ‌शिक्षकांना संधी

$
0
0
कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्र आणि सीबीएसई (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये नवोदित शिक्षकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व‌िजेच्या लपंडावाने नाशिककर त्रस्त

$
0
0
ऐन उन्हाळ्यात शहरातील वीज सतत जात असल्याने नागरिकांना सुट्यांच्या दिवशी घरी बसने अवघड झाले आहे. महावितरणने पूर्वसूचना न देता भारनियमन केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागेल त्या गावाला टँकर - मुख्यमंत्री

$
0
0
'राज्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी मागेल त्या गावाला टँकरने पाणी दिले जाईल, कोणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही,' अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टंचाईच्या आढावा बैठकीत दिली.

शाळा तपासणीसाठी फिरती पथके

$
0
0
'बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण' या अधिनियमाची राज्यभरात १ एप्रिल २०१३पासून प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतरही अनेक शाळांमध्ये या अधिनियमातील निकषांची पूर्तता न झाल्याचे निदर्शनास आले आहे.

परीक्षा केंद्रातून ३० मोबाइल लंपास

$
0
0
डिप्लोमा इंजिनीअरिंगचा पेपर देणाऱ्या सुमारे तीसपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना परीक्षेच्या कालावधीत घडली. गंगापूर रोडवरील मविप्रच्या आरएसएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात ही घटना घडली.

जिल्हाधिकारी सर्वात श्रीमंत 'IAS'

$
0
0
दोन कोटींच्या आसपास संपत्ती असलेले जिल्हाधिकारी विलास पाटील नाशिकमधील सर्वांत श्रीमंत आयएएस अधिकारी ठरले आहेत. नाशिकच्या पालिका आयुक्तांकडेही सुमारे एक कोटींच्या आसपास संपत्ती आहे तर दोन आयएएस अधिकाऱ्यांकडे संपत्तीच नाही, हे उघड झाले आहे.

संगीतक्षेत्राचा प्रवाह वाहता ठेवा

$
0
0
अभिजात गायनाची विद्या शिकत असताना साधक यात वरवर पोहायला शिकतो. तेव्हा ती गहनतेच्या तळाशी ठाण मांडून बसलेली असते. या तळाशी जाणारी बीजे या भूमीत नक्कीच दडलेली आहेत.

भाग्यश्री कोठारी 'आयआयएम'मध्ये

$
0
0
नाशिकच्या मराठा हायस्कूलची विद्यार्थीनी भाग्यश्री अभिनंदन कोठारी हिने कॉमन एन्ट्रन्स टेस्टमध्ये (कॅट) ९९.०८ टक्के मार्क मिळवत आयआयएम बेंगळूरूमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळवला आहे.

'नवज्योती'ची दत्तक योजाना

$
0
0
म्हसरूळ परिसरातील नवज्योती महिला मंडळामार्फत 'नवज्योती दत्तक योजने'ची सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत समाजातून जमा होणारा पैसा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे.

केमिस्टऐवजी FDA अधिका-यांवर कारवाई करा

$
0
0
फार्मासिस्ट नसलेली मेडिकल दुकाने बंद करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त .... झगडेंनी दिला आहे. परंतु एफडीएच्या अधिकाऱ्यांनीच फार्मासिस्टशिवाय मेडिकल दुकानांना परवाने दिले आहेत.

पोलिसी बळाचा वापर करत शेतजमिनीची मोजणी

$
0
0
इंडिया बुल्सच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी नायगाव येथील शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बळाचा वापर करीत शासकीय अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी सोमवारी केली.

जकातीपेक्षा एलबीटी चांगलाच

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) अत्यंत सुटसुटीत आहे. तसेच एलबीटी हा भरावा लागतो. त्यामुळे एलबीटी हा उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी चांगलाच असल्याचा सूर निमा हाऊसमध्ये आयोजित सेमिनारमध्ये व्यक्त करण्यात आला.

बिल्डरांच्या समस्येवर पुढील महिन्यात बैठक

$
0
0
नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या विविध अडीअडचणी आणि समस्यांसदर्भात पुढील महिन्यात बैठक घेण्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नाशिक दौऱ्यावर ते आले असता त्यांनी क्रेडाईच्या सदस्यांना सांगितले.

पंचवटीतील सिग्नल उरला नावाला

$
0
0
वाहतूक सुरळीत करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये खर्चुन सिग्नल उभारायचा आणि नव्याचे नऊ दिवस सुरू राहिलेल्या सिग्नलकडे नंतर डोळेझाक करायची पद्धत शहराच्या उपनगरांत रुढ झाली आहे. पंचवटीदेखील याला अपवाद राहिलेले नसून, महापालिका व पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींना 'रेड सिग्नल' दाखवला आहे.

हुतात्मांच्या स्मरणार्थ वाहतूक बेट

$
0
0
सिन्नर तालुक्यात १९७३च्या भीषण दुष्काळात लोकांना जीवनावाश्यक वस्तू मिळाव्या, या मागणीसाठी तहसील कचेरीवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. हा मोर्चा नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी गोळीबार केला.

जुन्या नाशकात पाण्याचा अपुरा पुरवठा

$
0
0
जुने नाशिक परिसरात नळांना मोटारी लावल्या जात असल्यामुळे अनेक भागात पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसराला पुरेसा पाणी पुरवठा करावा, याबाबतचे निवेदन साई सेवक मित्र मंडळाने पाणी पुरवठा विभागाला दिला आहे.

प्रश्न मालिका

$
0
0
विद्यार्थ्यांना सुट्या लागल्याने शहरात कार्यक्रमांची रेलचेल आहे. अशाच एका कार्यक्रमात एक सदगृहस्थ आले होते. विविध क्षेत्रातल्या व्यक्ती येथे आल्याने या महाशयांना फारच बरे वाटले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images